Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

कामोठे येथे आरोग्य शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त माने सर्जिकल सेंटर आणि जनरल हॉस्पिटल कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 25) आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला भाजप नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, नगरसेविका कुसुम म्हात्रे यांची उपस्थिती लाभली. या वेळी पनवेलच्या शूश्रुषा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे  डॉ. संजय तरलेकर (एमडीडीएम कार्डिओलॉजी) आयोजित …

Read More »

पिरकोन येथे करिअर मार्गदर्शन शिबिर

आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती उरण : वार्ताहर पिरकोन येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयमधील दहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर शनिवारी (दि. 25) आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते वीरेंद्र देवस्थळी यांनी मुलांना विचारांनी मंत्रमुग्ध केले. प्राध्यापक …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांची परवड; एसटी प्रवासातील सवलत मिळणे अवघड

पनवेल : प्रतिनिधी आधारकार्ड हा अधिकृत वयाचा पुरावा एसटीला मान्य नसल्याने आणि ट्रायमॅक्स कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे ज्येष्ठ नागरिकांना एकादशीला पंढरपूरला जाण्यासाठी आणि गणेशोत्सवाला कोकणात जाताना एसटीमध्ये सवलत मिळणे अवघड होणार आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना एसटीमध्ये सवलतीसाठी 1 जुलैपासून स्मार्ट कार्ड आवश्यक केले आहे. याशिवाय …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पनवेलमधील विविध कामांची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि पनवेल महापालिकेचे नगरसेवक यांच्या सातत्यापुर्ण प्रयत्नांमुळे व केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे महापालिका क्षेत्रात होत आहेत. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेमार्फत मान्सूनपूर्व कामे वेगाने सुरू आहेत. यामधील काही कामे पूर्ण झाली असून काही कामे अंतिम टप्प्यात आहेत. अशी कामे लवकरात लवकर पूर्ण …

Read More »

खारघर उद्यानातील कामांचे मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीमध्ये सिडकोने उद्याने उभारली, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची दुर्दशा झाली आहे. सिडकोमार्फत महापालिकेकडे उद्याने हस्तांतरित केल्यानंतर या उद्यानांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करण्याकरिता भाजपच्या महापालिकेचे स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर, महिला बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, शत्रुघ्न काकडे यांनी पाठपुरावा केला होता. …

Read More »

सिडकोच्या ढीसाळ नियोजनामुळे करंजाडेमध्ये पाणीसंकट

आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून सिडकोने वसविलेल्या विविध वसाहतींमध्ये पाण्याचा प्रश्न उद्भवला असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. करंजाडे वसाहतीमध्येदेखील 7 जूनपासून जवळपास 50 टक्के पाणीकपात करण्यात आली असून पाणीबाणी निर्माण झाली आहे. याबाबत भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रविवारी …

Read More »

वशेणी येथे बारावीच्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप

उरण  : प्रतिनिधी, बातमीदार वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे सदस्य आणि सेवाभावी व्यक्तीमत्व म्हणून परिसरात ओळख असणारे डॉ. शरद गणपत पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्याना श्रद्धांजली देण्यासाठी वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने बारावीच्या गरजू मुलांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश भरत म्हात्रे, माजी पं. …

Read More »

पावसाळ्यासाठी ताडपत्रींना मागणी; बाजारपेठेत खरेदी-विक्री सुरू

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात सध्या मान्सूनचा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे पावसाळी कामांनाही सुरू झाली. त्यात प्रामुख्याने प्लास्टिकचा कागद, अस्तर, ताडपत्री यांना मोठी मागणी असते. स्थानिक बाजारपेठेत याची अनेक दुकाने थाटली असून महागाईचा फारसा परिणाम या व्यवसायावर झालेला नाही. त्यांची मागणी वाढली आहे. पहिल्याच पावसाने अनेकांची घरे गळू लागली. …

Read More »

सेवा सहयोग फाउंडेशनमार्फत दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप

उरण : वार्ताहर सेवा सहयोग फाउंडेशनतर्फे शनिवारी (दि. 25) उरण मोरा येथील शाळेत गरीब गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 80 दप्तरे व शैक्षणिक साहित्य पेन्सिल, कंपास पेटी, वह्या, कलर बॉक्स, पाटी  आधी साहित्याचे वाटप करण्यात आले. सेवा सहयोग फाउंडेशनचे पदाधिकारी दीपा देवळे, विशाल  देसाई, प्रज्ञा जाधव, अमृता शंभुस, आकाश गुप्ते, …

Read More »

पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातून रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट

खारघर : प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. स्टेशनबाहेर काही रिक्षाचालकांकडून याचा फायदा घेऊन प्रवाशांकडून अवाढव्य भाडे वसुली केली जात असल्याचा आरोप प्रवासी करू लागले आहेत. याबाबत कारवाईची मागणी होत आहे. सीएनजीवर चालणार्‍या रिक्षाचालकांकडून दरवाढीचे कारण सांगून बेसुमार भाडेवाढ केली जात आहे. मीटरप्रमाणे न चालणार्‍या रिक्षाचालकांकडून काही …

Read More »