Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

‘दिबां’च्या नेतृत्वाखालील लढ्यानंतर शेतकर्‍यांना अखेर न्याय मिळाला!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…उरणच्या शेतकर्‍यांवर झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेत्यांनी पुकारलेला  महाराष्ट्र बंद शंभर टक्के यशस्वी …

Read More »

मनपाच्या वतीने गर्भवतींना इन्फ्ल्यूएंझा लस

पनवेल ः प्रतिनिधी महाराष्ट्र साथरोग प्रतिबंध व नियंत्रण तांत्रिक समितीने निर्देशित केल्याप्रमाणे दुसर्‍या, तिसर्‍या तिमाहीतील गरोदर मातांचे बुधवारी (दि.16) महापालिकेच्या सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर इन्फ्ल्यूएंझा लसीकरण करण्यात आले. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1, गावदेवी पनवेल येथे या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दुसर्‍या आणि तिसर्‍या तिमाहीतील गरोदर मातांसाठी हे लसीकरण …

Read More »

कामोठेवासीयांच्या मूलभूत समस्यांबाबत सिडको अधिकार्यांना घेतले फैलावर

नगरसेवक विकास घरत यांचा रुद्रावतार पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे वसाहतीतील सेक्टर 34मधील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. येथील सांडपाणी वाहून नेणार्‍या वाहिन्या जीर्ण झाल्याने टाक्या मलमूत्राने ओसंडून वाहत आहेत. त्याची तक्रार करूनसुद्धा समस्या जैसे थे असल्याचे पाहून नगरसेवक विकास घरत आक्रमक झाले. त्यांनी रहिवाशांसह थेट सिडको कार्यालयात धडक देत …

Read More »

अभिनेता मयुरेश कोटकर यांना जामीन

ठाणे ः प्रतिनिधीमराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना जामीन मिळाला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केल्याने कोटकर यांना अटक करण्यात आली होती.शिवसेना कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर मयुरेश कोटकर यांच्यावर अटकेची कारवाई झाली …

Read More »

विवेक पाटील यांना ईडीची कोठडी

कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा नवी मुंबई : कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना 25 जूनपर्यंत सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कोठडी ठोठावण्यात आली आहे. कर्नाळा बँकेत 500हून अधिक कोटींचा घोटाळा झाला असून त्यात विवेक पाटील यांचा हात असल्याचे पुढे आले आहे. त्यांनी ठेवीदारांच्या …

Read More »

कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा; शेकापचे इतर नेतेही भागीदार

आमदार प्रशांत ठाकूर यांचा गंभीर आरोपआमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने काढले पैसेराज्यातील मविआ सरकारचा कारभारही संशयास्पद पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा बँक घोटाळा हा केवळ 65 खात्यांपुरता मर्यादित नसून त्याची पाळेमुळे खोलवर आहेत. या घोटाळ्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे इतर नेतेसुद्धा भागीदार आहेत. शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने ओव्हर ड्राफद्वारे पैसे …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी विवेक पाटील यांना ईडीकडून अटक

पनवेल : रामप्रहर वृत्तकर्नाळा बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष व शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांना मंगळवारी (दि. 15) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेल येथील घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. या घोटाळ्याविरोधात सर्वप्रथम कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; अल्पसंख्याक समाजाला धान्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपच्या वतीने अल्पसंख्याक समुदायामध्ये धान्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14मधील अल्पसंख्याक समुदायामध्ये जवळपास 1150 धान्याचे किट वितरीत करण्यात आले. याबद्दल नगरसेवक …

Read More »

उरणमधील शेतकर्‍यांवर केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…उरणच्या शेतकर्‍यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराचा सर्वत्र निषेध केला जात होता. विविध पक्षांचे नेते, …

Read More »

‘दिबां’च्या स्मृतिदिनी 24 जूनला सिडकोला घेराव

किमान एक लाख लोकांचा असणार सहभाग; आंदोलनाची जय्यत तयारी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या जोरदार आणि यशस्वी मानवी साखळी आंदोलनानंतर आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. ‘दिबां’च्या स्मृतिदिनी होणार्‍या या आंदोलनात किमान एक लाख लोकांचा …

Read More »