उरण : वार्ताहर उरण शहरातील साठे हॉटेलसमोर असलेल्या मिलन ज्वेलर्सचे उद्घाटन शनिवारी (दि. 7) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. मिलन ज्वेलर्सचे मालक शिवसिंह खरवड यांनी आमदार महेश बालदी व मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर …
Read More »…तर ओबीसी समाजावर अन्याय
ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या तर हा ओबीसी समाजावर अन्याय असेल, असे प्रतिपादन ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ यांनी केले. शासनाने गेल्या 30 महिन्यांच्या काळात काहीही काम केलेले नाही. समर्पित आयोग तयार करून त्या अंतर्गत त्रिसुत्री …
Read More »नवीन पनवेलमध्ये विजेचा खेळखंडोबा
नगरसेवक समीर ठाकूर यांचे महावितरणला निवेदन; मोर्चा काढण्याचा इशारा पनवेल : वार्ताहर उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच नवीन पनवेलमध्ये वारंवार वीज खंडित होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा कारभार उन्हाळ्याच्या दिवसात नियोजन शून्य झालेला असून आठवड्यात अनेक वेळा वीज खंडित होत आहे. यासोबतच वीज खंडित होण्याची …
Read More »“स्व. जनार्दन भगत यांचे कार्य अजरामर”
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे उद्गार; पुण्यतिथीनिमित्त अभिवादन पनवेल : रामप्रहर वृत्त स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता शेवटच्या श्वासापर्यंत समाजस्वास्थ्यासाठी झटणारे स्व. जनार्दन भगत यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील कार्य अजरामर आहे. त्यांचा वारसा घेत आपण सर्व वाटचाल करीत असून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देऊन नवी …
Read More »द्रष्टे नेते स्व. जनार्दन भगत
स्व. जनार्दन आत्माराम भगतसाहेब म्हणजे माझे आबा. त्यांच्या 34व्या पुण्यतिथिनिमित्त त्यांना अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आहे. माझे आबा म्हणजे सुसंस्कारांचा खजिना, मायेचा जिवंत झरा, दीन-दुबळ्यांचे आधारस्तंभ, गोरगरिबांचे कनवाळू. जेव्हा माझे आबा काळाच्या पडद्याआड गेले तेव्हापासून वियोगाची स्पंदने आजही आठवतात. आज त्यांनी मोठी संपती जरी मागे ठेवली नसली तरी आपल्या …
Read More »भोकरपाडा येथे विकासकामांचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन व उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पनवेल आणि उरण तालुक्यात अनेक विकासाची कामे सुरु आहेत. त्याअनुषंगाने भोकरपाडा गावामध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. याचे भूमीपूजन आणि बसथांब्याचे लोकार्पण भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 6)झाले. …
Read More »व्यायाम हा आयुष्यातील महत्त्वाचा घटक
उलवे नोडमध्ये योगा अभ्यास केंद्राचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त उलवे नोड सेक्टर 17 येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उलवे नोड यांच्या माध्यमातून महिलांसाठी योगा अभ्यास केंद्र बांधण्यात आले आहे. या केंद्राचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाले. या वेळी …
Read More »पनवेलच्या दुर्पता सौद, सिद्धेश पावशे यांनी बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले
पनवेल : रामप्रहर वृत्त पुणे येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलची बॉक्सर दुर्पता सौद आणि सिद्धेश पावशे यांनी सुवर्णपदक जिंकले. या सब ज्युनियर मुले व मुलींच्या स्पर्धेत रायगडचे दोन सुवर्णपदके पटकावली. पनवेलच्या दुर्पता सौद ऊर्फ छोटीने मुलींच्या 38 किलो वजनी गटात सातारा, जळगाव येथील बॉक्सर्सचा पराभव केला आणि …
Read More »थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांची शनिवारी पुण्यतिथी
सीकेटी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त कष्टकर्यांचे द्रष्टे नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांची शनिवारी (दि. 7) 34वी पुण्यतिथी आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने सकाळी 11.30 वाजता खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. …
Read More »खारघरमधील पाणीप्रश्नी भाजपचे आंदोलन
पाणीपुरवठा 31 मेपर्यंत सुरळीत करावा अन्यथा सिडको भवनमध्ये घुसणार : आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : प्रतिनिधी खारघर येथील अनियमित व अपुर्या पाणीपुरवठ्यात 31 मेपर्यंत सुधारणा न झाल्यास कोणतीही नोटीस न देता सिडको भवनमध्ये घुसू आणि पाणी मिळत नाही तोपर्यंत तेथेच मुक्काम करू, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड अध्यक्ष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper