पनवेल : वार्ताहर कौटुंबिक वादातून कपडे धुण्यासाठी पाण्याच्या डोहावर गेलेल्या आपल्या पत्नीस पतीने लाथाबुक्क्याने, तसेच दगडाने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. पनवेल तालुक्यातील भेरले, कातकरवाडी मोठे भिंगार येथे ही घटना घडली असून, याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. तक्रारदार कल्पना ऊर्फ पिंकी आदेश वाघमारे (24) यांचे लग्न पती आदेश तात्या …
Read More »उरण पंचायत समितीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
उरण : रामप्रहर वृत्त 21 जून रोजी साजरा करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय योग दिन पंचायत समिती उरण येथील सभागृहात झाला. यावेळी पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, गट विकास अधिकारी नीलम गाडे, पतंजली परिवाराचे योग प्रशिक्षक केशव म्हात्रे, दर्शना जोशी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी जितेंद्र चिर्लेकर, श्रीमती फड, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे तालुका …
Read More »सारडे विकास मंचाने राबविली ‘एक कुटुंब एक झाड’ संकल्पना
उरण : वार्ताहर एक कुटुंब एक झाड या संकल्पनेतून निसर्गाच्या संवर्धनाचा वसा घेतलेल्या सारडे विकास मंचकडून दिनांक रविवारी (दि. 23) सारडे आणि वशेणी या गोवा महामार्गावर वृक्ष लागवड करण्यात आली. निसर्गाचे संवर्धन व्हावे आणि रस्त्यावरच्या वाटसरूंना कालांतराने त्याची सेवा मिळावी म्हणून अशा प्रकारची वृक्षलागवड करण्यात आली. खरेच अशा प्रकारचा उपक्रम …
Read More »उरणमध्ये पूर्व परवानगीशिवाय घराचे अनधिकृत बांधकाम सुरू ; नगर परिषदेने दिले बांधकाम तोडण्याचे आदेश
उरण : प्रतिनिधी उरण नगर परिषदेमध्ये प्रभाग क्र. 7 मधील म्यु.घ.न. 194 हे शहरातील बाजारपेठेमध्ये असणारे घर उरण नगर परिषदेची नवीन बांधकाम करण्यासंदर्भात कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तोडून त्या जागेवर नवीन बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे उरण नगर परिषदेच्या प्रशासनाने सदरचे बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे व नव्याने बांधण्यात आलेले काम …
Read More »‘लायन्स‘ची परोपकाराची भावना समाजात झिरपायला हवी ः आ. प्रशांत ठाकूर
कळंबोळीत ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन पनवेल ः प्रतिनिधी लायन्स क्लबचे सामाजिक काम मोठे आहे, लायन्सची ही परोपकाराची भावना समाजात झिरपत गेली पाहिजे, अशी अपेक्षा सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली. कळंबोळी गार्डन येथे लायन्स क्लब न्यू पनवेल स्टील टाऊन संचलित ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन आज रविवारी …
Read More »अभिमानाने सांगा “मै भी चौकीदार हूँ!”
आमदार प्रशांत ठाकूर यांचे सुरक्षा रक्षकांना आवाहन पनवेल ः प्रतिनिधी सरकारी मालमत्तेची राखण करणं ही चौकीदारी नाही का, असा सवाल विचारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौकीदार म्हणून खालच्या पातळीवर टीका झाली. पण त्यांनी देशाचा चौकीदार म्हणून केलेले काम जनतेसमोर आहे. कराची चुकवेगिरी नोटबंदी, जीएसटीमुळे थांबली. चौकीदार म्हणून पंतप्रधानांनी केलेले हे …
Read More »शिवाजी माळी यांना शुभेच्छा
पनवेल : भाजपचे शिवाजी माळी यांची सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाली. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शिवाजी माळी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अविनाश गाथाडे, माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, प्रवीण खंडागळे, …
Read More »कलादर्पण प्रस्तुत शब्दधन संस्थेचे काव्यसंमेलन
पनवेल : बातमीदार : ‘कलादर्पण’ प्रस्तुत शब्दधन संस्थेच्या वतीने नवीन पनवेल येथे एका काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेल येथील उद्योजक गिरिश समुुुुद्र यांच्या सौजन्याने हे संमेलन झाले. प्रसिद्ध साहित्यिक शंकर आपटे संमोलनाच्या अध्यक्षस्थानी होते. या संमेलनाला मधुमेहतज्ज्ञ डॉ. कीर्ती समुद्र, प्रसिद्ध दिग्दर्शक मोहन हिन्दुपूर, कवयित्री संगीता देशपांडे, गायिका पद्मजा …
Read More »आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मार्गदर्शन शिबिर
पनवेल : वार्ताहर : संपूर्ण जगभरात साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान व केएलई महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कळंबोली येथील केएलई महाविद्यालयामध्ये मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये योगाचे महत्त्व, योगासनांच्या प्रकारांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली व उपस्थित प्रशिक्षणार्थींनी स्वतः आसनांचे प्रकार करून सराव केला. …
Read More »सीकेटी इंग्रजी माध्यमाचा योग दिन उत्साहात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त : येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी विद्यालयाच्या इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या वतीने शुक्रवारी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी योग शिक्षिका रश्मी रामगरीया यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस रामगरीया यांचा सत्कार इंग्लिश मीडियम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper