Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

उरणमध्येही शेकापची पडझड; कांब्यातील कार्यकर्ते भाजपमध्ये

उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील चांभार्ली ग्रामपंचायतीचे शेकाप सदस्य सचित कुरंगळे आणि कांबे गावातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 24) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे कांबे गावात शेकापला खिंडार पडले आहे. उरण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी …

Read More »

पनवेलमध्ये शेकापला मेगागळती; विद्यमान नगरसेविका चंद्रकला शेळके यांचे पती शशिकांत शेळके समर्थकांसह भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेतील शेकापच्या विद्यमान नगरसेविका चंद्रकला शेळके यांचे पती शेकाप नेते शशिकांत शेळके यांनी अनेक समर्थकांसह सोमवारी (दि. 23) भारतीय जनता पक्षात जाहीर केला. त्यामुळे पनवेलमध्ये शेकापला आणखी एक हादरा बसला आहे. खांदा कॉलनीतील श्रीकृपा हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शेळके व …

Read More »

आज चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन

चिरनेर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 89वा स्मृतिदिन बुधवारी (दि. 25) सकाळी 11.30 वाजता उरण तालुक्यातील चिरनेर येथील हुतात्मा स्तंभाजवळ आयोजित करण्यात आला आहे. या वेळी हुतात्म्यांना अभिवादन केले जाणार आहे. स्मृतिदिन कार्यक्रमास रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण …

Read More »

सीकेटी कॉलेजमध्ये एनएसएस दिन साजरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मंगळवारी (दि.24) 50वा राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाच्या वेळी सर्व प्रथम राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे लक्ष्यगीत सादर केले. त्यानंतर  …

Read More »

रामशेठ ठाकूर विद्यालयात डॉ. कर्मवीर पाटील जयंती साजरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132वी जयंती रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे रयत शिक्षण संस्था साताराचे सहसचिव विजयसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि …

Read More »

सीकेटी कॉलेजमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील जयंती

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे  चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे यांनी कर्मवीर …

Read More »

‘पीएमसी’वर निर्बंध; पनवेल शाखेत ग्राहकांची गर्दी

पनवेल ः रामप्रहर वृत्त मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 23 सप्टेंबरपासून सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत.  त्यामुळे मंगळवारपासून पीएमसी बँकेच्या सर्व शाखांचे तसेच ऑनलाइन व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे पीएमसीच्या ठेवीदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्राहकांनी बँकेच्या पनवेल शाखेसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी …

Read More »

भारतीय मजदूर संघाच्या नव्या पदाधिकार्यांची नियुक्ती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतातील कामगार चळवळीतील अग्रगण्य संघटना असणार्‍या भारतीय मजदूर संघाच्या नवीन पदाधिकार्‍यांची मंगळवारी (दि. 24) नियुक्ती करण्यात आली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. भारतीय मजदूर संघाच्या उरण तालुका उपाध्यक्षपदी दर्शन राजाराम पाटील, सरचिटणीसपदी …

Read More »

‘आदिवासीवाड्यांतील प्रश्न सोडवा’

पनवेल ः बातमीदार पनवेल तालुक्यात प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाची पायभरणी सुरू असून येथील आदिवासी मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. दररोजच्या जगण्यात अडथळे निर्माण करणार्‍या आदिवासी वाड्यांवरील प्रश्न सोडविण्याची मागणी आदिवासी समन्वय समितीचे संजय चौधरी यांनी रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांना निवेदनातून केली आहे. तालुक्यातील 55 आदिवासी पाड्यांमध्ये अनेक मूलभूत समस्या प्रलंबित …

Read More »

गव्हाणच्या छ. शिवाजी विद्यालयात आज कर्मवीर जयंती सोहळा

पनवेल ः रामप्रहव वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छात्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये उद्या बुधवारी (दि. 25) सकाळी 10: 30 वा. संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 132वा जयंती सोहळा व पारितोषिक वितरण सोहळा संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार …

Read More »