उरण : वार्ताहर भारतीय जनता पक्ष उरणच्या वतीने विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन बुधवारी (दि. 3) येथील तेरापंत हॉलमध्ये मोठ्या उत्साहात झाले. या संमेलनात मतदार व पक्ष सदस्यांची नोंदणी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या कार्याचा …
Read More »धरणे, धबधब्यांवर जाताय तर जरा सावधान ; पोलिसांकडून सूचना फलक
पनवेल ः वार्ताहर दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मुंबईसह, ठाणे, कल्याण व उपनगरातून वर्षासहलीसाठी नागरिक पनवेल परिसरातील गाढेश्वर धरण, मोर्बे धरण, कुंडी धबधबा, पांडवकडा आदी भागांमध्ये येत असतात. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या अखत्यारित येत असलेल्या गाढेश्वर धरण, मोर्बे धरण, कुंडी धबधबा या ठिकाणी पर्यटनास मनाई असल्याचे फलक पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या …
Read More »लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांचा नेत्रदानाचा संकल्प
पनवेल ः बातमीदार येथील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांनी नेत्रदानाचा संकल्प जाहीर केला आहे. डॉक्टर दिनानिमित्त पनवेल येथील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या 20 डॉक्टरांनी नेत्रदानाचा संकल्प जाहीर केला असून येत्या काळात नेत्रदान वाढविण्याची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये जनजागृती करणार आहेत. एखादी व्यक्ती स्वतःच्या हयातीतच नेत्रदानाचा संकल्प करू शकते किंवा त्या …
Read More »शासकीय नोकरीमुळे सकारात्मक सामाजिक बदल -लेंगरेकर
पनवेल ः प्रतिनिधी शासकीय नोकरीत रुबाबाबरोबरच अधिकारही प्राप्त होतात. त्यामुळे आपण सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणू शकतो, असे पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षणाचे उद्घाटन करताना पनवेल येथे बुधवारी (दि. 3) प्रतिपादन केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पनवेल आणि स्पेक्ट्रम ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा …
Read More »मोरबे धरणाला गळती
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील मोरबे धरणालाही अनेक ठिकाणी गळती लागल्याची तक्रार करूनही त्याकडे संबंधित अधिकार्यांनी दुर्लक्ष केले आहे. आता धरण भरल्याने ते ओसंडून वाहत असताना जास्त पाऊस पडल्यास तिवरेची पुनरावृत्ती होण्याची भीती स्थानिक ग्रामस्थ रवींद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. याबाबत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकत्याच झालेल्या …
Read More »उरण शहरात रानभाज्या दाखल
उरण ः वार्ताहर पावसाळा सुरू असल्याने जंगलातील रानभाज्यांनी बाजारपेठा फुलू लागल्या आहेत. नेहमीच्या भाज्यांचे भाव काही प्रमाणात वाढले आहेत. त्या मनाने या पावसाळी हंगामात मिळणार्या रानभाज्या या स्वस्त दरात मिळत असल्याने रानभाज्यांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. उरण शहरात महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाजूला महाराष्ट्र स्वीट जवळ, गांधी चौक, राजपाल नाका, आनंद नगर …
Read More »पोलीस मित्र संघटनेच्या नवी मुंबई शाखा व कार्यकारिणीचे उद्घाटन
पनवेल ः वार्ताहर पोलीस मित्र संघटना, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या नवी मुंबई जिल्हा शाखा व कार्यकारिणीचे उद्घाटन, तसेच रायगड कार्यकारिणीच्या नियुक्त्या व पोलीस दलातील अधिकार्यांचा सत्कार असा कार्यक्रम पार पडला. यावेळी संघटनेचे संस्थापक व राज्य अध्यक्ष राजेंद्र कपोते व नवी मुंबई रायगड जिल्हा अध्यक्ष रूपेश पाटील यांच्या हस्ते 40 पदाधिकार्यांच्या नियुक्त्या …
Read More »झाड उन्मळून पडल्यानंतर शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी मदतीला धावल्या
पनवेल ः वार्ताहर गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले आहेत. यातच आज नवीन पनवेल सेक्टर 8, रोड नं. 7 येथील एक झाड उन्मळून पडल्याचे समजताच शिवसेना नवीन पनवेल महिला आघाडी संघटक अपूर्वा प्रभू व स्थानिक नगरसेवक समीर ठाकूर यांनी त्वरित त्या ठिकाणी …
Read More »समाजसेवक प्रशांत गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई युवा संस्था पनवेल अध्यक्ष, टायगर ग्रुप रोहिंजण-तळोजा सदस्य प्रशांत गायकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोहिंजण येथील जागृतेश्वर शिवमंदिर येथे नाश्ता वाटप, नवीन वसाहत येथील अंगणवाडीमधील लहान मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊवाटप, जि. प. शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, पनवेल ग्रामीण रुग्णालयामधील रुग्णांना फळे व बिस्कीट …
Read More »जेएनपीटीकडून जसखारची पाहणी
उरण ः प्रतिनिधी सहा दिवस सतत मुसळधार पावसाने संपूर्ण कोकणाला झोडपले असून, उरण तालुक्यात जसखार गावातील घरांना सर्वात जास्त पुराचा झटका बसला. जसखार गाव जलमय झाले होते. या पार्श्वभूमीवर नुकसानीची पाहणी करण्यासाठी जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापक सुनील मानभावे, जेएनपीटीचे माजी विश्वस्त दिनेश पाटील, जसखार ग्रामपंचायतीचे सरपंच दामोदर घरत, राजेश म्हात्रे विश्वनाथ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper