Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

दिवाळीनिमित्त कमी दरात फराळाचे सामान

नवीन पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त दिवाळी सणानिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिवाळी फराळाचे सामान बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याअंतर्गत नवीन पनवेल येथे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या जनसंपर्क …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने कोन-सावळा रस्त्याची डागडुजी सुरू

श्रेय लाटण्यासाठी शेकापकडून आंदोलनाची नौटंकी रसायनी ः रामप्रहर वृत्तदयनीय अवस्था झालेल्या कोन-सावळा रस्त्यावरील खड्डे भरण्यास आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने दोन दिवसांपूर्वी सुरुवात झालेली आहे, मात्र याचे श्रेय त्यांना मिळेल या भीतीने पछाडलेल्या शेतकरी कामगार पक्षाने शनिवारी (दि. 30) आंदोलनाची नौटंकी केली.कोन-सावळा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्याकरिता उरण …

Read More »

आरोग्य अभियान व कुटूंब कल्याण सोसायटीची सभा

पनवेल : प्रतिनिधी एकात्मिक आरोग्य अभियान व कुटूंब कल्याण सोसायटी, पनवेल संस्थेच्या नियामक मंडळाची पहिली बैठक शुक्रवारी (दि. 29) महापौर दालनात झाली. आरोग्य सेवेबाबत शासनाने मंजूर केलेले निधी आणि प्रकल्प यावर चर्चा करून त्या विषयास या वेळी मान्यता देण्यात आली. या सोसायटीच्या अध्यक्षपदाचा  आयुक्त  गणेश देशमुख यांनी कार्यभार स्वीकारल्यावर आयुक्तांच्या …

Read More »

नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक मुकीद काझी तत्पर

पनवेल : वार्ताहर सर्वसामान्य गोरगरीबांचे नागरी प्रश्न सोडविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक मुकीद काझी तत्पर असून त्यांनी त्यासाठी ते त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर भररस्त्यात उभे राहून नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवित आहेत. त्यामुळे मोहल्ला परिसरासह पनवेलमधील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे. मोहल्ला परिसरात मुकीद काझी यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्य रस्त्यावरच एका दुकानात …

Read More »

ड्रेनेजच्या सभोवताली पडलेला खड्डा बुजविला

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस स्टेशन समोर असलेल्या चौकात ड्रेनेज झाकणाच्या बाजूला पडलेला खड्डा नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या तत्परतेने बुजविण्यात आला. स्वामी नित्यानंद मार्ग या मुख्य रस्त्यावरील तालुका पोलीस स्टेशन समोर असलेल्या चौकात ड्रेनेज झाकणाच्या बाजूला असलेले पेव्हर ब्लॉक दबले गेल्यामूळे खड्डा पडला होता. …

Read More »

डॉक्टरकडून बाळाची विक्री

कामोठ्यातील संतापजनक घटना पनवेल : वार्ताहर लहान बाळाची चार लाखांत विक्री करणार्‍या डॉक्टरला कामोठे पोलिसांनी शुक्रवारी (दि. 29) कामोठे वसाहतीमधून रंगेहात अटक केले आहे. त्यासोबत बाळाला विक्रीसाठी घेऊन आलेल्या महिलांनादेखील पोलिसांनी अटक केले आहे. ही घटना कामोठे वसाहतीमधील असून डॉक्टरचे या वसाहतीमध्ये स्वतःचे क्लीनिक आहे. डॉ. पंकज गोपालराव पाटील (वय …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते साईनगर ते पनवेल बससेवेचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेली साईनगर ते पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करणारी एनएमएमटी बस क्रमांक 75ची सेवा भाजप युवा मोर्चाने केलेल्या सातत्यापुर्ण पाठपुरवठ्यामुळे पुर्ववत झाली आहे. या बस सेवेचा शुभारंभ पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 29) झाला. ही बस सेवा …

Read More »

भाजप कामगार सेल कोकण विभागाची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष कामगार सेलच्या कोकण विभागाची बैठक गुरुवारी (दि. 28) आयोजित करण्यात आली होती. ही बैठक भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाली. या बैठकीला कामगार सेलचे प्रदेश अध्यक्ष गणेशभाऊ ताटे, प्रदेश सरचिटणीस तसेच पिंपरी …

Read More »

दिवाळनिमित्त बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री

अश्विनी पाटील यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गट व महिला मंडळांनी दिवाळनिमित्त बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन  भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 29) झाले.या …

Read More »

बाजारभावापेक्षा कमी दरात दिवाळी फराळाचे सामान

दीपावलीनिमित्त पनवेल परिसरात भाजपचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्तदीपावली सणानिमित्त भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने दिवाळी फराळाचे सामान बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 29) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कळंबोली येथे करण्यात आले.या वेळी …

Read More »