Breaking News

महत्वाच्या बातम्या

माथेरानच्या शार्लोट लेकच्या संवर्धनाला सुरुवात

तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ कर्जत : बातमीदार ब्रिटिश कालीन शार्लोट लेकचे पाणी माथेरानसाठी जीवनवाहिनी समजले जाते. नगर परिषदेने या तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे शार्लोट लेकची पाणी साठवण क्षमता क्षमता वाढणार आहे. या कामासाठी नगर परिषदने सव्वा सात लाखाचा निधी मंजूर केला आहे. माथेरान नगर …

Read More »

कोकणातील मासेमारी अडकली समस्यांच्या जाळ्यात

रायगड़ जिल्ह्यासह कोकणाला 720 कि.मी.लांबीचा विस्तृत व अथांग असा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे या ठिकाणी बहुतांश लोक मत्स्यव्यवसायावर आपली उपजीविका भागवत असतात. मात्र आजघडीला मत्स्यव्यवसाय चहूबाजुनी उद्ध्वत होताना दिसतोय. इथली मासेमारी  समस्यांच्या जाळ्यात अडकली आहे. त्यामुळे मत्स्यव्यावसायिकांवर उपासमारीचे संकट  ओढवले आहे. सततच्या वाढत्या कर्जाने आत्महत्या करण्याची नामुष्की देखील ओढवण्याची …

Read More »

मोक्का लागलेल्या तरुणाचा मित्राकडून खून

कर्जतमधील घटना अनैतिक संबंधाचा संशय; आरोपी अटकेत कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील खाड्याचा पाडा येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका तरुणाचा त्याच्याच मित्राने दुसर्‍या एकाला सोबत घेऊन खून केल्याची घटना गुरुवारी (दि. 19) रात्री घडली. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याचा पोलिसांना संशय असून पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली आहे. नेरळ पोलीस …

Read More »

पनवेलचे इरफान. एम. भोपाली यांची सिनेक्षेत्रात भरारी

10 जूनला ’मजनू’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला पनवेल ः वार्ताहर सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित ’मजनू’ चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात झाला असून या  चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 10 जून जाहीर करण्यात आली. या वेळी इरफान. एम. भोपाली यांनी मराठी फिल्म इंडस्ट्रीला पुढे नेण्याचे स्वप्न असल्याचे भोपाली बोलतांना सांगितले. प्रदर्शित झालेल्या …

Read More »

ज्येष्ठ नेते स्व. हरीभाऊ खानावकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले अभिवादन पनवेल ः रामप्रहर वृत्त नावडे येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. हरीभाऊ बाळाराम खानावकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन शुक्रवारी झाला. त्यानिमित्त नावडे येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्व. हरीभाऊ …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रात विकासकामांचे भूमिपूजन

नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिमपूजन गुरुवारी (दि. 19) करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून नाला बंदिस्त करून पादचारी मार्ग तयार करणे, रस्त्यालगत गटार व रस्त्याचे स्टॅम्प काँक्रिटीकरण करणे या कामांचे भूमिपूजन व रूचिता …

Read More »

‘सोनेरी’ कामगिरीबद्दल निखतवर अभिनंदनाचा वर्षाव

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीनने (52 किलो) इस्तंबुल येथे झालेल्या 12व्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक स्पर्धेत सोनेरी मोहोर उमटवणारी ती भारताची पाचवी महिला बॉक्सिंगपटू ठरली आहे. याबद्दल देशभरातून तिचे अभिनंदन होत आहे. निझामाबाद (तेलंगणा) येथे जन्मलेल्या निखतने गुरुवारी झालेल्या 52 किलो वजनी गटाच्या …

Read More »

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत नवी मुंबईतील खेळाडू चमकले

नवी मुंबई ः बातमीदार अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईतील खेळाडूंनी सुयश प्राप्त केले आहे. सुमारे 36 जिल्ह्यांचे 1500पेक्षा जास्त कराटेपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत नवी मुंबईमधील भारती विद्यापीठ शाळेतील यशांजली खरात हिने 18 वर्ष व 68 किलो या गटात रौप्यपदक आणि अँकरवाला शाळेतील विद्यार्थी …

Read More »

महिलेचा लैंगिक छळ; गुन्हा दाखल

पनवेल ः ओला गाडीत बसलेल्या महिलेचा विनयभंग करून तिचा लैंगिक छळ केल्याने ओला चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 वर्षीय महिला रा. इंडिया बुल्स ग्रीन लॅवेंडर्स हौ. सोसायटी हिला ओला गाडीवरील चालकाने इंडिया बुल्स सोसायटी ते पनवेल एसटी स्टॅन्डदरम्यान घेऊन जात असताना हायवेवर एका ठिकाणी …

Read More »

कोपरा खाडीत अवैध रेती उपसा करणार्‍यांवर कारवाई

पनवेल तहसीलदाराकडून 10 सक्शन पंप व एक बोट नष्ट पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध्य रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी कोपरा खाडीत कारवाई करीत 10 सक्शन पंप आणि एक बोट पूर्णपणे नष्ट केली. या कारवाई दरम्यान स्वतः तहसीलदार विजय …

Read More »