आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती पनवेल : रामप्रहर वृत्त माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनी 25 डिसेंबर रोजी भारतीय जनता पक्षातर्फे सुशासन दिनानिमित्ताने राज्यात मोदी सरकारच्या सात वर्षांतील कामगिरीची माहिती देणारी व्याख्याने, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, ई-श्रम कार्ड वितरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती भाजपचे उत्तर रायगड जिल्हा …
Read More »आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील घोट येथे गावदेवी क्रिकेट क्लबच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन युवा मोर्चा प्रभाग अध्यक्ष नितेश पाटील आणि भाजप तालुका चिटणीस नवनाथशेठ पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. या वेळी भाजप …
Read More »बार कौन्सिलचे अॅड. गजानन चव्हाण यांचा पनवेल वकील संघटनेतर्फे सत्कार
पनवेल : प्रतिनिधी बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाचे चेअरमन अॅड. गजानन चव्हाण आणि व्हाईस चेअरमन अॅड. संग्राम देसाई यांनी सोमवारी (दि. 21) रोजी पनवेल कोर्टाला भेट दिली असता त्यांचा पनवेल वकील संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाचे चेअरमन अॅड. गजानन चव्हाण आणि व्हाईस चेअरमन अॅड. संग्राम देसाई …
Read More »दिल्ली येथील सोहळ्यात हर्षला तांबोळी यांना दोन पुरस्कार
पनवेल : बातमीदार डायडम मिसेस इंडिया लेगसी 2021 या स्पर्धेत नवी मुंबई-पनवेल येथील हर्षला योगेश तांबोळी यांना पीपल चॉईस हा किताब आणि ब्युटी विथ पर्पज हा ताज असे दोन पुरस्कार मिळाले आहेत. याबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. डायडम मिसेस इंडिया लेगसी ही सौंदर्य स्पर्धा दिल्ली येथे नुकतीच …
Read More »फुंडे हायस्कूलमध्ये संत गाडगेबाबा पुण्यतिथी आणि राष्ट्रीय गणितोत्सव
उरण : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील फुंडे येथील तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी (दि. 20) संत शिरोमणी गाडगे महाराजांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यासोबत राष्ट्रीय गणितोत्सव साजरा करण्यात आला. विद्यालयाचे चेअरमन कृष्णा कडू, प्राचार्य एम. एच. पाटील, पर्यवेक्षक जी. सी. गोडगे, एस. जी. म्हात्रे, सांस्कृतिक विभागप्रमुख …
Read More »उरण महाविद्यालयाच्या वतीने चिरनेर येथे ग्रंथालयाची स्थापना
उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. चिरनेर हे महाविद्यालयाचे दत्तक गाव आहे. या गावात महाविद्यालयाच्या वतीने नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात. लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला. या वेळी …
Read More »खोपटे नवेनगर क्षेत्राबाबत ग्रामस्थांनी घेतली माहिती
उरण : वार्ताहर नैना खोपटा टाऊन प्लॅनिंगच्या ऑफीसर प्रांजली केणी यांच्यासोबत खोपटा टाऊन प्लॅनिंगबाबत उरणमधील नागरिक, ग्रामस्थांनी माहिती घेतली. त्यांनी प्लॅनिंगची माहिती मिळावी याबाबत निवेदनही दिले. खोपटा टाऊन प्लॅनिंग हे 32 गावातील गावाकर्यांना विश्वासात घेऊन करायचे आहे. उदाहरणार्थ गावात रस्ते, मैदान, शाळा, मंदिर, स्मशानभूमी, हॉस्पिटल, गटारे या सुविधा गावाकर्यांनी सुचवायच्या …
Read More »विक्रांत पाटील यांच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा
पनवेल : बातमीदार प्रभाग 18 चे कार्यतत्पर नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील हे नेहमीच विकासकामे आणि नावीन्यपूर्ण उपक्रम यासाठी कार्यरत असतात. प्रभागातील काही महत्त्वपूर्ण विकासकामांचा लोकार्पण सोहळा ठाणा नाका रोड येथे झाला. ठाणा नाका रोड वरील काही सोसायट्यांना जाणार्या रस्त्यावर स्ट्रीट लाईटची संख्या कमी असल्यामुळे या भागात थोडासा अंधार पडत होता. …
Read More »नवीन पनवेल येथे आरोग्य शिबिर
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 17, नवीन पनवेल, सेक्टर 13 येथे भव्य स्वरूपात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येत उपस्थित राहून आरोग्याची तपासणी करून घेतली. या वेळी प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, नगरसेविका अॅड. वृषाली जितेंद्र …
Read More »योगसाधक पु. ल. भारद्वाज यांचे देहावसान
पनवेल : पनवेल आरोग्य सेवा समितीचे (योग केंद्र) संस्थापक संचालक पु. ल. भारद्वाज उर्फ बाबा यांचे मंगळवारी (दि. 21) संध्याकाळी आठच्या सुमारास अल्पशा आजाराने देहावसान झाले. ते 96 वर्षांचे होते. योग आणि आयुर्वेदाद्वारे पनवेलकरांना आरोग्याचे महत्त्व पटवून देणारे भारद्वाज यांचे निधन झाल्यानेे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शोक व्यक्त केला आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper