पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील महाडच्या तळीयेत महापूर आणि दरड कोसळल्याने मोठी हानी झाली. येथील नागरिकांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आस्मानी संकटातून सावरण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाडकरांना मदतीचा हात देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नुकसानग्रस्त नागरिकांसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. गुरुवारी (दि. 22) तळीये गावात दुर्दैवी …
Read More »मासेमारीसाठी उरणमध्ये मच्छीमारांची लगबग
उरण ः वार्ताहर 1 जूनपासन शासनाच्या खोल समुद्रातील पावसाळी मासेमारी बंदीनंतर 1 ऑगस्टपासून मासेमारीला पुन्हा सुरुवात होणार आहे. पर्सियन नेट फिशिंग आणि खोल समुद्रातील मासेमारी या दोन्ही प्रकारातील सुरू होणार्या मासेमारीसाठी करंजा-मोरा-कसारा, ससून डॉक बंदरात हजारो मच्छीमार बोटींची लगबग सुरू झाली आहे. समुद्रातील 35 ते 40 वाव पृष्ठभागावरील मासेमारीला पर्सियन …
Read More »दिव्यांग तरुणाचा प्रामाणिकपणा
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यातील पाले गावातील रुपेश म्हात्रे या दिव्यांग तरुणाने त्याला सापडलेले पैशांनी भरलेले पाकिट हे त्याने पाकिटाच्या मालकाचा शोध घेऊन त्याला परत केले. त्याच्या या प्रामाणिकपणाचे अनेकांकडून कौतुक होत आहे. रुपेश म्हात्रे हा उरण तालुक्यातील पाले या खेडे गावातला तरुण आपल्या उदरनिर्वाहापोटी भेंडखळ येथील युएलए या …
Read More »आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तू
मोहोपाडा : प्रतिनिधी वासांबे (मोहोपाडा) परिसरातील लोधीवलीवाडी, शिवनगरवाडी, शिदींवाडी, मोहोपाडावाडी, खोंडावाडी आदी भागातील 145 आदिवासी बांधवांना एकात्मिक विकास प्रकल्प, पेण यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे खावटी वाटपाचा कार्यक्रम मोहोपाडा व नवीन पोसरी येथील रास्त भाव धान्य दुकानाच्या आवारात झाला. या वेळी नवीन पोसरी येथे 36 तर मोहोपाडा रास्त भाव दुकानावर 112 खावटी …
Read More »मेट्रो सेंटर कार्यालयाला पावसाचा फटका
पाणी घुसल्याने कागदपत्रे, फाईल्स भिजल्या पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल येथील सिडको इमारतीतील असलेल्या मेट्रो सेंटरला गेल्या तीन दिवस सुरू असलेल्या पावसाचा फटका बसला. इमारतीतील स्लॅबमधून पावसाचे पाणी जोरात कार्यालयात पडल्याने सर्व ठिकाणी पाणीच पाणी साचले होते. या वेळी या कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे, फाईल भिजल्या. गेल्या पाच ते सहा दिवस …
Read More »‘त्या’ अपघातग्रस्त गतिरोधकावर अखेर पांढरे पट्टे
नगरसेविका नेत्रा पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्त खारघरच्या विश्वज्योत शाळेसमोर गतिरोधक टाकण्यात आला होता, परंतु या ठिकाणी सिडकोचे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरच्या बेजबाबदारपणामुळे पांढरे पट्टे न मारल्यामुळे अनेक तरुणांचे या गतिरोधकारवर अपघात झाले. यामुळे नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी या गतिरोधकावर पांढरे पट्टे मारून घेतले. सेक्टर 20 येथे विश्वज्योत …
Read More »दिघाटीत नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन
पनवेल : वार्ताहर स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती योजनेंतर्गत 18 लाख रुपये खर्चाच्या दिघाटी येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन सरपंच अमित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपसरपंच रोहिदास शेडगे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील, वैशाली पाटील, ज्येष्ठ नेते चांगाजी पाटील, प्रमोद पाटील, पुंडलिक पाटील, केळवणे पंचायत समिती युवा मोर्चा उपाध्यक्ष …
Read More »राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
पनवेल ः रामप्रहर वृत्त नॅशनल युथ स्पोर्ट्स अॅण्ड एज्युकेशन फेडरेशन इंडियाच्या वतीने आयोजित नॅशनल युथ गेम्स चॅम्पिशियन 2021 या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाचा विद्यार्थी मिहीर मदन परदेशी याने बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …
Read More »समर्थ बूथ अभियानांतर्गत खालापूर भाजपची बैठक
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खालापुर तालुक्याची समर्थ बूथ अभियान अंतर्गत मोहोपाडा येथील पक्ष कार्यालयात शक्ती केंद्र प्रमुख व बूथ अध्यक्ष यांची बैठक झाली. या वेळी महाराष्ट्र राज्यातील व रायगड जिल्ह्यातील दरड संकटामध्ये बळी पडलेल्या बांधवाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानतंर सभा सुरू झाली. या वेळी खालापूर तालुका …
Read More »उरण नगर परिषदतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत
उरण : वार्ताहर महाडमधील पूरग्रस्तांसाठी उरण नगर परिषदतर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात येत आहे. शुक्रवारी (दि. 23) नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी, सविन म्हात्रे, नगरसेवक राजेश ठाकूर आणि सर्व नगरसेवक, नगरसेविका, उरण नगरपरिषदेतील सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, उरण शहरातील दानशूर व्यक्ती आदींनी मदत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper