पनवेल : रामप्रहर वृत्त सुकापूर येथील भाजपचे युवा नेते प्रमोद भगत यांचा वाढदिवस शुक्रवारी (दि. 24) सामाजिक उपक्रम राबवत साजरा झाला. वाढदिवसानिमित्त अन्नदान करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रमोद भगत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भाजप सुकापूर यांच्या …
Read More »पनवेल मनपा क्षेत्रात कोरोनाचे नियम पुन्हा कडक; नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्रीची जमावबंदी
पनवेल : प्रतिनिधी कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचा धोका वाढला असल्याने पालिका क्षेत्रात कोरोनाचे नियम पुन्हा कडक करण्यात आले आहे, तसेच राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार नाताळ सण साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना आयुक्त गणेश देशमुख यांनी दिल्या आहेत. नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली आहे. राज्यात सर्वत्र ओमायक्रॉन रुग्ण वाढत …
Read More »‘हिंमत असेल तर आमदारांचे निलंबन मागे आणि अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान घ्या’
मुंबई : प्रतिनिधी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीऐवजी आवाजी मतदानाने घेण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या नियम समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तरी सभागृहाची मंजुरी मिळाल्यावर तो निर्णय प्रत्यक्ष अमलात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आवाजी मतदानाने निवडणूक घेण्याचा निर्णय राज्यासाठी दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करीत आमदार प्रसाद लाड यांनी …
Read More »पनवेलमधील कोळवाडीत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यात विकासकामांचा झंझावात सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि 25:15 या मूलभूत सुविधा विकास योजनेतून 10 लाख निधीतून कोळवाडी गावातील जोडरस्त्याचे डांबरीकरण होत आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 24) झाले. या …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांनी एसटी कर्मचार्यांचा प्रश्न मांडला विधिमंडळात
10 तारखेच्या आत वेतन देण्याचे परिवहनमंत्र्यांकडून आश्वासन निधीच्या पूर्ततेनंतर वैद्यकीय देयकेही देणार पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यातील एसटी कामगारांचा संप दीर्घकाळ चालला असून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी संपकर्यांना पाठिंबा दिला. इतकेच नव्हे तर सध्या मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात एसटी कर्मचार्यांच्या हितासाठी प्रश्न मांडून त्यांना वेळेवर …
Read More »फक्त सीमेवरच नाही तर त्या पलीकडेही घुसून मारणार
संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला इशारा धुळे ः प्रतिनिधी भारतीय सैन्य हद्दीत घुसणार्या आणि सीमेपलीकडील अशा दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करू शकतो, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शेजारी राष्ट्र पाकिस्तानचे नाव न घेता दिला आहे. संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 24) दोंडाईचा येथे विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत …
Read More »कर्नाळा बँक ठेवीदारांसाठी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा अधिवेशनात बुलंद आवाज
पनवेल, मुंबई ः प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेमध्ये झालेल्या 500 कोटींहून अधिक रुपयांच्या घोटाळ्याबाबत राज्य सरकारकडून अद्यापही कायद्यानुसार आवश्यक ती कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे या बँकेतील ठेवीदार, खातेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी पुन्हा एकदा विधिमंडळ अधिवेशनात …
Read More »वंजारवाडी पुलावरील खड्डे भरण्यास सुरुवात
दै. ‘रामप्रहर’च्या वृत्ताने रस्ते विकास महामंडळाला आली जाग कर्जत : बातमीदार तालुक्यातील पेज नदीवर असलेल्या वंजारवाडी पुलावर रस्ता धोकादायक झाला होता. त्याबाबत दै. रामप्रहर मध्ये वृत्त प्रसिध्द होताच राज्य रस्ते विकास महामंडळाला जाग आली. त्यांनी शुक्रवारी (दि. 24) वंजारवाडी येथील पुलाची दुरुस्ती सुरु केली. 23डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य …
Read More »भूसंपादनापोटी शेतकर्यांना तातडीने मोबदला मिळावा
भाजप माणगाव तालुकाध्यक्ष संजयअप्पा ढवळेंचे विरोधी पक्षनेते दरेकरांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडोरसाठी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ (एमआयडीसी) माणगाव तालुक्यातील जमिनी मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करीत आहे, मात्र शेतकर्यांना मोबदला देण्याचे काम धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, न्याय मिळवून देण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष संजयअप्पा ढवळे …
Read More »डिझेल परताव्यासाठी मच्छीमार आक्रमक
विराट मोर्चाची मुरूडमध्ये तयारी मुरूड : प्रतिनिधी गेल्या अडीच वर्षात डिझेल परताव्याची रक्कम न मिळल्यामुळे मच्छिमार सोसायट्या आर्थिक विवंचनेत सापडल्या आहेत. डिझेल परताव्याची रक्कम त्वरीत मिळावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुरूडमधील मच्छीमार मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. मुरुड तालुक्यात लहान व मोठ्या अशा सातशेपेक्षा जास्त होड्या मच्छिमारी करीत आहेत. मच्छिमार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper