पनवेल : वार्ताहर मुंबई, ऑल इंडिया हॅन्डीकॅप्ड युनायटेड फ्रंट राष्ट्रीय अध्यक्ष विकास शर्मा यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने दिव्यांगांसाठी आणलेल्या योजना व केलेल्या कामांवर प्रेरित होऊन राष्ट्रीय स्तरावर मोदी सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचे जाहीर झाले. त्या निमित्ताने मुंबई येथे भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा करण्यात आली. …
Read More »मावळच्या विकासासाठी बारणे पुन्हा खासदार बनणे काळाची गरज
जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचे प्रतिपादन पनवेल : वार्ताहर : मावळ मतदारसंघाच्या विकासासाठी तसेच लोकाभिमुख कार्यकुशल नेतृत्वासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना प्रचंड मतांनी पुन्हा एकदा विजयी करून खासदार बनविणे ही काळाची गरज असून त्यादृष्टीने महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता प्रयत्न करीत असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे मत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन …
Read More »ना. गडकरींच्या सभेने प्रचाराचा माहोल बदलला
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त : मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीतर्फे अखेरच्या टप्प्यात मोहोपाडा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेने पनवेल, उरण …
Read More »मावळच्या विकासासाठी महायुतीच्या बारणेंचा संकल्पनामा
ना. गिरीष बापट यांच्या हस्ते प्रकाशन मोहोपाडा : रामप्रहर वृत्त : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून झोपडपट्टीधारकांना 500 स्क्वेअर फुटाचे हक्काचे घर उपलब्ध करुन देणे, आयटी सुविधा, तरुणांसाठी रोजगार, शैक्षणिक धोरण, औद्योगिक धोरण, रेल्वे सुविधा वाढविणे, रस्ते दळणवळण सुधारणा व जलवाहतूक, पर्यटन विकास, बंदर विकास करणे आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणी …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात देखरेख मूल्यांकन कार्यक्रम
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयात नुकताच मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित केलेला देखरेख मूल्यांकन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. नवी मुंबईतील 29 महाविद्यालयांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. यामध्ये 2000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रकल्प तपासून मूल्यांकन करण्यात आले. या कार्यक्रमास मुंबई विद्यापीठातर्फे प्राध्यापक डॉ. कुणाल जाधव, शुभम सोनावणे व किरण पाटील …
Read More »विकासकामात अडथळे आणणार्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी
गव्हाण : रामप्रहर वृत्त विकासकामात अडथळा आणणार्या बेलपाडा येथील रेखा कृष्णा ठाकूर यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी ग्रामस्थ नंदकुमार दामोदर पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. रेखा ठाकूर (रा. बेलपाडा) ही महिला नेहमी आपल्या शेजारील लोकांशी काही ना काही कारणास्तव भांडते. सध्या तिने गव्हाण ग्रामपंचायतमधील सरपंचांसह सर्व सदस्यांच्या …
Read More »महायुतीच्या प्रचार रॅलीस जोरदार प्रतिसाद ; करंजाडे, पारगाव डुंगी, ओवळेत घुमला भाजप-शिवसेनेचा आवाज
पनवेल : रामप्रहर वृत्त शिवसेना, भाजप, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ करंजाडे, पारगाव डुंगी, ओवळे, कुंडेवहाळ आणि उलवे नोडमध्ये गुरुवारी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. उरणचे आमदार मनोहर भोईर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी …
Read More »रसायनी परिसर प्रचाराने ढवळून निघाला
मोहोपाडा : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाईं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फं आप्पा बारणे यांच्या प्रचाराने रसायनी -पाताळगंगा परीसर ढवळून निघाला असून परीसरातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा विजयी करुन दिल्लीत पाठविण्यासाठी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी रसायनी व …
Read More »खासदार बारणेंसमवेत सदिच्छा भेट
कामोठे ः मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात भाजपचे पदाधिकारी महादेवशेठ पाटील, खानावले आणि विश्वनाथ कोळी सहभागी झाले होते. सोबत शिवसेना नेते बबन पाटील. कामोठे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या जाहीर सभेवेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासमवेत टिपलेले छायाचित्र.
Read More »चिरनेर : लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून चिरनेरचे प्रा. दिलीप ठाकूर यांनी नुकताच भाजपत प्रवेश केला. भाजप नेते तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी भाजप उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, चिरनेर विभाग भाजप अध्यक्ष कुलदीप नाईक, नगरसेवक राजू ठाकूर, भाजप चिरनेर शाखाध्यक्ष रमेश फोफेरकर, नंदकुमार चिरनेरकर आदी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper