पनवेल ः रामप्रहर वृत्तबदल हा मानवाचा स्थायीभाव आहे. मानवी जीवनात, समाजात सातत्याने बदल होत असतात. त्याचा वेध घेणारा दै. रामप्रहरचा दिवाळी विशेषांक वाचनीय आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 29) पनवेल येथे काढले.‘स्थित्यंतर’ या दै. रामप्रहरच्या दिवाळी विशेषकांचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि …
Read More »पनवेल मनपा मुख्यालयात दक्षता जनजागृती सप्ताह
पनवेल : प्रतिनिधी भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी राज्यभरात 26 ऑक्टोबर ते 01 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय दक्षता आयोग, महाराष्ट्र राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे महापालिकेत या सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत उपायुक्त विठ्ठल डाके यांनी पनवेल महापालिका मुख्यालयातील अधिकार्यांना भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ …
Read More »पनवेल शहरात होणार जलशुद्धीकरण केंद्र; स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जुने पनवेल शहर येथील जलशुद्धीकरण केंद्र, उच्चस्तरीय जलकुंभ तसेच देहरंग धरण व वितरण नेटवर्क परिचालनासाठी मनुष्यबळ पुरविण्याच्या अतिरिक्त बाबींच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. आहे. त्यामुळे पनवेलकरांना शुध्द पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पनवेल महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा शुक्रवारी (दि. 29) स्थायी …
Read More »भाजप पनवेल तालुका उपाध्यक्षपदी सचिन पाटील
पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपच्या पनवेल तालुका उपाध्यक्षपदी सचिन लक्ष्मणशेठ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्व. लक्ष्मणशेठ यांनी आपल्या सर्वांच्या हृदयात स्थान मिळवत प्रत्येकाच्या मनात आपलेपणा निर्माण केला होता तसेच प्रत्येक अडीअडचणीच्या वेळी मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास दिला, असे प्रतिपादन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »‘नैना’तील शेतकर्यांप्रति सकारात्मक भूमिका घेणार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सिडकोचे आश्वासन पनवेल ः रामप्रहर वृत्तनैना परिक्षेत्रातील शेतकर्यांचे प्रलंबित प्रश्न, समस्या जाणून घ्या, त्या सर्वप्रथम मार्गी लावा आणि त्यानंतरच नैना अंतर्गत नगर नियोजन करा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी करतानाच, जोपर्यंत शेतकर्यांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या प्रकल्पाला विरोध असल्याचे ठणकावले. त्यामुळे अखेर …
Read More »उरण नगर परिषदेतर्फे जनजागृतीपर सायकल रॅली
उरण : वार्ताहर माझी वसुंधरांतर्गत पर्यावरण संतुलन आणि स्वच्छता अभियान काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांच्या निर्देशानुसार उरण नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सायली म्हात्रे व मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली उरणमध्ये सायकल रॅलीद्वारे जनजागृती करून अभियान राबविण्याबाबत प्रचार व प्रसार करण्यात आला. कोरोनाचे सर्व नियमाचे पालन करण्यात आले. सकाळी 10 …
Read More »उरण नगर परिषदेच्या कर्मचार्यांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदानाचे वाटप
उरण : प्रतिनिधी उरण नगर परिषद कर्मचार्यांना भरीव असे सानुग्रह अनुदान रक्कम 25 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. याबद्दल उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, मुख्याधिकारी संतोष माळी सर्व गटनेते आणि नगरसेवक, नगरसेविका यांचे म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अॅड. सुरेश ठाकूर आणि सरचिटणीस अनिल जाधव यांनी …
Read More »डॉ. विनोद गीते यांना पुरस्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त डॉ. विनोद गीते यांना कोरोना योद्धा व आरोग्यदूत पुरस्काराने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नवतरुण मित्र मंडळ यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल डॉ. गीते यांचे अभिनंदन केले जात आहे. नवतरुण मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. त्या …
Read More »खारघरमध्ये स्वस्त दरात सामान; दीपावलीनिमित्त भाजपचा उपक्रम
खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षातर्फे दिवाळी सणासाठी बाजारभावापेक्षा स्वस्त दरात फराळ सामान वितरण करण्यात येत आहे. खारघर सेक्टर 13मधील आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय येथे शुक्रवारी (दि. 29) हा उपक्रम सुरू करण्यात आला. या वेळी उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, भाजप खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक …
Read More »पनवेल परिसरात लुटमारीत वाढ
पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात फसवणूक करून पैसे व ऐवज लुबाडून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. यासाठी लुटारू विविध युक्त्या करीत समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करून लुटमार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. नुकत्याच पनवेलमध्ये व खारघरमध्ये अशा घटना घडल्या आहेत. पोलीस या लुटारूंचा शोध घेत असून फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील नागरिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper