Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेलमधील पाले खुर्द, ढोंगर्‍याचा पाडा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या सातत्यापूर्ण पाठपुराव्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतील पाले खुर्द आणि ढोंगर्‍याच्या पाड्यात सुमारे तीन कोटी 90 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 1) झाले. त्यामुळे तेथील नागरिकांना त्या त्या सुविधा मिळणार आहेत. पनवेल …

Read More »

स्थानिक टॅक्सीचालकांवरील अन्याय दूर करा

भाजपप्रणित कामगार संघटनेची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त बाहेरून येणारे रिक्षा चालक स्थानिक टॅक्सीचालकांवर करत असलेल्या अन्याय आणि दमदाटीवर येत्या सात दिवसांत कडक कारवाई करावी; अन्यथा मोर्चा काढू असा इशारा भाजप प्रणित वंदे मातरम जनरल कामगार संघटनेने तसेच रायगड जिल्हा विक्रम मिनीडोर संघाचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी सोमवारी (दि. 30) …

Read More »

कळंबुसरे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन

उरण : रामप्रहर वृत्त कळंबुसरे ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराला चाप बसावा याकरिता ग्रामपंचायत सदस्य सोमवार (दि. 30)पासून बेलापूरमधील कोकण आयुक्त कार्यालयासमोर कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. उरण तालुक्यातील कळंबुसरे ग्रामपंचायतमध्ये ग्रामनिधी आणि लहान मूलांची दफनभूमी साफसफाई संदर्भात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधित ग्रामसेवक तसेच सरपंचावर …

Read More »

सोमटणेमध्ये ग्रामविकास आघाडीचा प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची धामधुम सुरू आहे. त्याअंतर्गत सोमटणे गु्रपग्रामपंचायतीमध्ये भाजप, शिवसेना आणि काँग्रेस प्रणित ग्रामविकास आघाडीने ग्रामपंचायत निवडणुक या प्रचारात आघाडी घेतली आहे. या निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदासाठी तेजस्वीनी पाटील तर सदस्यपदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून दिपा पाटील, मयूरी पवार, नरेंद्र म्हस्कर प्रभाग क्रमांक 2 मधून …

Read More »

दिघोडेमध्ये विकासकामांना प्राधान्य

महायुतीचे मयूर घरत यांची ग्वाही उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, शेकाप, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार मयूर घरत यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या अर्धांगिनी सोनिया मयूर घरत यांच्या मागील पाच वर्षाच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात दिघोडे ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांना अधिकाधिक प्राधान्य …

Read More »

न्हावे येथे उत्कर्ष ग्रामविकास मंडळाची रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची धामधुम सुरू आहे. त्या अंतर्गत न्हावे ग्रामपंचायतीमधील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसप्रणित उत्कर्ष ग्रामविकास मंडळ न्हावे-न्हावेखाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 29) प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदासाठी विरेंद्र पाटील, …

Read More »

चिरनेरमध्ये भाजप बाजी मारणार

ज्येष्ठ नेते, कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या पाच नोव्हेंबरला मतदान होणार असून, येथे राजकीय हालचाली व प्रचाराला वेग आला आहे, मात्र ही ग्रामपंचायतची निवडणूक जिंकून भाजप बाजी मारणार, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र खारपाटील यांनी व्यक्त केला. यासोबतच चिरनेर ग्रामपंचायत भाजपकडे …

Read More »

भाजप महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा -आमदार प्रशांत ठाकूर

विचुंबेत प्रचार रॅली; नागरिकांचा प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्त देशात आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची होत असून विचुंबे ग्रामपंचायतीमधील विकासाची गाडी आणखी वेगाने धावण्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे 5 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास या सूत्राला मतदान करून भाजप महायुतीचे …

Read More »

आदिवासी वाड्यांवर मतदार नोंदणीसह आभा कार्ड शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या माध्यूमातून व ग्रुप ग्रामपंचायत चावणे या अंतर्गत सवणे गाव व सर्व आदिवासी वाड्या चावणे गाव काळवली गाव मधील नागरिकांसाठी नवीन मतदार नोंदणी व आभा कार्ड व नवीन रेशन कार्ड बनविण्याचे शिबिर शनिवारी (दि. 28) आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये लाभार्थींना आभा …

Read More »

पनवेलमध्ये मन की बात विविध ठिकाणी प्रक्षेपण

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि. 29) उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा कडून भाजप मध्यवर्ती कार्यालयात तसेच माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …

Read More »