पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दुंदरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाच्या निरा शांताराम चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांचे भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांनी अभिनंदन केले आहे. दुंदरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मंगळ गणेश उसाटकर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भाजपच्या निरा शांताराम …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिल्या वीजेसंदर्भात महावितरण अभियंत्यांना सूचना
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल शहरातील झोपडपट्टी वसाहतीमधील नागरिकांना कमीत कमी अनामत रक्कम भरून वीज देण्याची सूचना महावितरणच्या अभियंत्यांना केली आहे. याबाबत पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अॅड. वृषाली वाघमारे यांनी पाठपुरावा केला होता. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »सागरमाला योजनेतून रायगड जिल्ह्याचा कायापालट
केंद्र शासनाच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी यांनी जलवाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी पायाभूत प्रकल्पांची घोषणा केली आहे. ऑगस्ट 2021पर्यंत सागरमाला योजनेंतर्गत देशातील 802 प्रकल्पांपैकी 172 पूर्ण झाले आहेत. सुरू असलेल्या 44 प्रकल्पांपैकी सहा रायगड जिल्ह्यातील आहेत. या प्रकल्पांमध्ये रायगडाचा कायापालट करण्याची क्षमता आहे. पर्यटन, पायाभूत उद्योग आणि …
Read More »‘अंनिस’तर्फे देहदान, अवयवदान जनजागृती
नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, घणसोली शाखेतर्फे देहदान व अवयवदान जागरूकता अभियान राबविण्यात आले. आपण हयात असताना समाजाला अन्नदान, जलदान, ज्ञानदान, रक्तदान इत्यादी दान करतो व समाजाप्रती आपले दायित्व पार पाडत असतो. आपण दिवंगत झाल्यावर आपल्या शरीराचे दहन, दफन अथवा जलदान करून ते नष्ट केले जाते. असे …
Read More »वावेघर ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांगांना धनादेशाचे वाटप
मोहोपाडा : प्रतिनिधी वावेघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना शुक्रवारी (दि. 8) धनादेश वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील 35 दिव्यांग नागरिकांना प्रत्येकी 2060 रुपये धनादेशाद्वारे वाटप करण्यात आले. सरपंच विजय चव्हाण, उपसरपंच श्रुती ज्ञानेश्वर माळी, मा. उपसरपंच विलास माळी, सदस्य-गुरुनाथ माळी, अशोक गायकर, जगन्नाथ चव्हाण, ज्ञानेश्वर माळी, मनोज पवार आणि …
Read More »युनिफाइड आर्ट्स अॅण्ड क्राफ्ट इव्हेंट
पनवेल : वार्ताहर राष्ट्रीय बौद्धिक सशक्तिकरण संस्था, नवी मुंबई संस्थेकडून जागतिक स्वमग्न दिवस साजरा केला जात आहे. स्वमग्न जागरूकता सप्ताहाचा एक भाग म्हणून, राष्ट्रीय बौद्धिक सशक्तिकरण संस्था, नवी मुंबईद्वारे युनिफाइड आर्ट्स अॅण्ड क्राफ्ट इव्हेंट आयोजित केला होता. बौद्धिक आणि विकासात्मक दिव्यांग (दिव्यांगजन) मुलांनी त्यांच्या पालकांसह सहभाग घेतला. या वेळी मोठ्या …
Read More »आरोग्य दिनानिमित्त सायकल रॅलीमार्फत जनजागृती
खारघर भाजपचा उपक्रम खारघर : रामप्रहर वृत्त जागतिक आरोग्य दिनानिमित्त भाजप खारघर मंडलच्या वतीने खारघर शहरातील नागरिकांमध्ये निरामय आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी सायकल रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करून जागतिक आरोग्य दिन साजरा केला गेला. उत्सव चौकपासून बँक ऑफ इंडिया-नवरंग-खारघरचा राजा- शिवाजी चौक-शिल्प चौक-डेली बाजार ते भाजप जनसंपर्क कार्यालय ह्या मार्गातून सायकल रॅली …
Read More »झोपड्यांच्या पुनवर्सनाबाबत सिडको उदासीन
प्राधिकरणाची भूमिका तळ्यात-मळ्यात पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील झोपड्यांचे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्या संदर्भामध्ये सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून आर्थिक तरतुद सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे झोपडपट्टीवासियांचे आपल्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी सिडको हद्दीतील झोपड्यांच्या पुनर्वसनाबाबत अद्यापही पाऊले उचलण्यात आले …
Read More »व्यायाम हेच उत्तम आरोग्य राखण्याचे मार्ग : आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त 59 व्या महाराष्ट्र श्री 2022 या राज्य अजिंक्यपद शरीसैष्ठव स्पर्धेत मुंबई येथील अक्षय मोगरकर यांने ‘महाराष्ट्र श्री’ चा मान पटकावला आहे. विचुंबे येथे ही स्पर्धा बुधवारी (दि. 6) मोठ्या उत्साहात झाली असून, या स्पर्धेत राज्या भरातील अनेक स्पर्धाकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड …
Read More »पनवेलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होणार
पनवेल : प्रतिनिधी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. 14 एप्रिल रोजी पनवेल शहरात सकाळी भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. या वेळी विविध स्पर्धा घेण्यात येऊन विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी त्यानिमित्त आयोजित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper