पनवेल : बातमीदार रस्ता सुरक्षेबाबत युवा संस्था व एग्झोनोबल कंपनीच्या वतीने राबविण्यात येणारा ’मिशन सलामती’ हा विशेष कार्यक्रम या वर्षातदेखील राबविण्याचा निर्धार युवा संस्था आणि एग्झोनोबल कंपनीच्या प्रतिनिधींनी केला आहे. गुरुवारी खारघर येथील युवा सेंटरमध्ये पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात याबाबतची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल वाहतूक …
Read More »बॉम्बसदृश घटनेचा आढावा ; पोलिसांची नाकाबंदीसह कोबिंग ऑपरेशनची तयारी
पनवेल : वार्ताहर सोमवारी कळंबोली येथे सुधागड स्कूलसमोर हातगाडीवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली. रात्री उशिरा खिडुकपाडा जवळील मोकळ्या जागेत सीआरपीएफच्या सहकार्याने ही वस्तू निकामी करण्यात आली. तिचे अवशेष रासायनिक विश्लेषणासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, एटीएसचे प्रमुख देवेन भारती यांनी आज कळंबोली येथे बॉम्बसदृश घटनेचा आढावा घेतला. …
Read More »बॉम्बसदृश वस्तू; कळंबोलीत खळबळ
पनवेल : प्रतिनिधी सिद्घिविनायक मंदिर बॉम्बने उडवून देण्याचा प्रकार खोडसाळपणा ठरलेला असतानाच कळंबोलीतील एका शाळेजवळ बॉम्बसदृष्य वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. कळंबोलीतील एका शाळेसमोरील प्रथमेश पार्क इमारतीमध्ये हा बॉम्ब सापडला आहे. यामुळे तपास यंत्रणांची तारांबळ उडाली असून बॉम्ब नष्ट करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे पथक आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल …
Read More »आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थेच्या परिषदेत रायगडचे विद्यार्थी करणार प्रतिनिधित्व ; रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून आर्थिक मदत
पनवेल ः प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 70व्या परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून प्रथमच रायगड जिल्ह्यातील सात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून या विद्यार्थ्यांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. सोमवारी (दि. 17) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांना धनादेश देण्यात …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खारघरमध्ये विविध विकासकामांचा थाटात शुभारंभ
खारघर ः प्रतिनिधी खारघरमधील वास्तूविहार आणि सेलिब्रेशन या परिसरामधील विविध कामांचा शुभारंभ सिडको अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमांचे आयोजन नगरसेविका संजना कदम आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस समीर कदम यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. खारघरमधील वास्तूविहार आणि सेलिब्रेशन येथील सर्व सोसायटींना …
Read More »कुंडलिका नदीत बुडालेला तिसरा पर्यटक सापडला
रोहे ः प्रतिनिधी कोलाड विभागातील बल्हे येथे मुंबई येथून आलेले तीन पर्यटक कुंडलिका नदीत बुडाल्याची घटना रविवारी घडली होती. त्यातील दोघांचे मृतदेह रविवारीच सापडले होते. सोमवारी सकाळी तिसरा पर्यटक महेश जेजुरकर याचा मृतदेह पोलीस व रेस्क्यू टीमच्या हाती लागला. मुंबईतील ट्रॉम्बे येथील 28 जण शनिवारी कोलाड (ता. रोहे) विभागातील बल्हे …
Read More »अडथळा निर्माण करणार्या बांधकाम व्यावसायिकांना उपमहापौरांची तंबी
पनवेल ः वार्ताहर नव्याने इमारत उभारत असताना इमारत उभारण्यासाठी लागणारे साहित्य रस्त्यातून वाहणार्या गटारावरच टाकणार्या बांधकाम व्यावसायिकांना आज (दि. 17) पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तंबी दिली आहे. तातडीने सदर साहित्य हटविण्यास तसेच तुटलेली गटारे व स्लॅब बांधून देण्यासही संबंधितांना सांगण्यात आले आहे. शहरातील चिंतामणी मंगल …
Read More »विमानतळ प्रकल्प गावांतील शाळा स्थलांतरित!
पनवेल : बातमीदार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थलांतरित होणार्या दहापैकी दोन गावांनी अजूनही आपली राहती घरे सोडली नाहीत, मात्र या दोन्ही गावांतील शाळांचा प्रश्न मिटला असल्याने सोमवार (दि. 17) पासून जिल्हा परिषदेच्या गावातील शाळा आता उलवे नोडमध्ये सिडकोने उभारलेल्या नवीन इमारतींमध्ये सुरू होत आहेत. यानंतर गावे रिकामी करण्याचा ओघही वाढण्याची …
Read More »भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची विविध गावांना भेट
पनवेल : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी सोमवारी जांभिवली, चावणे आणि कराडे खुर्द या ठिकाणी भेट देत उमेदवारांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, किरण माळी, रवींद्र चिपळे, विजय मुरकुटे, प्रभाकर माळी, राजेश सोनावळे, बंडू मोडक, …
Read More »पनवेल भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे अभिनंदन
पनवेल : रायगड जिल्हा नियोजन मंडळावर विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल पनवेल भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी विश्वजित पाटील, विश्वनाथ कोळी, आकाश पाटील आदी उपस्थित होते.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper