Breaking News

महत्वाच्या बातम्या

वालासह कडधान्यांचे भाव वधारले

सुधागड : रामप्रहर वृत्त अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट झाली असल्याने जिल्ह्यात कडधान्याचे भाव वधारले आहेत. मागील वर्षी 90 ते 100 रुपये किलो मिळणारे वाल यंदा 130 रुपये किलोने मिळत आहेत. निडी येथील प्रसिद्ध गावठी वालाचे दरही किलोमागे 30 ते 40 रुपयांनी वाढले आहेत. रायगड जिल्ह्यात कडधान्यांमध्ये सर्वांत जास्त म्हणजे जवळपास …

Read More »

कर्जत तालुक्यात पाणीटंचाईचे चटके

शासनाच्या टँकरला मंजुरी नाही; ‘जीवनज्योती‘कडून समस्या निवारण्याचा प्रयत्न कर्जत : बातमीदार तालुक्यातील आदिवासी भागाला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. आदिवासी भागातील महिलांना काही किलोमीटर अंतर जाऊन डोक्यावरून पाण्याचे हांडे आणावे लागत आहेत. दरम्यान, कर्जत पंचायत समितीकडून सरकारी नियम पुढे केले जात आहेत आणि त्यामुळे आदिवासी लोकांच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी जीवनज्योत …

Read More »

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त मानसिकता बदला, स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्या विश्वासाने आपण जे काम करतोय त्यात सर्वस्व झोकून देऊन कष्ट करा, असा मोलाचा सल्ला मुंबई विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता तसेच रूसा अभियानाचे मुख्य सल्लागार डॉ. विजय जोशी यांनी विद्यार्थ्यांना दिला. ते जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर …

Read More »

संपकरी महसूल कर्मचारी आक्रमक; राज्य शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी

अलिबाग : प्रतिनिधी महसूल कर्मचार्‍यांचा संप आठव्या दिवशीही सुरूच आहे. रायगडातील महसूल कर्मचार्‍यांनी सोमवारी (दि. 11) आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घुसून राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महसूल कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. आठ दिवसांनंतरही हे कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. सोमवारी अलिबाग येथील हिराकोट तलाव परिसरात संपकरी …

Read More »

समाजासाठी कार्य करणारे सर्वांसाठी सन्माननिय

महापौर कविता चौतमोल यांचे उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात गौरवोद्गार पनवेल ः रामप्रहर वृत्त सामाजिक कार्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. समाजासाठी काम करणारे सर्वांसाठी समान असतात. ही मंडळी दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम करतात, यातून समाजात एक चांगला संदेश जातो, असे गौरवोद्गार महापौर कविता चौतमोल यांनी काढले. पनवेलमधील उत्तर …

Read More »

अ‍ॅड. मनोज भुजबळ यांचे सामाजिक कार्य आदर्शवत- आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः प्रतिनिधी एक एक दिवसाने आपण वाढतोय. या वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक आपल्याला काही आणखी तरी अनुभवावे ही जी भावना आहे, ती फार कमी जणांमध्ये असते. त्याच पद्धतीने जगलेल्या प्रत्येक क्षणात परमेश्वराची व समाजाबद्दल कृतज्ञतेची भावना असावी व त्या भावनेपोटी समाजाला देण्याचा प्रयत्न करावा करणारी फार कमी माणसे असतात. अ‍ॅड. …

Read More »

पनवेलकरांच्या सेवेसाठी आधुनिक यंत्रणा

गांधी हॉस्पिटलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल ः वार्ताहर पनवेलसह नवी मुंबईतील पहिली अजूरिऑन फिलिप्स कॅथलॅब, फिलिप्स डिजीटल एमआरआय व तोशीबा कॅनॉन 32 स्लाईस सीटी स्कॅन मशिन पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. त्याचे उद्घाटन सोमवारी (दि. 11) पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व …

Read More »

गरीब जनतेला केंद्र सरकारच्या मोफत धान्यवाटपाचा आधार

30 सप्टेंबरपर्यंत मिळणार धान्य पनवेल ः वार्ताहर पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेत मोफत तांदूळ व गव्हाचे वाटप करण्यात येते. सदर योजनेची मुदत मार्च 2022 मध्ये संपणार होती, परंतु त्याला केंद्र सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता गरीब लाभार्थ्यांना सप्टेंबर 2022 …

Read More »

मानपाडा पोलिसांकडून अमली पदार्थांचा साठा जप्त

एक लाख 87 हजारांच्या गांजासह तिघे अटकेत पनवेल ः वार्ताहर मानपाडा पोलीस ठाणेचे हद्दीत अवैधरित्या अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी धडक कारवाई करीत एक लाख 87 हजार 310 रुपयांचा गांजा, रोख रक्कम व विक्रीसाठी वापरणयात येणारे वाहन हस्तगत केले आहे. त्याचपमाणे तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. …

Read More »

पनवेल-उरण मार्गावरील खड्डे अखरे भरले

उरण : रामप्रहर वृत्त उरण-पनवेल मार्गावरील बोकडविरा ते जेएनपीटी कामगार वसाहतीपर्यंत पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून केली जात होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यात बोकडविरा, महाजनको कामगार वसाहत, फुंडे स्थानक, फुंडे महाविद्यालय, जेएनपीटी कामगार …

Read More »