पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 22व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय या सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. 3) …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
पनवेल : रामप्रहर वृत्त अफाट लोकप्रियता असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 72वा वाढदिवस शुक्रवारी (दि. 2) विविध उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकीय, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह हितचिंतक नागरिकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभीष्टचिंतन करून शुभेच्छांचा वर्षाव केला. सर्वसामान्यांचा आधारस्तंभ असलेले लोकनेते …
Read More »पनवेलमधील प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती
आमदार प्रशांत ठाकूर यांचा यशस्वी पाठपुरावा पनवेल ः वार्ताहर पनवेल शहरात शासकिय कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय भवन उभारण्याचे काम सुरू होते. 90 टक्के कामसुद्धा पूर्ण झाल्यावर उर्वरित निधीसाठी काम गेली अनेक वर्षे रखडले होते, परंतु भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज ’जल्लोष सुवर्णयुगाचा’
रविवारी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर पनवेल ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्राचे दानशूर व लाडके व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. 2) पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी रामबाग येथे जल्लोष सुवर्णयुगाचा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम व श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे, तर रविवारी (दि. 4) मोहोपाडा …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा रंगली
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी क्रिकेट क्लबच्या वतीने मा. खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर चषक 2023 या प्रकाशझोतातील भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 30) …
Read More »स्त्रीशक्तीमुळे समाजाची प्रगती -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल ः प्रतिनिधी आजच्या काळात स्त्री ही सर्वच क्षेत्रांत पुढे गेली असून या स्त्रीशक्तीमुळे समाज पुढे गेला असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल येथे केले. ते स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिरात मार्गदर्शन करीत होते. शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत महिला बालकल्याण विकास विभागामार्फत पनवेल येथील डॉ. आंबेडकर भवन सभागृहामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी …
Read More »कामोठ्यात साकारतोय कुस्तीचा आखाडा
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल क्षेत्रातील कुस्तीपटूंसाठी आनंदाची बातमी असून महापालिकेमार्फत कामोठ्यामध्ये कुस्तीचा आखाडा तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी जाऊन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 30) महापालिकेच्या अधिकार्यांसह पाहणी केली. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिका …
Read More »कोन गाव परिसरातून तीन बांगलादेशींना अटक
पनवेल : वार्ताहर पनवेलच्या तालुक्यातील कोन गाव परिसरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अटक केली. या कारवाईत एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. पनवेलच्या कोन भागातील अवधूत बिल्डिंगमध्ये काही बांगलादेशी राहत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. माहितीच्या आधारे वरिष्ठ …
Read More »कामोठ्यात परेश ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस पनवेल तालुक्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत कामोठे येथे परेश ठाकूर चषक 2023चे रजनी क्रिकेट स्पर्धा रंगली. कामोठे सेक्टर 11 येथील बुद्ध विहार मैदानावर 27 व 28 मेदरम्यान ही स्पर्धा खेळली …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
पनवेल ः प्रतिनिधी दानशूर व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 72वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 30 ते 31 मेपर्यंत न्हावेखाडी क्रिकेट क्लबच्या वतीने न्हावेखाडी उत्तरपाडा येथील श्री महेश्वरी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper