Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

परदेशी जाणार्‍या नागरिकांसाठी विशेष कोविड लसीकरण सत्र

पनवेल : प्रतिनिधी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 गावदेवी पाडा, पनवेल याठिकाणी पनवेल महानगरपालिकने परदेशी शिक्षण, नोकरीकरीता, ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय खेळांकरीता जाणार्‍या नागरिकांसाठी सोमवारी (दि. 14) पासून विशेष कोविड लसीकरण सत्र सुरू करण्यात आले आहे. परदेशी जाणार्‍या विद्यार्थ्यांना लसीकरणात प्राधान्य अथवा विशेष सत्र आयोजन करण्यासंदर्भात नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी मागणी …

Read More »

नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी स्वखर्चाने राबविली लसीकरण मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तथा उत्कर्ष मित्र मंडळाचे मार्गदर्शक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या माध्यमातून 350 नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आले. हे लसीकरण नवीन पनवेल येथील भुजबळ वाडीतील पनवेल महापालिकेच्या शाळेत आयोजित करण्यात आले होते. या वेळी नवीन पनवेल येथील यशोधन सोसायटी, चंद्रभागा सोसायटी, भागीरथी सोसायटी या तीनही …

Read More »

एसटी महामंडळाचे सेवा निवृत्तांकडे दुर्लक्ष

पनवेल : प्रतिनिधी शासनाकडून करोडो रुपये घेऊन ठेकेदारांच्या घशात टाकणार्‍या एसटी महामंडळाने आपल्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना दोन वर्षे झाली तरी त्यांचे हक्काचे पैसे न दिल्याने त्यांच्यावर कोरोनाकाळात उपासमारीची पाळी आली आहे.  आपलेच पैसे आपल्या आजाराला न मिळाल्याने सुमारे 50 कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. महाविकास आघाडी सरकार हे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांबाबत …

Read More »

नवीन पनवेलमध्ये कुष्ठरुग्णांचे लसीकरण

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे आणि भाजप कार्यकर्ते अशोक आंबेकर यांच्या मागणीनुसार नवीन पनवेल येथील प्रभाग क्रमांक 17मध्ये लोकमान्य वसाहत या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने पनवेल येथील कुष्ठरोग झालेल्या रुग्णांसाठी विशेष लसीकरण सत्राचे सोमवारी (दि. 14) आयोजन करण्यात आले होते. या वेळी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप नगरसेविका अरुणा प्रदीप भगत व समाजसेवक प्रदीप गजानन भगत यांच्यामार्फत जागृती महिला मंडळच्या माध्यमातून 5 व 6 जून रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून घरच्या घरी रांगोळी काढून त्या रांगोळीचा एक फोटो व एक …

Read More »

पनवेल मनपाच्या कोळीवाड्यातील शाळेत हॅपीनेस किटचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त अक्षयपात्र फाऊंडेशन ही संस्था देशात सरकारी आणि काही खासगी शाळांना मध्यान्ह भोजन पुरविते. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या कोळीवाडा येथील शाळेत रविवारी (दि. 13)हॅपीनेस किटचे वाटप करण्यात आले. संस्थेकडून शाळेतील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांच्या पालकांना हॅपीनेस किटचे वाटप नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. या …

Read More »

पनवेल परिसरात पर्यटकांवर वॉच; नियमांचे उल्लंघन करणार्यांवर होणार दंडात्मक कारवाई; पर्यटनस्थळी आढळल्यास कोविड चाचणीही केली जाणार

खारघर : प्रतिनिधी लॉकडाऊनच्या निर्बधांत काही प्रमाणात शिथिलता झाली असली तरी अद्यापही कोरोनाचा धोका कायम आहे. या संदर्भात खबरदारी घेण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासन सतर्क झाले असून या वर्षी पनवेलमधील पर्यटनस्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. बंदी झुगारुन पर्यटनस्थळांवर गर्दी केल्यास पर्यटकांना दंडात्मक कारवाईसह कोरोना …

Read More »

1984च्या शेतकरी आंदोलनातील नागावकरांचा लक्षवेधी गनिमी कावा

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…1984च्या या शेतकरी आंदोलनाच्या वेळी उरण परिसराला जणू लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले …

Read More »

महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि माणदेशी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विनामूल्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. याचे ऑनलाइन उद्घाटन नुकतेच भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »

‘मृत्युंजय दूत’मुळे वाचले 22 जणांचे प्राण

पनवेल : वार्ताहर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी महामार्गावरील अपघात कसे रोखता येतील तसेच अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना लवकरात लवकर कशी मदत मिळेल या धर्तीवर 1 मार्च 2021 पासुन मृत्युंजय दुत ही संकल्पना संपुर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे नवी …

Read More »