पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या निवडणूक विभागातर्फे मतदार साक्षरता, नोंदणी व जनजागृती उत्सव स्विप 2021 अभियान राबविण्यात आले. या अभियानात उल्लेखनीय काम करणार्या सदस्यांचा सन्मान सोहळा गुरुवारी (दि. 30) सकाळी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आला. या वेळी …
Read More »उरणच्या आदिवासी वाड्यांमध्ये सुविधांचा अभाव
वनविभागाकडून विकासात अडथळा; स्थानिकांचा आरोप उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यात झपाट्याने औद्योगिकरण होत आहे. जेएनपीटी, ओएनजीसी, बिपीसीएल असे अनेक प्रकल्प तालुक्यात असूनही उरणच्या आदिवासी वाड्या अविकसित असल्याचे प्रत्यक्ष पाहणीनंतर दिसून येत आहेत. राज्य शासनाच्या धोरणानुसार गाव तिथे रस्ता असताना शासनाच्या वनविभागाकडूनच विकासासाठी अडथळा निर्माण होत असल्याचे आदिवासी बांधवांकडून सांगितले …
Read More »विद्यापीठांची वासलात
नवीन विद्यापीठ कायद्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचा हस्तक्षेप वाढणार असून त्यामुळे विद्यापीठांचे नजीकच्या काळातच संपूर्ण वाटोळे होईल असा हल्ला भारतीय जनता पक्षाने चढवला आहे. महाविकास आघाडी सरकारने हा विद्यापीठ कायदा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, शेवटच्या क्षणी घाईघाईने का मंजूर करून घेतला याचे कारण समजून घेतले पाहिजे. विद्यापीठ कायद्यामध्ये नवी कलमे जोडण्याच्या …
Read More »अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला पुण्यात प्रतिसाद
परेश ठाकूर यांची उपस्थिती पुणे : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आठव्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झालेली आहे. यातील पुणे केंद्रांतर्गत …
Read More »अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल
मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी (दि. 29) आरोपपत्र दाखल केले. विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आलेले हे आरोपपत्र सुमारे सात हजार पानांचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) 21 एप्रिलला या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. …
Read More »राज्यात महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी -चित्रा वाघ
सरपंच खूनप्रकरणी एकाला अटक महाड ः प्रतिनिधी महाडमध्ये सरपंच महिलेचा बलात्कार करून खून करण्यात आला आहे. अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडत असून ठाकरे सरकार महिलांना संरक्षण देण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी बुधवारी (दि. 29) महाड येथे पत्रकार परिषदेत केला. आदिस्ते येथील महिला सरपंच मिनाक्षी …
Read More »…तर राज्यात कडक निर्बंध !
आरोग्यमंत्र्यांचे संकेत; लसीकरणाबाबतही चिंता मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आपल्याकडे जर सहजासहजी गोष्टी घेतल्या तर याची किंमत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. लसीकरणातही आपण थोडे मागे असून ते योग्य …
Read More »थर्टी फर्स्ट अन् नववर्ष स्वागतासाठी नियमावली जारी
मुंबई : कोरोनासह ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने आधीच निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतर आता थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. नागरिकांनी नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला कार्यक्रमासाठी सभागृहात आसनक्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच …
Read More »15 ते 18 वयोगटाचे लसीकरण शाळा, महाविद्यालयांमध्ये करावे; नगरसेविका रूचिता लोंढे यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त देशात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. पनवेलमध्ये होणार्या या लसीकरण मोहीमेचे नियोजन शाळा, महाविद्यालयांमध्ये करावे, अशी मागणी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांना निवेदन दिले आहे. यासोबत योग्य …
Read More »‘महाविकास आघाडीकडून कुलपतींच्या अधिकारावर घाला’
पनवेल : रामप्रहर वृत्त विद्यापीठाच्या कुलपतींच्या अधिकारावरच घाला घालण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले असल्याचा आरोप करीत भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट आणि निष्क्रिय सरकार म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख तयार केली अशा महविकास आघाडी सरकारची वक्रदृष्टी आता विद्यापीठ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper