Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि माणदेशी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विनामूल्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. याचे ऑनलाइन उद्घाटन नुकतेच भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »

‘मृत्युंजय दूत’मुळे वाचले 22 जणांचे प्राण

पनवेल : वार्ताहर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी महामार्गावरील अपघात कसे रोखता येतील तसेच अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना लवकरात लवकर कशी मदत मिळेल या धर्तीवर 1 मार्च 2021 पासुन मृत्युंजय दुत ही संकल्पना संपुर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे नवी …

Read More »

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून पनवेलमध्ये ड्रेनेजच्या कामाची पाहणी

पनवेल : वार्ताहर नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल परिसरातील काही ठिकाणी ड्रेनेजची समस्या निर्माण झाली होती. याबाबत तत्काळ नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पाहणी करून त्याठिकाणी समस्यांचे निराकरण केले आहे. शहरातील तालुका पोलीस स्टेशन ते चिंतामणी कार्यालय चौक या रस्त्यावर स्ट्रॉम वॉटर ड्रेनचे काम सुरू आहे, डंपरच्या रहदारीमुळे दोन ठिकाणी ड्रेनेजचे …

Read More »

आरोग्य केंद्राच्या हस्तांतरणाची टोलवाटोलवी करू नका; भाजप युवा नेते समीर केणी यांचा सिडकोला इशारा

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाच्या उभारणीसाठी गाभा क्षेत्रामध्ये काम सुरू झाले आहे. या विमानतळासाठी जमिनी दिलेल्या स्थानिक भूमिपुत्रांना मात्र सेवा सुविधांच्या बाबतीत अद्यापही संघर्ष करावा लागत आहे. चिंचपाडा पुष्पक नोडमधील नागरी आरोग्य केंद्र हस्तांतरण प्रक्रियेतील त्रुटींमुळे बंद आहे. नागरिकांना सार्वजनिक आरोग्य सेवा मिळत नसल्याचे दुर्दैवी चित्र या …

Read More »

चिरनेरमध्ये लसीकरण मोहीम

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर येथे आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. या लसीकरण मोहिमेत 55 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. चिरनेर ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरुवातीला 4 ते 10 जून असा लॉकडाऊन करण्यात आला होता. हवामान खात्याच्या सतर्कतेच्या सुचनेमुळे त्यात पुढील तीन दिवसांची वाढ करण्यात आली होती. एकूण या 10 …

Read More »

पनवेल तालुक्यातील 10 गावे कोरोनामुक्त

पनवेल : वार्ताहर प्रशासनाने केलेल्या नियमांचे पालन नागरिकांनी केल्यामुळे व तत्काळ उपचार घेतल्यामुळे पनवेल तालुक्यातील 10 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामुळे पनवेलसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. दुसर्‍या लाटेत कोरोनाचा संसर्ग पनवेलसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढला होता. यात अनेकांचा मृत्युदेखील झाला. कोरोनाची वाढणारी संख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनाने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी …

Read More »

अन्यायी राज्य सरकारचा निषेध आणि महाराष्ट्र बंदची हाक!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…उरणच्या शेतकरी आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबाराचे वृत्त सार्‍या महाराष्ट्रात पसरताच राज्य सरकारविरुद्ध …

Read More »

शेतकर्‍यांच्या शौर्यशाली आंदोलनात दुसर्‍या दिवशी तिघांना हौतात्म्य

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…त्या दिवशी दास्तान फाट्याजवळ पोलीस व आंदोलक यांच्यात फार मोठा संघर्ष झाला.लाठीमार, अश्रूधूर, …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी उरण तालुका पत्रकार संघाचा ठराव

उरण : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष धंनजय गोंधळी यांनी केली. या मागणीस उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकार्‍यांनी मान्यता दिली. लोकनेते दि. बा. पाटील यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या जागेवर …

Read More »

नगरसेविका सुशिला घरत यांच्या निधीतून डस्टबिनचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त नगरसेविका सुशिला घरत यांनी आपले शहर स्वच्छ आणि रोगांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत शनिवारी त्यांच्या 2020-2021च्या नगरसेविका निधीमधून नवीन पनवेल येथे डस्टबिनचे वाटप केले. कचरा रस्त्यावर फेकण्याऐवजी डस्टबिनमध्ये टाकून आपला परिसर व त्याभोवतालची स्वच्छता राखावी, असे आवाहनही या वेळी सुशिला घरत यांनी केले. या …

Read More »