सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणार पनवेल ः बातमीदार नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा भत्तादेखील शासकीय कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणार आहे. राज्य सरकारने निवडणूक भत्ता सातव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्याचे आदेश दिल्यामुळे 2019चा निवडणूक भत्ता मिळण्याची प्रक्रिया लांबणीवर जाणार असल्याची चिन्हे आहेत. राज्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ म्हणून पनवेल मतदारसंघाची नोंद …
Read More »कामगार हिताय, कामगार सुखाय! ; गॅड लॉजिस्टीकच्या 250 कामगारांना भरघोस वेतनवाढ आणि सोयीसुविध
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल संघटनेच्या माध्यमातून न्हावा-शेवास्थित पंजाब कॉन्वेर सीएफएसमधील गॅड लॉजिस्टीकच्या 250 कामगारांना भरघोस पगारवाढ आणि सोयीसुविधा देण्याचा करारनामा झाला. त्यामुळे …
Read More »कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या प्रदर्शन मेळाव्याचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त कमळ महिला औद्योगीक सहकारी संस्थेच्यावतीने पनवेलमीधल गोखले हॉलमध्ये भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 12 ते 14 जुलै दरम्यान सुरु आहे. या भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे सिडको अध्यक्ष यांच्याहस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. कमळ महिला औद्योगीक सहकारी संस्थे मार्फत आद्योगीनी, …
Read More »विक्रांत पाटील यांच्या जन्मदिनी रोपलागवडीचा संकल्प
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगर पालिकेचे उपमहापौर तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस विक्रांत पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त के. एल. ई महाविद्यालय आणि बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने तब्बल दहा हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याचा महासंकल्प करून अभियानाला सुरुवात करण्यात आली. …
Read More »बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले दर्शन
पनवेल ः बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पूजा केली व दर्शन घेतले. (छाया ः लक्ष्मण ठाकूर) नवीन पनवेल ः गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नवीन पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका सुशिला घरत, प्रशांत फुलपगार, जगदीश घरत, विजय म्हात्रे, विनोद वाघमारे आणि विभागातील …
Read More »उरण मार्गावर एनएमएमटीच्या गळक्या बसेस
उरण ः वाशी बेलापूर घनसोली, कोपरखैरने आदी नवी मुंबईतील भागात जाण्यासाठी प्रवासी वर्गाची पहिली पसंती ही नवी मुंबई महापलिकेच्या बसेस सेवेला आहे. एनएनएमटीचा प्रवास हा सर्वात सुरक्षित व सोयीस्कर प्रवास समजला जातो. मात्र ऐन पावसाळ्यात उरण मार्गावर एनएनएमटीच्या गळक्या बसेस सुरु असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. उरण मार्गावर धावणार्या एनएनएमटीच्या बसेसमध्ये …
Read More »मृतदेह शोधण्यात पनवेलमधील कोळी बांधवांची विशेष मेहनत
पनवेल : रामप्रहर वृत्त गाढी नदीपात्रात वाहून गेलेल्या आदित्य आंब्रे यांचा मृतदेह शोधून देण्यात पनवेल कोळीवाडा येथील मच्छीमार बांधवांनी विशेष मेहनत घेतली. आदित्य व सारिका आंब्रे हे दाम्पत्य गाढी नदीपुलावरून वाहून गेले होते. बुधवारी शोधमोहिमेत त्यांची दुचाकी सापडली, मात्र ते बेपत्ता होते. त्यामुळे तिसर्या दिवशीही शोधमोहीम सुरू होती. या संदर्भात …
Read More »निघालो घेऊन पालखी विठ्ठलाची..! ; आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर झाले पालखीचे भोई
पनवेल : रामप्रहर वृत्त विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन होत पनवेल परिसरातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि. 12) वारकरी दिंडी काढली. निमित्त होते आषाढी एकादशीचे. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिंडीत सहभाग घेत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. महाराष्ट्राच्या विविध भागांतून वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात …
Read More »जावळे, बामणडोंगरी ग्रामस्थांचे आंदोलन ; बांधकाम साहित्य पुरविण्याचे काम स्थानिकांना देण्याची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील जावळे व बामणडोंगरी ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि. 12) सिडको प्रशासन व बिल्डर्सच्या विरोधात ठिय्या आंदोलन व साखळी उपोषण केले. येथील स्थानिकांच्या जमिनी सिडकोकडून संपादित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भूखंड विकसित करण्यासाठी आवश्यक ते बांधकाम साहित्य पुरविण्याचे काम स्थानिक प्रकल्पग्रस्तांना मिळावे, अशी प्रमुख मागणी या वेळी …
Read More »रोटरॅक्ट क्लब पनवेलचा पदग्रहण सोहळा
पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील रोटरी कम्युनिटी सेंटरमध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचा चौथा पदग्रहण सोहळा बुधवारी झाला. या सोहळ्यात 2019-20 साठी क्लबच्या अध्यक्षपदाची धुरा रोटरॅक्टर अॅड. तेजल नाईक आणि क्लब सचिव जमिला व्होरा व त्यांच्या संपूर्ण टीमकड मावळते अध्यक्ष रोटरॅक्टर शुळाम मालपाणी यांनी सोपवली तसेच या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper