Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

नादुरुस्त पथदिव्यांमुळे रस्ते अंधारात

रसायनी : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील तुपगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वरद अंगण सोसायटीकडे जाणार्‍या  रस्त्याची दुरवस्था झाली असून तेथील पथदिवे नादुरुस्त असून काही ठिकाणी पथदिवे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या भागातील कामासाठी बाहेर जाणार्‍या नागरिकांची, तसेच वाहनचालकांची गैरसोय होत असून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील …

Read More »

नेटअभावी वीज बिल भरणारांचा खोळंबा

रसायनी : प्रतिनिधी वीज बिलाचा भरणा करण्यासाठी उन्हातान्हातून बँकेत गेलेल्या नागरिकांना नेट बंद असल्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून बँकेने कोणताच पर्याय न ठेवल्याने नागरिक संतप्त आहेत. वीज बिलाचा भरणा करण्याची सोय खालापूर येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहे. तालुक्यातील अनेक भागातून नागरिक मोठ्या संख्येने वीज बिल भरणा करण्यासाठी …

Read More »

भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष रामनाथ पाटील यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी मान्यवर उपस्थित होते.

Read More »

लाच घेताना हवालदार जाळ्यात

पुणे ः प्रतिनिधी मोबाइल चोरी प्रकरणात कारवाई न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून येरवडा पोलीस ठाण्यातील हवालदाराला रंगेहाथ पकडले. करीम मोहम्मद शरीफ शेख (47) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. गेल्या आठवड्याभरात शहर पोलीस दलात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन वेळा सापळा रचून कारवाई करीत …

Read More »

क्लासला गेलेली दोन मुले बेपत्ता

पनवेल : बातमीदार कळंबोली येथील क्लास सुटल्यावर बाहेर पडत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने दोन मुलांचे अपहरण केले आहे. अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहावीच्या क्लासला गेलेला 16 वर्षीय अभिषेक बाळासाहेब राखुंडे व दुसरा 14 वर्षीय अभय सुरेंद्र पांडे क्लासला गेले होते, मात्र ते घरी परत न आल्याने पालकांनी …

Read More »

मुकी जनावरेही शोधताहेत पाण्याचा आसरा; प्रचंड उकाडा

मोहोपाडा : रामप्रहर वृत्त उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्याने मुकी जनावरेही त्रस्त झाली आहेत. उन्हाच्या त्रासामुळे गारवा मिळावा यासाठी गुरे पाण्याचा आसरा घेताना दिसत आहेत. मुके प्राणी पाण्यात राहून आपले शरीर थंड करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. पाताळगंगेच्या पात्रात गाई-म्हशी ठाण मांडत आहेत. उन्हाचा …

Read More »

रसायनी परिसरात शांततेत मतदान

मोहोपाडा : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील रसायनी परिसरात शांततेत मतदान झाले. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अंदाजे 55 टक्के मतदान झाल्याचे दिसून आले. मतदान प्रक्रिया सुरळीत पाड पडावी यासाठी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, उमेदवारांचे राजकीय भवितव्य सीलबंद …

Read More »

मतदान झाले, आता दीर्घ प्रतीक्षा! मावळमधील निकालाच्या अंदाजाबाबत सर्वत्र चर्चा

उरण : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 29) मतदान झाले. या मतदारसंघातून एकूण 21 उमेदवार निवडणुकीसाठी उभे असताना खरी लढत मात्र महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार विरुद्ध महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे अशीच आहे. त्यामुळे मावळचा राजकीय मावळा कोण याकडे मतदारसंघातील नागरिकांसह संपूर्ण महाराष्ट्राचे …

Read More »

पनवेलचे सखी मतदान केंद्र, सेल्फी पॉइंट लय भारी

पनवेल : नितीन देशमुख  निवडणूक मग ती कोणतीही असो मतदानासाठी कोणत्याही मतदान केंद्रात प्रवेश करताच दरवाज्यावर पोलीस आणि आत चेहर्‍यावर खूप टेन्शन असलेले निवडणूक कर्मचारी, राजकीय पक्षांचे पोलिंग एजंट आणि  बाहेर मतदारांची रांग हे नेहमीचे दृश्य,  पण या वेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सखी मतदान केंद्र ठेवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले …

Read More »

मतदारराजा जागा झाला हो… पनवेल, उरण परिसरात मतदानाला उदंड प्रतिसाद; नवमतदारही सहभागी

पनवेल : गेले महिनाभर सुरू असलेल्या लोकशाही उत्सवाचा सोमवारी (दि. 29) मतदानाने शेवट झाला. मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा मतदारसंघात चुरशीचे मतदान झाले. मतदान करण्यासाठी मतदारांनी सर्वच मतदान केंद्रांवर सकाळच्या सत्रात मोठी गर्दी केली होती. नवमतदारांपासून आजी-आजोबापासून सार्‍यांनीच हक्काने मतदान करीत आम्ही भारताचे सच्चे नागरिक असल्याचे दाखवून दिले. मतदारांना आकर्षित …

Read More »