कामोठे येथील कृषी महोत्सवाला दिली सदीच्छा भेट पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे येथे 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान, रायगड जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 12) भेट देत शेतकर्यांशी संवाद साधला. यासोबतच रायगड जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड मेहनत …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून विचुंबेत रस्ता काँक्रीटीकरणाचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीतून व विचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या प्रयत्नांतून 25,15 इतर ग्रामविकास कार्यक्रम सन 2022-23 लेखाशिर्ष अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण हे काम मंजूर झाले आहे. त्यानुसार ज्ञानेश्वर माऊली सोसायटी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ करण्यात …
Read More »पनवेलच्या जडणघडणीत सिंधुदुर्गवासियांचा मोलाचा वाटा
आमदार प्रशांत ठाकूर यांचे गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्त सिंधुदुर्गवासियांच्या स्वभावातच हापूस आंब्याचा गोडवा पूर्णपणे भरलेला असून ते आपल्या अथक परिश्रमाने कोकणची समृद्धी वाढवत आहेत, तसेच पनवेलच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा हातभार लागत आहे, असे गौरवोद्गार भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाच्या स्नेहसंमेलनामधे प्रमुख …
Read More »सुदृढ आरोग्यासाठी खेळाचे महत्त्व अधिक -परेश ठाकूर
पनवेल युवा चषकाचा व्यापारी संघ मानकरी पनवेल : रामप्रहर वृत्त आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. व्यायामाचे महत्त्व अधिक आहे आणि म्हणूनच आपण मैदानी खेळ खेळून शरीर तंदुरुस्त ठेवले पाहिजे. आयुष्यात खेळाचे महत्त्व अधिक असल्याचे प्रतिपादन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले. जागृती फाउंडेशन आणि श्री …
Read More »राष्ट्रीय अॅबेकस स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या विद्यार्थिनीचे सुयश
पनवेल ः रामप्रहर वृत्त पुणे येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अॅबेकस स्पर्धेत कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी अन्वी प्रियेश खोडाडे हिने द्वितीय पारतोषिक पटकाविले. त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले. राष्ट्रीय अॅबेकस स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी अन्वी प्रियेश …
Read More »एसएसआरटी विद्यालयात विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर (एसएसआरटी) विद्यालयात एसएससी मार्च 2023च्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा शुक्रवारी (दि. 10) आयोजित करण्यात आला होता. रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि रयतचे सचिव डॉ. गणेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी एसएससीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना …
Read More »कामोठे येथे मराठा महामेळावा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई महानगर क्षेत्रातील मराठा उद्योजकांच्या व्यवसायांची ब्रॅन्डींग आणि समाजाशी बॉन्डींग करण्यासाठी मराठा महामेळावा कामोठे येथे आयोजित करण्यात आला आहे. अस्तित्वाची जाण आणि आत्मभान देणारा हा महामेळावा 10 ते 19 फेब्रुवारी यादरम्यान कामोठे येथील पोलीस स्टेशन ग्राऊंडवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून …
Read More »सावळे येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन मोहोपाडा : प्रतिनिधी जल जीवन मिशन अंतर्गत सावळे येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन शनिवारी (दि.11) उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास सावळे गावचे सरपंच सतिश म्हस्कर, उपसरपंच प्रगती जांभुळकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील माळी, रश्मी गाताडे, कांता कांबळे, कविता माळी, तसेच …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि. 10) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक दिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी …
Read More »खारघरमध्ये भाजपच्या बदनामीचा घाट
पदाधिकारी आक्रमक खारघर : रामप्रहर वृत्त खारघरच्या माजी नगरसेवकांवर हफ्तेखोरीचा आरोप करणारी बातमी टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकात शनिवारी (दि. 11) प्रसिद्ध झाली होती. असे कृत्य जाणीवपूर्वक भाजपला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वनियोजित कटानुसार केले आहे, असा आरोप भाजप शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे यांनी केला आहे. सचिन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper