Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

महामार्गावरील सर्विस रोड खुला करण्याची मागणी

जेएनपीटी परिसरातील सुलभ वाहतूकीसाठी पत्रव्यवहार उरण : बातमीदार जेएनपीटी ते पळस्पे तसेच जेएनपीटी ते आम्रमार्ग या महामार्गावरील सर्विस रोड स्थानिक, नागरिकांना वाहतुकीसाठी मोकळा करून न दिल्याने तसेच बेकायदेशीर पार्किंगमुळे आजपर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचे अपघातात बळी गेले आहेत. त्यामुळे जेएनपीटी ते पळस्पे तसेच जेएनपीटी ते आम्रमार्ग या महामार्गावरीत सर्विस रोड स्थानिक, …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी

11 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल उरण : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी व भाषण करणार्‍या शिवसैनिकांविरोधात न्हावाशेवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवडणुकीत हरविणार असल्याचे वक्तव्य करून त्यांना थेट आव्हान दिले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी गव्हाणमध्ये …

Read More »

दातार कंपनीला 1 नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम

भाजप नेते अरुणशेठ भगत यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त दातार अ‍ॅण्ड सन्स एक्सपोर्ट कंपनीने 1 नोव्हेंबरपर्यंत कामगरांचा प्रश्न मार्गी न लावल्यास आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन काढण्याचा इशारा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिला आहे. कसळखंड येथील दातार अ‍ॅण्ड सन्स एक्सपोर्ट कंपनीचे चार …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वृक्षदत्तक योजनाचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वृक्षदत्तक योजना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली असून या योजनेचा शुभारंभ महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 20) महाविद्यालयाच्या प्रांगणात नारळाचे रोप लावून करण्यात …

Read More »

एटीएसची पनवेलमध्ये पुन्हा धडक कारवाई

पीएफआयच्या सचिवासह तिघांना अटक पनवेल : वार्ताहर बंदी घालण्यात आल्यानंतरही पनवेलमध्ये पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हालाचाली सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. 20) महाराष्ट्र एटीएसने पनवेलमध्ये कारवाई केली असून सचिवांसह तिघांना अटक केली आहे. पनवेलमधून पीएफआय पनवेलचे सचिव अब्दुल रहीम याकूब सय्यद यांच्यासह सदस्य मोईज मतीन पटेल, मोहम्मद आसिफ खान आणि …

Read More »

पनवेलमध्ये विद्यार्थ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम; जमा कचरा पालिकेकडे सुपूर्द

पनवेल : वार्ताहर केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. पनवेल शहरातील विविध चौकांमध्ये सकाळी अत्यंत वर्दळीच्या वेळेत काही किशोरवयीन विद्यार्थ्यांनी कचरा जमा करून हा परिसर स्वच्छ केला. पिल्लई कॉलेज आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी ही स्वच्छता मोहीम राबवली. पनवेल शहरात सध्या …

Read More »

पावसाच्या लहरीपणामुळे रब्बी पिकांचा हंगामही लांबणीवर

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील कळंबुसरे, कोप्रोली, दिघाटी, केळवणे, साई तसेच अन्य भागातील शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांच्या पेरणीची कामे परतीच्या पावसाचा जोर कायम असल्यामुळे लांबणीवर जाणार असल्याचे मत चिरनेरचे कृषीमित्र शेतकरी प्रफुल्ल खारपाटील यांनी व्यक्त केले. यंदाही परतीचा पावसाचा प्रवास विलंबाने होत आहे. त्यामुळे परिसरातील काही ठिकाणच्या भात खाचरात अजूनही गुडघाभर …

Read More »

पर्यावरणपूरक आकाशकंदिलांनी बाजारपेठा सजल्या

उरण : वार्ताहर दिवाळी सण जवळ येत असल्याने विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या असून अनेकांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे. प्रकाशाचा उत्सव असलेल्या दीपावलीनिमित्त आकाशकंदील, पणत्या लक्ष वेधून घेत आहेत. चिनी बनावटीचा माल तकलादू आणि प्रदूषण वाढवित असल्याने यंदा पर्यावरणपूरक आकाशकंदील, पारंपरिक पणत्यांना मागणी दिसून येत आहे. विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची …

Read More »

बाल नाट्य स्पर्धेची कार्यशाळा उत्साहात

परेश ठाकूर, राजू तुलालवार यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त चांगल्या प्रकारे व्यक्त होण्यासाठी आपल्याकडे चांगले विचार, भाषा आणि योग्य ठिकाणी असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेलचे शाखेचे उपाध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले. ते मंगळवारी (दि. 18) बाल नाट्य …

Read More »

पनवेलमध्ये रविवारी ’दिवाळी पहाट’

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमध्ये सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी पहाट संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. 23) सकाळी 6 वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे हा कार्यक्रम होणार …

Read More »