Breaking News

महत्वाच्या बातम्या

सेतूबाधित प्रकल्पग्रस्त संघटना आणि एमएमआरडीए यांच्यात सकारात्मक बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्त न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पग्रस्त संघटना आणि एमएमआरडीएचे अधिकारी यांच्यात उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी (दि. 4) बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीला न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र …

Read More »

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे बुधवारी पनवेलमध्ये पारितोषिक वितरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 18, 19 आणि 20व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय या सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी (दि. …

Read More »

सुदर्शन संघ सोनारसिद्ध चषकाचा मानकरी; कंपनीकडून खेळाडूंचा सत्कार

धाटाव ः प्रतिनिधी रोहा तालुका क्रीडासंकुलात नुकत्याच घेण्यात आलेल्या सोनारसिद्ध क्रिकेट स्पर्धेत औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सुदर्शन कंपनीने प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे कंपनीतर्फे सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या वेळी कंपनीचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट विवेक गर्ग यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले, तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. …

Read More »

आयपीएलमध्ये नेहरा अहमदाबादचा प्रशिक्षक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज आशीष नेहराची इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी अहमदाबाद या नव्या संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. इंग्लंडचा माजी सलामीवीर विक्रम सोलंकी या संघाचे संचालकपद सांभाळतील. भारताला विश्वविजेतेपदाची दिशा दाखवणारे दक्षिण आफ्रिकन गॅरी कर्स्टन या संघाचे प्रेरक म्हणून सूत्रे स्वीकारण्याची …

Read More »

प्रो कबड्डी : पाटणा पायरेट्सची विजयी हॅट्ट्रिक; ‘टायटन्स’वर मात; तर बंगालने जयपूरला नमविले

बंगळुरू ः वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगमध्ये सोमवारी पाटणा पायरेट्सने तेलुगू टायटन्सचा रोमांचक सामन्यात अवघ्या एका गुणाने पराभव केला. पाटणा संघाने हा सामना 31-30 असा जिंकला. त्यांचा हा सलग तिसरा विजय आहे. शेवटच्या चढाईत पाटणाचा संघ जिंकला. संदीप कंडोलाची एक चूक तेलुगू टायटन्सला चांगलीच महागात पडली. या अगोदर दिवसातील पहिला सामना …

Read More »

‘खाजगी उद्योगात आर्थिक निकषांवर महिलांसह सर्व प्रवर्गांना आरक्षण द्यावे’

पनवेल : रामप्रहर वृत्त खासगी उद्योगांमध्ये महिलांसहित सर्व प्रवर्गांना त्यांच्या लोकसंख्येच्या 50 टक्के आरक्षण आर्थिक निकषांवर लागू करण्यात यावे, अशी मागणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सोमवारी (दि. 3) साजर्‍या झालेल्या जयंतीनिमित्त ङ्गआंबेडकरी संग्राममने पुढे आणली आहे. संघटनेचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी सत्याग्रह कॉलेजमधील जयंती समारंभात बोलताना ही …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात अभिमुखता कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी अभिमुखता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ. संजय मराठे यांच्या हस्ते झाले. या वेळी आयक्यूएसीचे …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील दिघोडे येथील भाजपच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोमवारी (दि. 3) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते संपर्क कार्यालय येथे झाले. जासई विभागाचे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष निलेश बामा पाटील यांच्या संकल्पनेतून हे कॅलेंडर बनवण्यात आले आहे. या वेळी आमदार महेश बालदी, भाजप उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, युवा मोर्चा …

Read More »

विरार अलिबाग कॉरिडॉरसंदर्भात बैठक

उपाययोजना स्पष्ट केल्याशिवाय जमिनी देणार नाही; शेतकर्‍यांची भूमिका उरण : प्रतिनिधी जोपर्यंत शेतकर्‍यांना विरार अलिबाग बहुउद्देशिय प्रकल्पाची संपूर्ण माहिती आणि जागेचा योग्य मोबदला मिळण्याचे ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत या प्रकल्पाला जमीन न देण्याची भूमिका उरणच्या शेतकर्‍यांनी घेतली आहे. या संदर्भात शेतकर्‍यांशी चर्चा करण्यासाठी पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या …

Read More »

गुळसुंदे ग्रामपंचायतीकडून कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे व ग्रामस्थ अमोल जोशी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात उल्लेखनिय कामगिरी केलेले प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर या कोरोना योद्ध्यांचा पुष्पगुच्छ तसेच रोख रक्कम देऊन सोमवारी (दि. 3) सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास सरपंच हरेश बांडे, …

Read More »