पनवेल : रामप्रहर वृत्त उसरण धरण निर्माणानंतर जवळपास 32 वर्षांनी प्रथमच या धरणाच्या अनुषंगाने नाल्यातून जाणारे गाळ काढण्याचे काम झाले आहे. यासाठी उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांची मागणी व पाठपुरावा कामी आला आहे. देवळोली गावजवळ 1989 साली उसरण या धरणाची निर्मिती झाली. डोंगर कपार्यात असलेल्या धरणाचे पाणी …
Read More »मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरातील मंत्र्यांच्या गाड्या फोडणार
नरेंद्र पाटील यांची राज्य सरकारला तंबी सोलापूर ः प्रतिनिधीमराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही लढून केसेस अंगावर घ्यायला तयार आहोत, परंतु महाविकास आघाडी सरकारला झुकविल्याशिवाय गप्प बसणार नाही. आता आरक्षणासाठी गुळगुळीत आंदोलन न करता राज्यभरात मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्या फोडण्यात येतील, अशी तंबी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शनिवारी …
Read More »‘दिबां’च्या नावासाठी संघर्ष सुरूच राहील -बाळासाहेब पाटील
पनवेल : वार्ताहरनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी कृती संघर्ष समितीच्या वतीने विशाल असे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांनी स्व. दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला दिले जात नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष सुरूच राहील असे …
Read More »खारघरमध्ये वृक्षारोपण; वाढदिवस व पर्यावरण दिनाचे औचित्य
खारघर : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 70वा वाढदिवस व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ऑक्सिजन देणारे व आयुर्वेदिक असे कडुलिंबाच्या झाडांचे वृक्षारोपण खारघरच्या सेक्टर 11 येथे करण्यात आले. या वेळी नगरसेवक रामजी बेरा, भाजप खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, जिल्हा मीडिया सहसंयोजिका मोना अडवाणी, सहकार सेल …
Read More »धोकादायक वीजवाहिन्यांची दुरुस्ती; नगरसेवक राजू सोनी यांची तत्परता
पनवेल : वार्ताहर तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा रायगडसह पनवेललाही बसला. यादरम्यान विजेचेही मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर, विजेचे खांब, विजवाहिन्या, डीपी वादळात कोलमडून पडले. नगरसेवक राजू सोनी यांनी तत्परतेने विद्युत महामंडळाने अथक प्रयत्न करून अल्पावधीतच वीजपुरवठा सुरळीत करून घेतला. वादळाच्या तडाख्याने पनवेल शहरातील रोहिदास वाडा याठिकाणी असणार्या विजेच्या खांबावरून मुख्य …
Read More »धबधब्यांवर पर्यटकांना नो एण्ट्री
पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील पांडव कड्यासह इतर छोट्या मोठ्या धबधब्यांवर पर्यटकांनी वर्षासहलीसाठी येऊ नये, असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे. या संदर्भात खारघर पोलीस ठाण्याकडून सर्व पर्यटकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, खारघरमधील डोंगर भागात पावसाचे पाणी पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे झरे निर्माण होऊन, खारघर परिसरातील पांडवकडा, चाफेवाडी, फणसवाडी, …
Read More »अतिवृष्टीच्या निर्बंधांमुळे व्यापारी संतप्त; सूचनेनुसार पनवेलमधील दुकानांचे शटर डाऊनच
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय हवामान विभागाने 9 जून ते 12 जून या कालावधीत रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. या कालावधीत अतिपर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यात जीवित व आर्थिक हानी होऊ नये याअनुषंगाने दुकानेही बंद ठेवण्यासंदर्भात आदेश पारित केले. जेणेकरून याकाळात नागरिक घराबाहेर पडणार नाहीत, परंतु हवामान खात्याच्या अंदाजानुसार पनवेल परिसरात मोठ्या …
Read More »कोपर्डी येथे जाणार मराठा क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळ
पनवेल : वार्ताहर छत्रपती संभाजीराजे कोपर्डी येथे जाणार आहेत, तसेच काकासाहेब शिंदे यांच्या घरी सुद्धा भेट देण्यासाठी जाणार आहेत. 12 जूनला पुणे येथून निघणार आहेत. राजेंसोबत रायगडमधून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक जाणार असल्याची राज्य समन्वयक विनोद साबळे यांनी दिली. या संदर्भात दांडफाटा, रसायनी या ठिकाणी मिटिंगला राज्य समन्वयक विनोद साबळे, …
Read More »‘दिबां’च्या नावाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा
पनवेल : वार्ताहर आगामी काळात होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला स्वाभिमानी युथ रिपब्लिन पक्षाने पाठिंबा दिलेला आहे. लोकनेते दि. बा. पाटील यांनी सिडको प्रकल्पग्रस्त शेतकर्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. दि. बा. पाटील हे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते होते. त्यांच्याच अथक प्रयत्नामुळे प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना …
Read More »गुन्हे शाखेकडून सराईत चोरांना बेड्या; सोनसाखळी चोरीचे 30 गुन्हे उघड
पनवेल : वार्ताहर मागील सहा महिन्यांपासून पनवेल परिसरात घडलेल्या 30 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास पनवेल गुन्हे शाखा कक्ष-2 ला यश आले आहे. पोलीस आयुक्त नवी मुंबई बी. के. सिंग, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. बी. जे. शेखर पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper