महामार्गावरील अंधारही होणार दूर; महासभेत मंजुरी पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या तिसर्या टप्प्यातील प्रकल्प अहवालास मंजुरी मिळाल्याने झोपडपट्टीमुक्त महापालिका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पनवेलमध्ये भरपूर हवा व स्वच्छ सूर्यप्रकाश असलेला रोज बाजार उपलब्ध होणार आहे. घरोघरी जाऊन दिव्यांगांचे सर्वेक्षण होणार असून सायन-पनवेल महामार्गावरील अंधार दूर …
Read More »पनवेल मनपा, स्वच्छ खारघर फाउंडेशनतर्फे योग दिन उत्साहात
पनवेल ः वार्ताहर जागतिक योगा दिनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका आणि स्वच्छ खारघर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत खारघर येथील सेंट्रल पार्क येथे योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. परिवर्तन आर्युयोगा वेलनेसच्या स्वयंसेवकांनी यावेळी योगाचे विविध प्रत्यक्षिक करून दाखवले, तसेच उपस्थितांना योगासने करण्यासाठी मार्गदर्शन केले. यापुढेही …
Read More »‘पोलीस पाटील यांनी सतर्क राहावे’
मोहोपाडा : प्रतिनिधी सुरू झालेल्या पावसाळ्यात होणारी नैसर्गिक आपत्तीत गावातील पोलीस पाटील यांनी सतर्क राहून जनतेची काळजी घ्यावी, पोलीस दल आपल्याला सर्व प्रकारची मदत करेल, असे आश्वासन खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल विभुते यांनी दिले. रविवारी (दि. 19) खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील गाव पोलीस पाटील यांची बैठक नेताजी पालकर …
Read More »पनवेल महापालिका करणार वृक्षगणना
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध प्रजातीच्या वृक्षांची माहिती व नोंदणी असणे आवश्यक असल्याने पनवेल महापालिकेने प्रथमच वृक्षगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. या गणनेमुळे पालिका क्षेत्रातील वृक्षांची गणना करणे, त्यांची प्रजाती ओळखणे, त्यांचे स्थान मॅपद्वारे निश्चित करणे आणि त्यांचे छायाचित्र काढणे शक्य होणार आहे. वृक्ष सर्वेक्षणाचा तपशील महापालिकेच्या …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने पाले येथे विविध विकासकामे
भाजप नेते रवी भोईर यांच्या हस्ते भूमिपूजन उरण : वार्ताहर आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत पाले स्टँडपासून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काँक्रीटकरण करणे व नळ पाइपलाइन टाकणे येथील विकासकामाचा शुभारंभ रविवारी (दि. 19) झाला. भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, आवरे ग्रामपंचायतीच्या सरपंच नीराबाई सहदेव पाटील …
Read More »मोलकरणीचा मुलगा दहावीत अव्वल
प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र होतेय कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील झोपडपट्टीत राहून मोलमजुरी करणार्या एका महिलेच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत 84.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. याबद्दल त्याचे व पालकांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. प्रशांत शांताराम शिंदे असे दहावीत सुयश प्राप्त करणार्या विद्यार्थ्याचे नाव …
Read More »आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी रसायनीत सायबर साक्षर अभियान
मोहोपाडा : प्रतिनिधी रायगड पोलीस अधीक्षक कार्यालय, रसायनी पोलीस ठाणे व ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या वतीने कांबे गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात सायबर साक्षर अभियान राबविण्यात आले. या वेळी कांबे गावासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. कांबे येथील हभप बाळाराम महाराज कांबेकर, रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास …
Read More »गव्हाण विद्यालयात चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुणवंतांचा सन्मान
पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण विद्यालयाने एचएससी व एसएससी अर्थात दहावी आणि बारावीच्या बोर्डा परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून विद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा राखली. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत …
Read More »उरणमध्ये विकासकामांचा शुभारंभ
दिघोडे येथे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील दिघोडे गावात विविध विकासकामांचा शुभारंभ झाला असून या कामांचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 17) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. दिघोडे गावात जाणार्या रस्त्याची दयनिय अवस्था झाली होती. नागरिकांना त्याचा त्रास होत होता, ही समस्या लक्षात घेत …
Read More »12व्या वर्षीच मॅट्रीक पास! खारघरमधील विद्यार्थ्याची कमाल; 62 टक्के गुण
पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर येथील एका 12 वर्षीय मुलाने चक्क दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. सहजप्रीत सिंह असे या मुलाचे नाव असून तो दहावीत 62 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. दहावीत यश मिळवणारा सहजप्रीत हा राज्यातील सर्वांत कमी वयाचा मुलगा ठरला आहे. सहजप्रीत हा खारघरच्या केपीसी शाळेत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper