पनवेल ः राम्रपहर वृत्त भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्या, रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्या तथा नगरसेविका दर्शना भोईर यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 19) विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील रोझ बाजरमध्ये फुफ्फुसांची क्षमता तपासणी शिबिराचे अयाोजन करण्यात आले होते. या शिबिराचे महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे कामगारांना न्याय
उरणच्या कॉन्वेअर सीएसएफ वेअरहाऊसमधील प्रश्न मार्गी; तीन महिन्यांची मुदतवाढ पनवेल ः रामप्रहर वृत्त पंजाब स्टेट कंटेनर वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनच्या कॉन्वेअर सीएसएफ या वेअरहाऊसमधील कामगारांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यामुळे न्याय मिळाला आहे. या वेअरहाऊससाठी जीएडी लॉजिस्टीकला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याबद्दल कामगारांनी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि जय भारतीय …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात
सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतला आढावा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिका हद्दीतील तळोजा मजकुर येथे भेट देऊन नाले आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली तसेच अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. पावसाळ्याच्या अगोदर ही सर्व कामे …
Read More »पनवेल मनपा अग्निशमन दल होणार अत्याधुनिक
महासभेत निर्णय; तळोजा दफनभूमीही होणार विकसित पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी अत्याधुनिक वाहने खरेदी करण्यास मंगळवारी (दि. 19) झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे अग्निशमन दल आता अत्याधुनिक होणार आहे. त्याचप्रमाणे तळोजा सेक्टर 15मधील मुस्लिम दफनभूमी विकसित करण्यास मान्यता मिळाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महापालिकेच्या तीन कर्मचार्यांच्या वारसांना …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रसायनीत मिरवणूक
मोहोपाडा ः प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रसायनी परिसरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष आशिष जाधव यांनी रविवारी (दि. 16) मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीत विविध सामाजिक संघटनांसह मोठ्या संख्येने भीमसैनिक सहभागी झाले होते. सेबी रोड येथून मिरवणुकीची सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब …
Read More »एक्सेप्शनल अचिव्हमेंट अॅवॉर्डने तिघांचा सन्मान
मोहोपाडा ः प्रतिनिधी संगीत, आरोग्य आणि अध्यात्म अशा त्रिवेणी संगमात काम करणारे डॉ. संतोष बोराडे, प्रितिश चौधरी व नरेंद्र भोईर या तिघांना एक्सेप्शनल अचिव्हमेंट अॅवॉर्ड 2022ने सन्मानित करण्यात आले. रत्नधाव फाउंडेशन आयोजित दुबई येथील इंटरनेट सिटी येथे हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. रत्नधाव फाउंडेशन, महालँड ग्रुप्स आणि सफिर कॉर्पोरेट …
Read More »न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या जल्लोषात
उरण ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्राला तिर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभलेली आहे. या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत. त्यापैकी जेएनपीटी बंदर व घारापुरी (एलिफंटा लेणी) यांच्यामधील न्हावा नावाचे गाव आहे. न्हावा गावामधील मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. या गावातील गावदेवीची यात्रा 17 व 18 एप्रिलदरम्यान मोठ्या उत्साहात पार पडली. कोरोनानंतर प्रथमच धूमधडाक्यात …
Read More »उकाडा वाढल्याने वीजवापरही वाढला
पनवेल ः रामप्रहर वृत्त महावितरणच्या पनवेल विभागात वाढत्या तापमानामुळे विजेच्या मागणीत तब्बल 48 लाख युनिटची वाढ झाली आहे. फेब्रुवारीनंतर गारवा संपताच, वाढलेल्या उकाड्यामुळे हा वीज वापर वाढल्याचा अंदाज आहे. पनवेल विभागात उरण, पनवेल शहर, खारघर, कळंबोली आणि भिंगारी उपविभागात एकूण चार लाख 50 हजार वीजग्राहक आहेत. सुमारे 900 कारखाने असलेली …
Read More »नगरसेविका दर्शना भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध उपक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्य, रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा नगरसेविका दर्शना भोईर यांचा वाढदिवस उद्या मंगळवारी (दि. 19) विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. यामध्ये पाणपोईचे उद्घाटन, प्रभाग 19 मधील नागरिकांसाठी मोफत फुफ्फुसांची क्षमता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते …
Read More »पनवेलमध्ये रॅम्पवर अवतरली छोट्यांची किलबिल
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विजेत्यांना क्राऊन बहाल पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल स्मार्ट मम्मिज या सेवाभावी संस्थेच्या वतीने लहान मुलांसाठी रॅम्प वॉक अर्थात फॅशन शोचे आयोजन शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी (दि. 17)सायंकाळी करण्यात आले होते. विशेष म्हणजे कर्णबधीर मुलांनीदेखील या शानदार फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper