कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्यास सिडको अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. अधिकार्यांच्या संगनमताने रस्ता खोदून केबल, वायर, पाइपलाइन टाकण्यात येत आहेत. सुटीचा दिवस बघून रस्ते खोदकाम करण्याचे संदेशच काही मिठाईच्या बदल्यात सिडको अधिकारी देत असल्याची माहिती मिळत आहे. सिडकोची कोणतीही परवानगी …
Read More »उद्यापासून रंगणार रायगड प्रीमियर लीग
उरण : प्रतिनिधीआद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची पावनभूमी असणार्या पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील भव्य आद्य क्रांतिवीर मैदानावर रायगड प्रीमिअर लीग (आरपीएल) ही क्रिकेटची भव्य स्पर्धा 2 नोव्हेंबरपासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. 12 नोव्हेंबरपर्यंत चालणार्या या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 32 क्रिकेट संघांमध्ये क्रिकेटचा थरार रसिकांना अनुभवता येणार आहे. क्रिकेटच्या …
Read More »कामोठ्यातील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब सुविधा
कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथील क्रिटीकेअर लाइफलाइन हॉस्पिटलच्या माध्यमातून आधुनिक कॅथलॅबचा उद्घाटन सोहळा भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 31) करण्यात आला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, कामोठ्यातील लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आपत्कालीन परिस्थितीत आधुनिक कॅथलॅब ही लोकांसाठी खूप महत्त्वाची बाब ठरणार आहे …
Read More »सर्वांना भाजपचे आकर्षण; उलवे नोडमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची क्रेझ आजही कायम असून उलवे नोडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर भारतीय कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 30) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप बिहार प्रकोष्ठ …
Read More »उरण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे लसीकरण
उरण : वार्ताहर कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे व भारत कोविड मुक्त करणे हे आपले ध्येय असल्याचे यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटन …
Read More »दिवाळीनिमित्त पर्यावरणस्नेही घर सजावट कार्यशाळा
पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, माध्यमिक विभाग, इंग्रजी माध्यमातील मराळ, सौ. कुलकर्णी, सौ. पाटील आदी शिक्षकांनी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली कागदी आकाशकंदिल, तोरण तसेच लामणदिवा बनविण्याची आभासी कार्यशाळा शनिवारी (दि. 30) आयोजित केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधारित विद्यार्थ्यांच्या मोकळ्या वेळेचा वापर मोबाइल गेम्सऐवजी कलाकौशल्य विकसित …
Read More »चिंध्रण येथे मोफत आधार कार्ड शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष चिंध्रण पंचायत समिती वतीने पोस्ट आपल्या दारी या मोहिमेंतर्गत मोफत आधार कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद लाभला. पनवेल तालुक्यातील चिंध्रण येथे आयोजित या शिबिराला ओबीसी रायगड जिल्हा अध्यक्ष एकनाथ देशेकर, चिंध्रणचे सरपंच कमला देशेकर, तालुका चिटणीस नामदेव जमदाडे, रवींद्र पाटील, …
Read More »भाजप युवा नेते हॅप्पी सिंग यांच्या माध्यमातून कामोठ्यात पणती व उटणे वाटप
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक पनवेल : वार्ताहर भाजप युवा नेते हॅप्पी सिंग यांच्या माध्यमातून रविवारी (दि. 31) कामोठे येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात कामोठेवासीयांना उटणे व पणतीचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी त्यांच्या कार्याचे कौतुक करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, विविध सामाजिक बांधिलकीद्वारे येथील …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते खोपटेत शाळा इमारतीचे भूमिपूजन
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरणमधील डीपी वर्ल्ड या कंपनीच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेच्या खोपटे येथील शाळेची नवीन इमारत बांधण्यात येत आहे. या इमारत बांधकामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 31) करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमदार महेश बालदी, न्हावा-शेवा टर्मिनल पोर्टचे डायरेक्टर व …
Read More »नेरे येथील रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाची अनेक कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत नेरे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper