Breaking News

महत्वाच्या बातम्या

संजय राऊत किती बोलतात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा टोला पुणे ः प्रतिनिधी संजय राऊत यांनी आता शांत बसावे. प्रत्येकाबाबत त्यांना काही ना काही बोलायचेच असते. ते किती बोलतात, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. मनसेच्या वर्धापन दिनी पुण्यामध्ये बुधवारी (दि. 9) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष ठाकरे …

Read More »

महिलांनी एकजुटीने संघशक्ती उभी करावी-रत्नप्रभा घरत

गव्हाण ः वार्ताहर महिलांनी एकजुटीने वज्रमूठ बांधून संघशक्ती उभी करावी, असे आवाहन पनवेल तालुका पंचायत समिती सदस्या व भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी केले. बुधवारी (दि. 8) रोजी सायंकाळी उशिरा रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये महिला …

Read More »

महिला पोलिसांना आठ तास ड्युटी

पोलीस आयुक्तांची महिला दिनी अनोखी भेट पनवेल : रामप्रहर वृत्त महिला दिनानिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात महिला पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना आठ तास ड्युटी केल्याची घोषणा पोलीस आयुक्तांनी केली. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी सांभाळून कर्तव्य बजावणार्‍या महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे. महिला दिनानिमित्त महिला पोलीस कर्मचारी व अधिकार्‍यांनी जनजागृतीपर …

Read More »

महाड एमआयडीसीतील सांडपाणी वाहिनीच्या दुरुस्तीस विलंब

आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त महाड येथील औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी वाहून नेण्याची वाहिनी नादुरुस्त असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करीत या समस्येवर शासनाचे लक्ष …

Read More »

नवाब मलिक हटाओ, महाराष्ट्र बचाओ!; राजीनाम्यासाठी भाजपचा मुंबईत विराट मोर्चा

उद्धवजी तुम्ही बाळासाहेबांना काय उत्तर देणार? -देवेंद्र फडणवीस मुंबई ः प्रतिनिधी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकांशी केलेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी ईडी कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी बुधवारी (दि. 9) भाजपच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विधानसभा विरोधी …

Read More »

रायगड जिल्हा आता मासमुक्त; आदेश जारी

अलिबाग ः विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई करू नका, असे आदेश रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे विनामास्क जिल्ह्यात फिरत असल्यास आता पोलीस तुमच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करणार नाहीत. रायगड जिल्हा मासमुक्त झाला असून रायगडकरांसह पर्यटकांनाही दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विनामास्क फिरणार्‍यावर कारवाई करू नका, असे पत्र जिल्हा पोलीस …

Read More »

अलिबाग पोलीस ठाण्याकडून महिलांचा सन्मान

अलिबाग : प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अलिबाग पोलीस ठाण्यातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या सात महिलांचा मंगळवारी सत्कार करण्यात आला. अलिबागमधील भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात डॉ नीती भामरे, आरती साळुंखे, शकुंतला वाघमारे, दीप्ती पडवळ, श्वेता सणस, रुपाली पाटील, सारिका काटले या महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. …

Read More »

मुरूड नगरपालिका प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा जिल्हाधिकार्यांना सादर

मुरूड : प्रतिनिधी मुदत संपलेल्या मुरूड-जंजिरा नगर परिषदेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा तयार करून तो मंगळवारी (दि. 8) रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आला असल्याची माहिती नगर परिषदेचे कार्यलायीन प्रशासकिय अधिकारी परेश कुंभार यांनी दिली. मुरूड-जंजिरा नगर परिषदेची मुदत संपली असून याठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले …

Read More »

म्हसळा तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील कामे ठप्प

ग्रामस्थांच्या तक्रारींमध्ये वाढ म्हसळा : प्रतिनिधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेली  म्हसळा तालुक्यातील तीन रस्त्यांची कामे (एकूण लांबी सुमारे 6.50 किमी) गेल्या गेल्या 3-4 वर्षांपासून ठप्प आहेत. त्याविषयीच्या ग्रामस्थांच्या तक्रारीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या दुसर्‍या टप्यामध्ये राज्यात 10 हजार किमी ची कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे …

Read More »

महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघातर्फे सन्मान सोहळा

नागोठणे ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघातर्फे अनन्यसाधारण व्यक्तिमत्व सन्मान सोहळा 2022चे आयोजन सोमवारी (दि. 21) सायंकाळी 6.30 वाजता नागोठणे येथील आठवडे बाजाराच्या मैदानात करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील, आमदार भरत …

Read More »