दहशतवादी हल्ल्याचा निषेध, शहिदांना श्रद्धांजली उरण : वार्ताहर भारिप बहुजन महासंघ उरण तालुका व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कँडल मार्च काढून निषेध करण्यात आला, तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उरण चारफाटा ते तहसीलदार कार्यालय असा कँडल मार्च काढण्यात आला होता. यामध्ये भारिप …
Read More »जेएनपीटीच्या व्यापारवृद्धीमुळे राज्याच्या विकासदरात वाढ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन उरण : जिमाका शासनाच्या दळणवळण सुविधा विकासाच्या धोरणांमुळे जेएनपीटी हे आता देशातीलच नव्हे, तर जगातील अग्रगण्य बंदर म्हणून नावारूपाला येत आहे. त्याचा फायदा जलवाहतूक व व्यापारवृद्धीला होत आहे. जेएनपीटीच्या या सातत्याने होत असलेल्या व्यापारवृद्धीमुळे विकासदरात वाढ होण्याचा फायदा राज्याला होत असतो, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री …
Read More »शिव-समर्थ स्मारकाचे उद्घाटन
उरण : जेएनपीटीच्या वतीने उभारण्यात आलेल्या शिव-समर्थ स्मारकाचे उद्घाटन रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्या सोहळ्याची चित्रमय झलक.
Read More »उरणमध्ये भीषण आग
दिघोडे (ता. उरण) : डब्ल्यू वेअरहाऊसमध्ये शनिवारी रात्री भीषण आग लागली होती. यात एसी मशिनरींचे नुकसान झाले आहे.आगीचा भडका वाढल्याने धुराचे लोट दूरवर पसरले होते. उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे अधिकारी या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते.
Read More »विद्यार्थिनीवर अत्याचार; शिक्षकावर गुन्हा दाखल
उरण : रामप्रहर वृत्त न्हावे येथील टीएस रेहमान शाळेत आईशी असलेल्या मैत्रीच्या निमित्ताने पालकत्व स्वीकारलेल्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिक्षक सतीशकुमार शर्मा यास अटक करून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती न्हावा शेवा पोलीस ठाण्यातून दिली. टीएस रेहमान शाळेत हॉस्टेलही …
Read More »उड्डाण महोत्सवात उरण महाविद्यालय प्रथम
उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे घेण्यात आलेल्या उड्डाण महोत्सवात बाजी मारली आहे. या महाविद्यालयाने पथनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. मुंबईच्या सायन येथील गुरुनानक महाविद्यालयात झालेल्या पथनाट्य स्पर्धेत एकूण 22 महाविद्यालयांतील 400 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता, तसेच 35 …
Read More »चिरनेर येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
चिरनेर : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर येथील 1884मध्ये स्थापन झालेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा नववा स्नेहमेळावा रविवारी (दि. 17) रा.जि.प. केंद्रीय शाळेत होणार आहे. उरण पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर मोकल यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या मेळाव्याचे उद्घाटक सरपंच चिर्लेकर यांच्या हस्ते संस्थापक वसंत भाऊ पाटील, अध्यक्ष दामोदर केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत …
Read More »शिव-समर्थ स्मारकाचे रविवारी लोकार्पण
जेएनपीटी : प्रतिनिधी जेएनपीटीच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच दास्तान फाटा येथे विश्वस्त महेश बालदी यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या शिव-समर्थ स्मारकाचे लोकार्पण येत्या रविवारी (17 फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचे पुतळे या स्मारकावर नुकतेच चढविण्यात आले. जेएनपीटीच्या मालकीच्या दास्तान फाटा-जासईदरम्यान …
Read More »China’s military-run space station in Argentina is a ‘black box’
The US has long been worried about what it sees as China’s strategy to “militarize” space, according to one U.S. official, who added there was reason to be skeptical of Beijing’s insistence that the Argentine base was strictly for exploration. Chinese Antena
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper