डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी रोहे : प्रतिनिधी शहरालगत असलेल्या वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वरमधील साईमंदिर ते निरलॉन कॉलनी (कालवा रोड) आणि निरलॉन कॉलनी ते रॅप्टाकॉस कॉलनीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. साईमंदिर ते निरलॉन कॉलनी आणि निरलॉन कॉलनी ते रॅप्टाकॉस कॉलनी या रस्त्यावर …
Read More »थर्टी फर्स्टच्या पाटर्यांवर पोलिसांचा वॉच
अलिबाग ़: प्रतिनिधी नाताळ, थर्टीफर्स्ट आणि नववर्ष स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील हॉटेल्स आणि कॉटेजेसचे बुकींग फुल झाले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसही सज्ज झाले आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून या कालावधीत आयोजित करण्यात येणार्या बेकायदा पार्ट्यांवर पोलिसांची नजर राहणार आहे. बेकायदा कृत्य करणार्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तशा …
Read More »कळंब ग्रामपंचायतीची ग्रामसभा उत्साहात
कर्जत : बातमीदार तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत हद्दीतील 250 आदिवासी शेतकर्यांचे दावे निकाली काढण्यासाठी वन विभागाला प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी वातावरण फाउंडेशन ही संस्था आदिवासी लोकांना मदत करणार आहे. कळंब ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तात्याचीवाडी या गावाअंतर्गत येणार्या चाहुचीवाडी, बोरीचीवाडी, खालची भागुचीवाडी, वरची भागुचीवाडी, पादीरवाडी, …
Read More »माणगाव वडघर येथे जैवविविधता संवर्धन कार्यशाळा
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकामध्ये नुकतीच ’जैवविविधता संवर्धन’ विषयक दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचा 36 एकराचा परिसर विविध नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे. या परिसरात स्थानिक वृक्षांच्या सुमारे 65 प्रजाती आणि 45 ते 50 प्रकारचे पक्षी आढळतात. हा परिसर वर्षभर …
Read More »माथेरानमधील भूमिपुत्रांची दुकाने कायमस्वरूपी करण्याची मागणी
अलिबागच्या उपवन संरक्षकांना निवेदन माथेरान : प्रतिनिधी माथेरानमधील पॉईंटवर जे स्थानिक भूमिपुत्र व्यवसाय करीत आहेत, त्यांची दुकाने कायमस्वरूपी करावीत, अशी मागणी येथील मनसेतर्फे गुरुवारी (दि.23) उपवन संरक्षक आशिष ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. माथेरान शहर मनसे प्रतिनिधींनी गुरुवारी अलिबाग येथे जावून उपवन संरक्षक आशिष ठाकरे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. …
Read More »सुधागडातील खराब रस्त्यांमुळे प्रवास करणे बनलेय जिकिरीचे
सुधागड हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात जवळपास 100 महसुली गावे आहेत. तसेच साडेतीनशेपेक्षा अधिक आदिवासी व ठाकुरवाड्या असून त्या दुर्गम भागात तसेच डोंगरावर वसलेल्या आहेत. यातील काही गावे व वाड्यांपर्यंत कच्चा रस्ता किंवा पायवाटच जाते, तीही स्थानिकांनीच तयार केलेली. तर काही रस्त्यांवर अस्ताव्यस्त पडलेले दगड, खडी आणि …
Read More »पनवेल इनरव्हिल क्लबतर्फे मिनेश गाडगीळ यांचा सत्कार
रसायनी : प्रतिनिधी गुळसुंदे येथील मिनेश गाडगीळ यांनी सेंद्रिय शेतीमध्ये केलेल्या संशोधनात्मक कार्याची दखल घेऊन इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने शेतकरी दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. 23) त्यांचा सत्कार करण्यात आला. मिनेश गाडगीळ यांनी भाताच्या तुसापासून फॅटी सिड व अल्कोहोल ज्याचा वापर बायोफ्युअलमध्ये होऊ शकतो, याचे संशोधन केले आहे. …
Read More »‘दिशा’च्या निलम आंधळे यांनी केला बेघर मुलांबरोबर वाढदिवस साजरा
पनवेल : वार्ताहर दिशा महिला मंचच्या संस्थापिका निलम विकास आंधळे यांनी कळंबोली उड्डाणपुलाखाली भरणार्या शाळेत जाऊन तेथील बिनभिंतीच्या शाळेमध्ये आपला वाढदिवस साजरा केला. प्रत्येक व्यक्ती समाजशील असल्याने त्यातून उतराई होण्याकरिता पुढे येण्याची गरज आहे. त्याच भावनेतून कामोठे येथील निलम आंधळे काम करतात. 17 डिसेंबर रोजी त्यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या …
Read More »फुंडे हायस्कूलमध्ये गणवेश आणि मास्कचे मोफत वाटप
उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे गुरुवारी (दि. 23) गरजू विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्थानिक स्कूल कमिटी सदस्य यांच्या गरीब विद्यार्थी निधीतून मोफत गणवेश वाटप करण्यात आले. विद्यालयात प्रवेश घेणार्या अभ्यासू आणि गरजू विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी शैक्षणिक मदत करण्यासाठी दरवर्षी …
Read More »ज्येष्ठ नागरिकांसाठी नगरसेवक विक्रांत पाटील यांचा उपक्रम
पनवेल : वार्ताहर नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच प्रभागातील नागरिकांसाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत असतात. याच अनुषंगाने प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आजच्या जीवनात आधुनिक तंत्रज्ञान, कॉम्प्युटर, इंटरनेट आणि स्मार्ट फोन यांच्या माध्यमातून घरबसल्या सर्व व्यवहार शिकून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper