अनेक विरोधाभास आणि प्रचंड वैविध्यातहीभारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अभिमान बाळगावा,अशी दमदार वाटचाल भारताने केली आहे. सध्याच्या परिस्थितीचे देश म्हणून आकलन केले तर ही वाटचाल अचंबित करणारी आहे. आपल्या देशाच्यास्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आपल्या मनात देशाच्या वाटचालीविषयीच्या काय भावना आहेत, यालाअतिशय महत्व आहे. आपण जेव्हा देशाविषयी बोलतो, तेव्हादेशात 75 वर्षे …
Read More »स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अलिबागेत कॅरम, बॅडमिंटन स्पर्धा
अलिबाग : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अलिबाग येथील अधिकारी जिमखाना येथे महिला व पुरुष अधिकारी-कर्मचार्यांची कॅरम आणि बॅडमिंटन स्पर्धा शुक्रवारी (दि. 12) झाली. जिल्ह्यात 12 ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कॅरम स्पर्धेच्या समन्वयाची जबाबदारी तहसीलदार (पुनर्वसन) डॉ. सतीश कदम …
Read More »राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत भिवंडी चौधरीपाडा आखाडा अव्वल
माऊली जगदाडेने जिंकली आव्हानाची कुस्ती अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे टाकादेवी स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत भिवंडी चौधरीपाडा आखाडा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. शिवाजी व्यायामशाळा आंदोशी अलिबागने द्वितीय, तर जय हनुमान तालिम संघ वाडगाव अलिबागने तृतीय क्रमांक पटकाविला. अंतिम आव्हानाची कुस्ती कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय …
Read More »अतिवृष्टीमुळे घर कोसळून रोह्यात बालक गंभीर जखमी
नागोठणे : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे घर कोसळून लहान बालक जखमी होण्याची घटना शुक्रवारी (दि. 12) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रोहा तालुक्यातील पलस ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात अतिवृष्टी सुरू असून त्यात स्थानिक रहिवासी रोहिदास घासे यांचे घर कोसळून त्यात त्यांचा तीन वर्षीय मुलगा रियांश घासे हा गंभीर जखमी …
Read More »रेवड्यांचे राजकारण
राजकीय स्वार्थासाठी काही राजकीय पक्ष उद्या पेट्रोल-डिझेल फुकट देण्याची घोषणा सुद्धा करतील अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच व्यक्त केली. पंतप्रधानांच्या या उद्गारांनंतर देशामध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध अन्य पक्ष असा वाद पेटला. यात सर्वाधिक मिरच्या झोंबल्या त्या दिल्लीच्या आम आदमी पक्षाला. पंतप्रधानांनी केलेली टीका ‘आप’चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे …
Read More »भाजपची नवी मुंबईत तिरंगा रॅली
नवी मुंबई : बातमीदार भाजप नवी मुंबई अध्यक्ष रामचंद्र घरत व बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे यांनी तुर्भे येथे हरघर तिरंगा अभियानाच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन केले होते. तसेच प्रभाग क्रमांक 25मधील एसएससी बोर्डातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. हरघर तिरंगा मोहीम घराघरात पोहोचली आहे. देशाला 13 ते 15 …
Read More »फिलिपाईन्सची बोट अलिबाजवळील नवगाव समुद्रातील खडकात अडकली
पाच प्रवाशांची सुखरूप सुटका अलिबाग ः प्रतिनिधी मुरूडजवळ समुद्रात गुजरातमधील बोट भरकटल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि. 12) रोजी फिलिपाईन्स देशातून आलेली बोट अलिबागजवळ नवगाव येथील समुद्रातील खडकात अडकली. यातील पाच प्रवाशांना तटरक्षक दल, जिल्हा पोलीस, नौदल, अग्निशमन दल, सीआयएसएफ पथकाच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. एक भारतीय आणि चार …
Read More »पनवेलमध्ये येत्या सोमवारी तिरंगा एकता सायकल रॅली
पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाच्या अमृत महोत्सवी (75व्या) स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इलिट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 15) तिरंगा एकता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनी सकाळी 9.30 वाजता तिरंगा रॅली पनवेल तालुका व शहर भाजप मध्यवर्ती कार्यालय …
Read More »कोपर येथील नूतन शाळा इमारतीचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोर्कापण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कोपर येथील जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत बांधून तयार झाली असून या इमारतीचे लोकार्पण शुक्रवारी (दि. 12) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी इमारत चांगली असली की, शिक्षण घेण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला …
Read More »राज्यातील 608 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर
18 सप्टेंबरला मतदान; सरपंचपदाची थेट जनतेतून होणार निवड मुंबई : राज्यात पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी तत्काळ आचारसंहिता लागू झाली असून 19 सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper