मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूककोंडी सुटण्यास मदत पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यातील सर्वाधिक म्हणजे 13 विविध राष्ट्रीय व राज्य महामार्ग आणि सेवा रस्त्यांशी जोडल्या गेलेल्या कळंबोली सर्कलवर नेहमीच होणारी वाहतूक कोंडीची समस्या काही वर्षांत दूर होणार आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत या ठिकाणी तीन …
Read More »विभागीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात
पनवेल : रामप्रह वृत्त मिस्तु केम प्लास्ट लि., खोपोली व्यवस्थापकीय संचालक संजय मावजी डेढिया, नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन व सामाजिक विकास मंडळ यांच्या सहकार्याने नवीन पनवेल येथे 26 व 27 मार्च या कालावधीत विभागीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष संजय कडू यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडल्या. या …
Read More »पनवेल आगारातील निलंबित फक्त दोन कर्मचारी हजर
एसटी संपकर्यांचा लढा सुरूच पनवेल : प्रतिनिधी विलीनीकरणासाठी सुरू असलेला एसटी कर्माचार्यांचा लढा सुरूच असल्याने परिवहन मंत्री अनिल परब यांनी इशारा देऊन ही निलंबित करण्यात आलेल्या पनवेल आगारातील 42 पैकी फक्त 2 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे पनवेल आगारातून फक्त 7 शेड्यूल सुरू आहेत. संपकरी कर्मचारी आता 5 एप्रिलला …
Read More »कामोठे येथे कार्ड वाटप शिबिर
कामोठे : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष कामोठे आणि प्रदीप भगत युवा मंचच्या वतीने मोफत ई-श्रम कार्ड, हेल्थ कार्ड व सिनियर सिटीझन कार्ड वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर कामोठे सेक्टर 22 येथील गंगा गॅलेक्सी सोसायटी मध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश …
Read More »पनवेल परिसरात शोभायात्रा उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पनवेलमध्ये कोरोनामुक्तीची गुढी उभारण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त शहरामध्ये नववर्षा स्वागत समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेत हजारोच्या संख्येने नागरिक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. या वेळी ढोल ताशांच्या गजरात लेझिम पथक, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. या निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुढीपाडव्यानिमित्त विविध शुभारंभ
योग अभ्यास केंद्राचे लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्त गुढीपाडवा सण शनिवारी (दि. 2) सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. या शुभ दिनाचे औचित्य साधून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर पुरस्कृत योग अभ्यास केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन उलवे नोड सेक्टर 17 येथे करण्यात आले होते. या केंद्राचे लोकार्पण लोकनेते रामशेठ …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वसमावेशक सक्षमीकरण संकल्प यशस्वी होतोय
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व हे जात, समुदायाच्या वर मास लीडर असे आहे. त्यामुळेच त्यांचा सन्मानासह सर्वसमावेशक सक्षमीकरण हा संकल्प यशस्वी होत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री आणि राज्यसभेतील उपनेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी शनिवारी (दि. 2) येथे …
Read More »केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारी पनवेलमध्ये
7700 कोटी रुपयांच्या एक्स्प्रेस वे विकासकामांचे होणार लोकार्पण आणि भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल व उरण तालुक्यातील 7700 कोटी रुपयांच्या एक्स्प्रेस वे विकासकामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन रविवारी (दि. 3) सायंकाळी 5 वाजता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. पनवेल व उरण तालुक्यातील जनतेला उत्कृष्ट …
Read More »नामदेववाडीतील प्रश्न सिडकोशी चर्चा करून सोडविणार -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : वार्ताहर वडघर ग्रामपंचायत हद्दीतील नामदेववाडी येथील जागा व राहती घरी सिडकोने पुनर्वसन योजनेंतर्गत संपादित केलेली आहे, पण तेथील रहिवाशांचा काही प्रश्न उरला आहे. या संदर्भात स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली त्या भागातील रहिवाशांनी भेटीस येऊन त्यांची समस्या मांडली आहे. या समस्येवर सिडकोशी चर्चा …
Read More »प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांसंदर्भात बैठक
लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी मांडली स्थानिकांची भूमिका पनवेल ः रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबातचा जीआर राज्य शासनाने काढला आहे, मात्र हा निर्णय घेताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांना असणार्या समस्या जाणून घेतल्या नाही किंवा कोणतीही चर्चा केली नाही. या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पावले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper