मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त आयुष्याच्या शेवटपर्यंत भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, शेतकर्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या भविष्यासाठी लढणारे संघर्षमूर्ती लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊन प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा सन्मान करा, अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा आमदार प्रशांत ठाकूर यांनी, तर शंभर प्रकल्पांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, पण नवी …
Read More »क्रीडा स्पर्धेत रसायनीतील संघाला रौप्यपदक
मोहोपाडा ः प्रतिनिधी रसायनीतील ट्रॅक अॅण्ड फील्ड चॅम्पियन्स क्लबच्या खेळाडूंनी चिपळूण येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांनी डेरवण युथ गेम्स स्टेट मीट 2022मध्ये 12 वर्षांखालील मुलांच्या वयोगटात 4 बाय 100 मीटर रिले विभागात रौप्यपदक जिंकले. या संघात आयु अमोल गीध, दर्शन सचिन करवंदे, प्रेम तिप्पण्णा जाधव …
Read More »पनवेलमध्ये मेडन ट्रॉफी चॅम्पियनशीप
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल क्रिकेट अकॅडमीच्या वतीने मेडन ट्रॉफी चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. तक्का येथे खेळल्या जाणार्या 12 वर्षांखालील मुलांच्या या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच झाले. उद्घाटन समारंभास नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका सुशीला घरत, अकॅडमीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहिते, उपाध्यक्ष अंकल बहिरा, रायगड जिल्हा लेदर क्रिकेट 14 …
Read More »विवेक पाटील, अभिजित पाटील यांच्या 70 मालमत्ता जप्त
कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी कलम 88 अन्वये चौकशी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्यासंदर्भात कलम 88 अन्वये चौकशी सुरू आहे. या चौकशीतून सर्व बाबी स्पष्ट होतील आणि त्या अनुषंगाने दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सभागृहात दिली. त्याचबरोबर विवेक पाटील, अभिजित पाटील …
Read More »महात्मा ज्योतिबा फुले आश्रमशाळेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन
रयतचे चेअरमन डॉ. अनिल पाटील व लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत जे. एम. फायनान्शियल फाउंडेशनच्या वतीने नूतन वास्तू आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या कामांचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. …
Read More »कळंबोली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची मागणी
पनवेल ः वार्ताहर कळंबोली शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी प्रभाग समिती ब सभापती प्रमिला पाटील यांनी केली आहे. गुरुवारी (दि. 24) पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख व सभागृह नेते परेश ठाकूर यांना त्यांनी निवदेन दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे हे अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहेत. त्यांचे कार्य …
Read More »बेलवलीत आमदार चषक क्रिकेट स्पर्धा
भाजप नेते राजेंद्र पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील बेलवली येथे भाजपचे गाव अध्यक्ष सतीश पाटील यांच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि. 23) झाले. उद्घाटन समारंभास भाजपचे पळस्पे …
Read More »ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सांगितीक होळी उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त गेली दोन वर्षे कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात करमणुकीचे कार्यक्रम न झाल्याने बुधवारी (दि. 23) झालेल्या सभेत सांगितीक होळी साजरी करण्यात आली. प्रथेप्रमाणे प्रथम सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यांत आले. ज्येष्ठ महिलांनी सादर केलेल्या इशस्तवनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. अनुप्रिता काळण यांनी सूत्रसंचालन केले. सुरुवातीस काही महिलांनी, किती …
Read More »नवी मुंबईतील बसथांबे झाले वामकुक्षीची ठिकाणे
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई मनपा परिवहनकडून शहरात विविध ठिकाणी बसथांबे उभारले गेले. या बसथांब्यांचा वापर भिकारी, बेघर नागरिक व मद्यपी दुपारच्या वेळी वामकुक्षीसाठी करीत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. नवी मुंबईतील प्रवाशांना एनएमएमटी आणि बेस्ट बसेसची विविध बसथांब्यांवर वाट पहावी लागते. म्हणून आरामदायी बसथांब्यांची परिवहन उपक्रमाकडून निर्मिती …
Read More »नगरसेवक अमर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
रोडपाली येथील रस्त्याच्या कामाला सुरुवात पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोलीतील रोडपाली येथे नगरसेवक अमर पाटील यांच्या पुढाकाराने रस्त्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. फेब्रुवारी महिन्यात रोडपाली परिसरात गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला होता. पाइपलाइन टाकल्यानंतर रस्त्यांची डागडुजी करण्यात आली नव्हती. त्यामुळे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper