Breaking News

महत्वाच्या बातम्या

काँग्रेस जोडो यात्रा

देशभरातील पराभवांच्या मालिकेनंतर काँग्रेसने पक्षीय ढांचामध्ये बदल करायचे ठरवले आहे. तरुणांसाठी 50 टक्के प्रतिनिधित्व तसेच एक कुटुंब, एक तिकिट अशी संकल्पना राबवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. या घोषणेचे नक्कीच स्वागत करता आले असते. परंतु गांधी परिवाराचे संरक्षण करण्यासाठी त्यातही पळवाटा ठेवण्यास हा पक्ष विसरलेला नाही. सलग पाच वर्षे पक्षामध्ये सक्रीय …

Read More »

उसर्ली बुद्रुक येथे विकासकामांचे भूमिपूजन

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत. त्या अनुषंगाने उसर्ली बुद्रुक येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीमधून नवीन अंगणवाडी बांधण्यात येणार आहे, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरुस्ती ही या निधीमधून करण्यात येणार आहे. …

Read More »

कामोठे येथे बुद्ध जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

कामोठे : रामप्रहर वृत्त आनंद बुद्ध विहार ट्रस्ट कामोठे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामोठे शहर यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांच्या 2566 जयंतीनिमित्त सोमवारी (दि. 16) कामोठे येथील नालंदा बुद्ध विहार येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन …

Read More »

जेएनपीएतील प्रकल्पांचा केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडून आढावा

विविध उद्घाटनांसह पहिल्या शाश्वतता अहवालाचे प्रकाशन उरण : वार्ताहर केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक व जलमार्ग आणि आयुष मंत्री, सर्वानंद सोनोवाल यांनी जेएनपीए बंदरास भेट दिली. आपल्या भेटीदरम्यान मंत्री महोदयांनी बंदरात नुकत्याच विकसित केलेल्या व डीएफसीशी सुसंगत असलेल्या रेल्वे यार्डचे आणि नुकत्याच नूतनीकरण केलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले. या वेळी सोनोवाल यांनी …

Read More »

पनवेलमधील कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन करा

‘पीएमएवाय’चा लाभ मिळवून देण्याची नगरसेवक भुजबळ यांची मागणी पनवेल : प्रतिनिधी रोग झाला म्हणून गावातून हाकलले. तेव्हापासून इथेच राहतोय, पण आता रेल्वेचे नवीन काम सुरू झाले, म्हणून इथून जायच्या नोटिसा दिल्यात आम्ही आता जायचे कोठे, आम्हाला इथेच जागा द्या, असा आक्रोश तेथील नागरिक करीत आहेत. त्यामुळे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ …

Read More »

पनवेलमध्ये कोसळलेले झाड

बाजूला सारून रस्ता केला मोकळा पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेमुळे मोठे वृक्ष रस्त्यावर पडून होणारी दुर्घटना टळली आहे. त्यांनी वेळीच अग्निशामक दलाला घटनास्थळी प्राचारण करून तो वृक्ष बाजूला काढला आहे. पनवेल शहरातील प्रभाग क्र.19मधील एमईसीबी कार्यालयासमोर असलेले मोठे झाड रविवारी (दि. 15) रात्री 8 वाजता …

Read More »

श्रीवर्धनमधील प्रीमियर लीगमध्ये एसजीसीसी लायन संघ विजेता

श्रीवर्धन : प्रतिनिधी श्रीवर्धन शहरातील गणेश आळी येथे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 15) करण्यात आले होते. या स्पर्धेत एसजीसीसी लायन संघाने विजेतेपद पटकाविले, तर एसजीसीसी किंग संघ उपविजेता ठरला. स्पर्धेतील मालिकावीर विशाल सातम, उत्कृष्ट फलंदाज यशवंत वाठोरे, उत्कृष्ट गोलंदाज नंदन सातम, ऑरेंज कॅपचा मानकरी मिहीर सातम, पर्पल …

Read More »

केळवण्यातही ‘हर घर नल, हर घर जल’

पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत देशात हर घर नल, हर घर जल अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत पनवेल तालुक्यातील केळवणे येथे 79 लाख 33 हजार रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 15) करण्यात आले. या …

Read More »

जेएनपीएच्या रेल्वे यार्ड, प्रशासकीय भवनाचे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर जेएनपीएने बंदरात बांधलेल्या डीएफसी  कंप्लायंट रेल यार्ड आणि नुकत्याच नूतनीकरण केलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग आयुषमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते रविवारी (दि. 15) करण्यात आले. या वेळी त्यांनी जेएनपीएच्या पहिल्या शाश्वतता अहवालाचे प्रकाशन करताना बंदरातील विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचा आढावा …

Read More »

श्रीवर्धनमध्ये एसटी बसला अपघात; 14 प्रवासी जखमी

श्रीवर्धन ः प्रतिनिधी श्रीवर्धन आगाराची एसटी बस सोमवारी (दि. 16) सकाळी साखरोणे फाटा येथे रस्त्यावर उलटली. या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले आहेत. श्रीवर्धन आगाराची नियमित फेरी असणारी बागमांडला ते श्रीवर्धन ही एसटी बस (एमएच 14-बीटी 2738) बागमांडला येथून मार्गस्थ होऊन कोलमांडला, धारीवलीमार्गे श्रीवर्धन येथे येत होती. साखरोणे फाटा येथील …

Read More »