पनवेल : हरेश साठे कोर्लई येथील 19 बंगल्यांचा मालमत्ता घोटाळा लपविण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचा दुरुपयोग झाला आहे, असा गंभीर आरोप करीत या प्रकरणी जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमेय्या यांनी बुधवारी (दि. 4) येथे दिली. हनुमान चालिसा, त्याविषयी असलेली भावना व त्यातून झालेले प्रतिकात्मक …
Read More »भोंग्यांच्या मुद्यावरून पनवेलमध्ये कडक पोलीस बंदोबस्त
पनवेल : रामप्रहर वृत्त भोंग्यांच्या मुद्यावरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पनवेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेषतः बुधवारी (दि. 4) राज्यभरात सुरू असलेल्या भोंग्यांबाबतच्या आंदोलनाचे पडसाद पनवेलमध्ये उमटू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. बुधवारी संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात …
Read More »सुकापूरमध्ये कायदेशीर सल्ला कार्यालय सुरू
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त सुकापूर येथे अॅड. निलम भोसले आणि प्रा. प्रफुल भोसले यांनी ‘बाबासाहेब्स लीगल असोसिएटस्ट’ हे कायदेशीर सल्ला देणारे कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 3) उद्घाटन झाले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »मोहोपाड्यात महावितरणाकडून पावसाळापूर्वीच्या कामांना गती
मोहोपाडा ः प्रतिनिधी पावसाळाजवळ येऊ लागल्याने मे महिन्यापासूनच मोहोपाड्यातील महावितरण कार्यालयाकडून पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू होतात. मोहोपाडा महावितरणाचे उपअभियंता किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा रसायनी परिसरात पावसाळ्यापूर्वीची कामे जोरात सुरू आहेत. आतापर्यंत महावितरण हद्दीतील रिस ते दांडफाटा, सेबी, शिवनगर, पानशिल, भटवाडी, घोसाळवाडी, एमआयडीसी पाताळगंगा फिडर, भोकरपाडा, बारवई, खानावले, पोयंजे ते ठोंबरेवाडी …
Read More »प्रगतशील शेतकर्याचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सन्मान
पनवेल ः वार्ताहर पनवेलमधील प्रगतशील शेतकरी सज्जन पवार यांना रविवारी (दि. 1) रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तहसीलदार विजय तळेकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केला होता. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »तळोजात दररोज सात दशलक्ष लिटर पाणी वाया
एमआयडीसीच्या अधिकार्यांची बैठकीत माहिती पनवेल : रामप्रहर वृत्तसेवा तळोजातील पाणी प्रश्नाबाबत उद्योजकांशी एमआयडीसीच्या अधिकार्यांसमवेत सोमवारी (दि. 2) एक समन्वय बैठक झाली. यात पाणीपुरवठ्याचा ताळेबंद अधिकार्यांनी मांडल्यानंतर एकट्या तळोजाला दररोज पुरवठा होत असलेल्या पाण्यापैकी सात दशलक्ष लिटर पाणी वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याबाबत धोरणच नसल्याने उद्योजकांनी या …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते डॉ. जे. जी. जाधवांचा सत्कार
पनवेल, पालघर : रामप्रहर वृत्त पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात माजी प्राचार्य डॉक्टर जे. जी. जाधव यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ सोमवारी (दि. 2)झाला. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस मॅनेजिंग कौंन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर व रयतचे चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे आणि यांच्या …
Read More »कोरोनामुळे दोन वर्षांनंतर सराफ बाजार तेजीत
अक्षय तृतीयेला पनवेलमध्ये व्यवसायिकांमध्ये उत्साह; सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनापासून झालेली मुक्तता आणि त्यातच सोन्याच्या किमतीत झालेली घसरणीने यामुळे मंगळवारी (दि. 3) अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पनवेलच्या सराफा बाजारात उत्साही वातावरण पाहायला मिळाले. सकाळपासूनच पनवेल परिसरातील कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी, खारघर, नवीन पनवेल सह पनवेल तालुक्यातील ग्रामीण …
Read More »थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांची 7 मे रोजी पुण्यतिथी
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने कष्टकर्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांचा 34वा पुण्यतिथी कार्यक्रम येत्या शनिवारी (दि. 7) सकाळी 11.30 वाजता खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) येथे आयोजित करण्यात आला आहे. जनार्दन भगतसाहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य …
Read More »पनवेल महापालिका मुख्यालयाचे भूमिपूजन; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका मुख्यालयाचे मंगळवारी (दि. 3) अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर भूमिपूजन करण्यात आले. पनवेल महापालिका हद्दीतील नवीन पनवेल सेक्टर 16, भूखंड क्रमांक 4 येथे पालिका मुख्यालयाची भव्य इमारत उभारली जाणार आहे. भूमिपूजन समारंभास महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper