पनवेल : वार्ताहर तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन आणि अध्यक्ष सतीश शेट्टी यांच्या पाठपुराव्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय पनवेल येथे सुरू होत आहे. तसे आदेश नुकतेच महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने काढले असून सर्व कारभार पनवेल येथील खांदा कॉलनी येथे असलेल्या कार्यालयातून सुरू होणार असल्याचे तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने प्रसिद्ध केले आहे. …
Read More »मराठा क्रांती मोर्चाची पनवेलमध्ये 18 जूनला बैठक
पनवेल : वार्ताहर मराठा क्रांती मोर्चाची मुक आंदोलनाच्या नियोजनासंदर्भात पनवेल येथील व्ही. के. हायस्कूल या ठिकाणी येत्या 18 जूनला सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र मूक आंदोलन छत्रपती संभाजी राजेंनी 16 जूनपासून कोल्हापूर येथून आंदोलनाला सुरुवात करत आहेत. त्यानंतर नाशिक, संभाजीनगर, अमरावती आणि रायगडची …
Read More »परदेशी जाणार्या नागरिकांसाठी विशेष कोविड लसीकरण सत्र
पनवेल : प्रतिनिधी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 गावदेवी पाडा, पनवेल याठिकाणी पनवेल महानगरपालिकने परदेशी शिक्षण, नोकरीकरीता, ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय खेळांकरीता जाणार्या नागरिकांसाठी सोमवारी (दि. 14) पासून विशेष कोविड लसीकरण सत्र सुरू करण्यात आले आहे. परदेशी जाणार्या विद्यार्थ्यांना लसीकरणात प्राधान्य अथवा विशेष सत्र आयोजन करण्यासंदर्भात नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी मागणी …
Read More »नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी स्वखर्चाने राबविली लसीकरण मोहीम
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तथा उत्कर्ष मित्र मंडळाचे मार्गदर्शक अॅड. मनोज भुजबळ यांच्या माध्यमातून 350 नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आले. हे लसीकरण नवीन पनवेल येथील भुजबळ वाडीतील पनवेल महापालिकेच्या शाळेत आयोजित करण्यात आले होते. या वेळी नवीन पनवेल येथील यशोधन सोसायटी, चंद्रभागा सोसायटी, भागीरथी सोसायटी या तीनही …
Read More »एसटी महामंडळाचे सेवा निवृत्तांकडे दुर्लक्ष
पनवेल : प्रतिनिधी शासनाकडून करोडो रुपये घेऊन ठेकेदारांच्या घशात टाकणार्या एसटी महामंडळाने आपल्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांना दोन वर्षे झाली तरी त्यांचे हक्काचे पैसे न दिल्याने त्यांच्यावर कोरोनाकाळात उपासमारीची पाळी आली आहे. आपलेच पैसे आपल्या आजाराला न मिळाल्याने सुमारे 50 कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. महाविकास आघाडी सरकार हे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांबाबत …
Read More »नवीन पनवेलमध्ये कुष्ठरुग्णांचे लसीकरण
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे आणि भाजप कार्यकर्ते अशोक आंबेकर यांच्या मागणीनुसार नवीन पनवेल येथील प्रभाग क्रमांक 17मध्ये लोकमान्य वसाहत या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने पनवेल येथील कुष्ठरोग झालेल्या रुग्णांसाठी विशेष लसीकरण सत्राचे सोमवारी (दि. 14) आयोजन करण्यात आले होते. या वेळी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप नगरसेविका अरुणा प्रदीप भगत व समाजसेवक प्रदीप गजानन भगत यांच्यामार्फत जागृती महिला मंडळच्या माध्यमातून 5 व 6 जून रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून घरच्या घरी रांगोळी काढून त्या रांगोळीचा एक फोटो व एक …
Read More »पनवेल मनपाच्या कोळीवाड्यातील शाळेत हॅपीनेस किटचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त अक्षयपात्र फाऊंडेशन ही संस्था देशात सरकारी आणि काही खासगी शाळांना मध्यान्ह भोजन पुरविते. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या कोळीवाडा येथील शाळेत रविवारी (दि. 13)हॅपीनेस किटचे वाटप करण्यात आले. संस्थेकडून शाळेतील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांच्या पालकांना हॅपीनेस किटचे वाटप नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. या …
Read More »पनवेल परिसरात पर्यटकांवर वॉच; नियमांचे उल्लंघन करणार्यांवर होणार दंडात्मक कारवाई; पर्यटनस्थळी आढळल्यास कोविड चाचणीही केली जाणार
खारघर : प्रतिनिधी लॉकडाऊनच्या निर्बधांत काही प्रमाणात शिथिलता झाली असली तरी अद्यापही कोरोनाचा धोका कायम आहे. या संदर्भात खबरदारी घेण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासन सतर्क झाले असून या वर्षी पनवेलमधील पर्यटनस्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. बंदी झुगारुन पर्यटनस्थळांवर गर्दी केल्यास पर्यटकांना दंडात्मक कारवाईसह कोरोना …
Read More »1984च्या शेतकरी आंदोलनातील नागावकरांचा लक्षवेधी गनिमी कावा
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…1984च्या या शेतकरी आंदोलनाच्या वेळी उरण परिसराला जणू लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper