पनवेल : वार्ताहर शिपिंग क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून अनेक तरुणांची आर्थिक फसवणूक केली जाते. याबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लक्ष घालून योग्य मार्गदर्शन करावे व उपाय योजना करावी, अशी मागणी ऑल इंडिया सिफेरर्स युनियनच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन केली आहे. या वेळी ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे अध्यक्ष संजय वासुदेव …
Read More »कोशिश फाऊंडेशनतर्फे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने 5 ऑगस्ट रोजी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मराठी व इंग्रजी या दोन भाषांत आणि तीन गटांत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 50 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. …
Read More »मनपाच्या करप्रणालीत राजकारण आणू नका; सभापती संतोष शेट्टी यांचे विरोधकांना आवाहन
पनवेल ः रामप्रहर वृत्तरस्त्यावर विरोध आणि सभागृहात तटस्थ राहून करप्रणालीला छुपा पाठिंबा अशी संशयास्पद भूमिका घेऊन नागरिकांचे संविधानिक कर्तव्य असलेल्या करप्रणालीत राजकारण आणू नका, अशी टीका पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांनी केली आहे. कर भरून शहराच्या विकासाला सहकार्य करा, असे आवाहन शेट्टी यांनी नागरिकांना केले आहे. पनवेल …
Read More »पनवेलमध्ये पूर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात पाहणी; आमदार प्रशांत ठाकूर, मनपा आयुक्तांची उपस्थिती; महापालिका प्रशासनाकडून आमदारांच्या मार्गदर्शक सूचनांचा स्वीकार
गाढी नदीलगत संरक्षण भिंत बांधण्याबाबतही आयुक्त सकारात्मक पनवेल ः रामप्रहर वृत्त पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्यावर पनवेल शहर आणि खांदा गावात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय होते. जास्त पाऊस झाल्यास शहरालासुद्धा पुराची भीती अनेकदा निर्माण होते. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात या अनुषंगाने आमदार …
Read More »उरणमधील आदिवासींना मदतीचा हात
उरण : वार्ताहर शासनाच्या खावटी योजने अंतर्गत उरण तालुक्यातील बेलवाडी सारडे, पुनाडे वाडी, जांभूळपाडा वाडी, जासई वाडी येथील कातकरी वाडीवर धान्यवाटप करण्यात आले. उपस्थित सर्व शिक्षकवर्गाने अगदी पद्धतशीरपणे सर्व आदिवासी बांधवांना धान्याचे वाटप करून त्यांची योग्य प्रकारे ऑनलाईन नोंदणी देखील करून घेतली. या वेळी बेलवाडी सारडे कातकरी वाडीवर सामाजिक कार्यकर्ते …
Read More »उरण तालुक्यातील 715 पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यात उद्भवलेल्या पूरस्थितीचे पंचनामे उरण तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले असून तालुक्यातील एकूण 715 घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यामधील सर्वाधिक चिरनेर गावाला पुराचा फटका बसल्याचे दिसून आले आहे. मागील आठवड्यात मुसळधार पावसाने उरणला झोडपले होते. या मुसळधार पावसामुळे मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरामध्ये पाणी …
Read More »आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावास कार्यक्रमास प्रारंभ
पनवेल ः रामप्रहर वत्त भारतीय बौध्द महासभा, जिल्हा रायगड अंतर्गत तालुका पनवेलच्या वतीने आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावास कार्यक्रमाचा प्रारंभ, कळंबोली येथील आम्रपाली बुद्ध विहार येथे शनिवारी (दि. 24) सायंकाळी संस्थेचे तालुकाध्यक्ष सुनील वाघपंजे यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आला. यावेळी पूजनीय भन्ते धम्म सूर्या यांनी धम्मदेसना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे …
Read More »धोकादायक ट्रान्सफॉर्मरचे खांब बदलले
माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्त धोकादायक झालेले ट्रान्सफॉर्मरचे खांब माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे महावितरणकडून त्वरित बदलण्यात आले. पयोनियर विभाग संघमित्रा सोसायटीजवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मरचे खांब कुचकामी झाले होते आणि ते कोणत्याही क्षणी पडून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही गंभीर बाब कार्यक्षम …
Read More »अनेक स्तरांतून पूरग्रस्तांसाठी मदतीचा महापूर
कोटगाव ग्रामस्थ मंडळ व प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था उरण : वार्ताहर येथील उरण कोटगाव ग्रामस्थ मंडळ व कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था यांच्या वतीने सोमवार (दि. 26) जुलै रोजी महाड येथील तहसीलदार सुरेश कासिंद यांच्याकडे जीवनावश्यक वस्तू स्वाधीन केल्या. महाड, पोलादपूर, चिपळूण, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंब …
Read More »भाजप नेते मेघनाथ म्हात्रे यांचे निधन
उरण : वार्ताहर जासई परिसरातील भाजपचे उमदे नेतृत्व समजले जाणारे जासई विभागीय भाजपचे अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे यांचे वयाच्या 45व्या वर्षी रविवारी (दि. 25) अल्पशा आजाराने निधन झाले. युवा नेतृत्व हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. कै. मेघनाथ म्हात्रे यांच्या पार्थिवावर जासई …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper