शहरातील वाहतुकीस अडथळा; नागरिकांमध्ये नाराजी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरात वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र जागा नसल्याने रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असून ती वाहतुकीस अडथळा ठरत आहे. याबाबत पोलिसांकडून कारवाई केले जाते, मात्र त्यानंतर परिस्थिती जैसे थे होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वाशी ते कोपरी गाव …
Read More »तापमानवाढीमुळे भाजीपाला खराब होण्याच्या प्रमाणात वाढ
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मार्च महिन्यापासून अचानक वाढलेल्या तापमानाचा भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असून तीव्र उन्हामुळे माल खराब होत आहे. त्यामुळे एपीएमसीतील भाजी बाजारात आवक कमी होत असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरात 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे. एपीएमसी बाजारात टोमॅटो, भेंडी, कारली, फरसबी, …
Read More »एनएमएमटी खरेदी करणार डबल डेकर बस
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पालिकेने कमी इंधनात जास्त प्रवासी वाहतूक करता यावी आणि कार्बन वापर कमी व्हावा यासाठी एनएमएमटीसाठी दहा डबल डेकर बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबपर्यंत पहिली डबल डेकर नवी मुंबईत येणार आहे. या दहापैकी एक बस ही पर्यटकांसाठी असून नवी मुंबई दर्शन घडविण्यात …
Read More »बाबासाहेबांच्या स्मारकातून त्यांच्या विचारांचा प्रचार -हरी नरके
नवी मुंबई ः बातमीदार देशापरदेशातील 20हून अधिक स्मारकांना भेटी देण्याचा योग आला असून त्यामध्ये बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांना अभिवादन करणारे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे स्मारक पहिले आहे. स्मारकातील सुसज्ज ग्रंथालय व इतर वैशिष्ट्यपूर्ण सुविधांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याची धडपड दिसत असल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे कौतुक साहित्यिक, व्याख्याते हरी नरके …
Read More »कार चोरी करणारी टोळी गजाआड
पोलिसांकडून नऊ वाहने हस्तगत; 12 गुन्ह्यांची उकल पनवेल ः वार्ताहर पनवेल, कामोठे, खारघर, रबाळे, कोपरखैरणे, परिसरातून 2021 मध्ये मोठ्या संख्येने मारुती इको कार चोरीस गेल्या होत्या. तसेच मुंबई आयुक्तालय व ठाणे आयुक्तालय हद्दीतूनदेखील मारुती इको कार चोरीस गेल्याच्या तक्रार पोलिसांकडे आल्या होत्या. या गाड्या चोरी करणार्या टोळीच्या नवी मुंबई गुन्हे …
Read More »छोट्या धंद्यांना बळ देण्यासाठी अनोखा प्रवास
आम्ही झिलबाम बॉर्डरवर निघालो होतो. नुमडा या मणीपूर राज्यातील एका गावाजवळ रात्री 8 वाजता पोहचलो. सगळे बंद झाले होते, कारण नॉर्थ ईस्टमध्ये थंडीत सूर्यास्त लवकर म्हणजे 3-4 वाजताच होतो. रस्त्यात एका ठिकाणी काही पोलिस होते. त्यांच्या जवळ राहण्याची सोय कोठे होईल चौकशी केली. त्यांनी प्रथम आमचीच चौकशी केली आम्ही टुरिस्ट …
Read More »तीन आमदार, पालकमंत्री, खासदार तरीही रोहा-अलिबाग रस्ता बेकार; प्रवाशांचे हाल
रोहे : प्रतिनिधी रोहा-अलिबाग रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या मार्गावरील सानेगाव फाटा (निडी) ते डोंगरी, करंजविरा ते चिंचोटी या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. या महत्वाच्या व प्रवाशांच्या जिव्हाळ्याच्या विषयाकडे लोकप्रतिनिधी लक्ष घालणार का, असा सवाल समोर येत आहे. रायगड …
Read More »ओएनजीसीकडून मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी साकडे
आमदार रमेश पाटील यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट मुरूड : प्रतिनिधी ओएनजीसीच्या ससेमिक सर्व्हेच्या काळात मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्याची मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजप आमदार रमेश पाटील यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांच्याकडे केली. खोल समुद्रात तेल शोधण्यासाठी ओएनजीसी …
Read More »गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, बालके, किशोरवयीन मुलींनो, घ्या योग्य आहार अन् राहा निरोगी..!
शासन महिला व बालकांच्या विकासासाठी सदैव तत्पर आहे. गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, बालके, किशोरवयीन मुली यांनी आपल्या दैनंदिन जीवनात योग्य आहार घेऊन आपले आरोग्य निरोगी ठेवणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून..! गरोदर स्त्रिया : दररोज आयरन आणि व्हिटॅमिनयुक्त विविध पौष्टिक आहार घ्यावा. …
Read More »राजकारणातील सूडसत्र
राज्यातील सत्ताधार्यांच्या मते एसटीच्या संपकरी कर्मचार्यांचे नेते अॅड. गुणरत्न सदावर्ते हे भारतीय जनता पक्षाचेच बगलबच्चे आहेत. न्यायालयाने सदावर्ते यांना फक्त दोन दिवसांची कोठडी वाढवून दिल्यानंतरही सदावर्तेंना दणका मिळाल्याचा आनंद सत्ताधारी व्यक्त करीत आहेत. भाजपचे मुंबईतील ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आयएनएस विक्रांत निधी संकलन प्रकरणीचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने सोमवारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper