नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका कबड्डी संघाने ठाणे जिल्ह्यातील जुन्या व बलाढ्य संघांना पराभूत करीत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्य फेरीतील अटीतटीच्या लढतीत छत्रपती क्रीडा मंडळ, डोंबिवली संघाने 25-20 अशा पाच गुण फरकाने नवी मुंबई महानगरपालिका संघावर विजय मिळविला. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा संघ स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा मानकरी …
Read More »ओबीसी मंत्र्यांनो आता तरी हिंमत दाखवा
भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे आव्हान पनवेल ः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे ओबीसी राजकीय आरक्षण राज्यात गमावले व ते पुन्हा मिळत नाही. सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी लाचारी सोडावी आणि ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड …
Read More »कर्नाळा बँकेतील 13 हजार 72 ठेवीदारांना विम्यापोटी 262 कोटी 65 लाखांचे वाटप
पनवेल ः प्रतिनिधी रिझर्व बँक ठेवी विमा संरक्षण व क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या नियमानुसार ठेवीदारांना प्रत्येकी पाच लाख रूपये परत देण्यात येत आहेत. त्यानुसार आतापर्यंत 13 हजार 72 ठेवीदारांना 262 कोटी 65 लाख रूपये परत देण्यात आले आहेत. कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेकानंद शंकर …
Read More »विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत भूमिपुत्रांचा संघर्ष सुरूच राहणार
कृती समिती अध्यक्ष दशरथ पाटील यांचा इशारा नवी मुंबई ः प्रतिनिधी लोकनेते स्व. दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची 29 गाव संवाद बैठक बुधवारी (दि. 18) झाली. या बैठकीत 24 जून या ‘दिबां’च्या पुण्यतिथीनिमित्त पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन आंदोलन होणार असल्याचे उपस्थित नेत्यांनी सांगितले. मुंबईत एखाद्या पक्षाला …
Read More »नवी मुंबईत तांदूळ व आंबा महोत्सव
नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान -उमेदच्या राज्यभरातील स्वयंसहाय्यता गटांच्या शेतातील उत्पादनाच्या आधारित तांदूळ आणि आंबा महोत्सव 20, 21 आणि 22 मे रोजी पुणे विद्यार्थी गृहचे विद्याभवन शैक्षणिक संकुल (सेक्टर-18, नेरूळ) येथे आयोजित केला आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांच्या शेतातील तांदुळाच्याच्या विविध जाती, …
Read More »कोलकाता, बिहारच्या ’लिची’चा गोडवा नवी मुंबईकर चाखणार
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोलकाता आणि बिहारच्या लिचीचा गोडवा आता नवी मुंबईकरांना चाखायला मिळणार आहे. कारण नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये लिचीची आवक सुरू झाली आहे. वाशीतील फळबाजारात 5 ते 9 हजार किलो इतकी लिचीची आवक झाली आहे. दहा किलोच्या लिचीच्या एका पेटीला 1500 ते 2 हजारांपर्यंत भाव मिळतोय. त्वचा …
Read More »पावसाळापूर्व कामांची पाहणी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त या वर्षी मान्सुनचे आगमन दरवर्षीपेक्षा लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून पावसाळापूर्व नाले, बंदिस्त गटारे, मलनि:स्सारण वाहिन्या सफाई कामांना वेग देण्याचे निर्देश नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आढावा बैठकीत दिले होते. त्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष जागी जाऊन पाहणी …
Read More »आता महाराष्ट्राचे काय?
ओबीसी आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने अत्यंत वेगाने शासकीय यंत्रणा कार्यान्वित केली तसेच पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करून आपण कुठली पावले उचलली आहेत याची संपूर्ण माहितीही न्यायालयाला दिली. साहजिकच सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मध्यप्रदेश सरकारच्या याचिकेवर स्वतंत्र निकाल देऊन तेथील ओबीसी आरक्षणासहित निवडणुकांचा मार्ग मोकळा …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
खारघर ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चा खारघर अध्यक्ष विनोद घरत यांच्या वतीने खुटुकबंधन येथील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना बुधवारी (दि. 18) शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. या कार्यक्रमाला भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवा मोर्चा उत्तर …
Read More »आरसीएच कार्यक्रमात पनवेल महापालिका राज्यात दुसरी
पनवेल ः प्रतिनिधी प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमात (आरसीएच) पनवेल महानगरपालिकेचा राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. पुणे यशदा येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत याबाबतची घोषणा करण्यात आली. आरोग्य विभाग संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्या वतीने 12 व 13 मे रोजी पल्स पोलिओ, लहान मुलांचे लसीकरण, टीबी, क्षयरोग निर्मुलन, कुष्ठरोग मोहीम, निमियामुक्त …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper