वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांचा इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त कोविडचे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने कोरोनासंबंधीच्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी केले आहे, तसेच या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पनवेल …
Read More »पनवेल मनपा कार्यालयात प्रवेशासाठी नियमावली जाहीर
पनवेल : प्रतिनिधी वाढत्या कोरोनारुग्णांमुळे पनवेल महापालिका कार्यालयात येणार्या सर्व नागरिकांना आणि कर्मचार्यांसाठी सुरक्षेचे नियम अधिक सक्त करण्यात आले आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, या प्राथमिक गोष्टीचे सर्वांनी पालन करण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत. महापालिका कार्यालयामध्ये पाणी बिल, विवाह नोंदणी, तसेच अनेक …
Read More »कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी सहकार्य
आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही; विस्तारित कार्यालयाचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तकामगारांना न्याय मिळालाच पाहिजे ही आपली कायम भूमिका असते. त्यामुळे कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी व सदैव सहकार्य करीत राहणार, अशी ग्वाही भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. ते तळोजा एमआयडीसीत बोलत होते.ऑल इंडिया माथाडी ट्रान्सपोर्ट आणि …
Read More »मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सची ऐशी तैशी
मंत्री, आमदार-खासदारांकडून नियमांचे उल्लंघन पनवेल : प्रतिनिधीफेसबुक लाइव्हमधून सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नका, असे सांगणार्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. 22) न्हावा शेवा टप्पा-3 पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन हा कार्यक्रम जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि पाण्याशी संबंधित आहे, असे सांगत केले, मात्र या कार्यक्रमात प्रमुख नेतेमंडळींकडून सामाजिक अंतराच्या नियमाची ऐशी तैशी करण्यात …
Read More »सलूनच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणार्या चौकडीवर पोलिसांची कारवाई
पनवेल : वार्ताहर एका महिलेस वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करणार्या चौकडीविरुद्ध खारघर पोलिसांनी कारवाई केल्याने अशा प्रकारे अनैतिक धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. पीडित महिला (29) ही ऑगस्ट 2020पासून 27 जानेवारी 2021 रोजीपर्यंत गोमती ब्लीस स्पा व सलून (शॉप क्र. 21, भूमी हाईट्स बिल्डींग, सेक्टर -8, खारघर) येथे मसाजचे काम करीत …
Read More »पनवेल मनपा क्षेत्रात इंद्रधनुष्य मोहिमेस प्रारंभ
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येत आहे. 15 दिवस चालणार्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते खारघर, सेक्टर 36मधील शिर्के बांधकाम क्षेत्रात करण्यात आले. 0 ते 5 वर्षांतील बालकांना सात वेळा लस दिली जाते. क्षयरोग कावीळ-ब, पोलिओ, गोवर-रूबेला, घटसर्प, डांग्या खोकला, टिटॅनस, हिमोफिलस …
Read More »नवीन पनवेलमधील पाण्याची समस्या सोडवा; नगरसेविका अॅंड. वृषाली वाघमारे यांची सिडकोकडे मागणी
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील सेक्टर 13, प्रभाग क्रमांक 17मध्ये नागरिकांना कमी दाबाने होणार्या पाणीपुरवठ्यासंदर्भात नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांनी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी त्यांनी सिडको अभियंता राहुल सरोदे यांना येथे पाहणी करण्यासाठी बोलावून घेतले, तसेच येथील पाण्यासंदर्भात समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली. त्यावर …
Read More »कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधांसाठी सहकार्य करणार; आमदार महेश बालदी यांचे आश्वासन
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य अधिकारी डॉ. राजाराम भोसले यांनी आमदार महेश बालदी यांची आरोग्य केंद्रास भेडसावणार्या समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी भेट घेतली. तसेच आरोग्य केंद्रासाठी विविध साहित्यांची मागणीही केली. त्या प्रकारचे पत्रही दिले. आमदार महेश बालदी यांनी त्यांच्या निधीतून आवश्यक साहित्य देण्यासाठी मदत करणार, …
Read More »शिवकार्य ट्रेकर्सकडून सोंडाई गडावर श्रमदान
मोहोपाडा : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील शिवकार्य ट्रेकर्सच्या वतीने स्वच्छता व श्रमदान उपक्रमांतर्गत कर्जत तालुक्यातील सोंडेवाडी येथील सोंडाई गडाची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधून सोंडाई गडावर सूचना फलक, स्वच्छता व श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. शिवकार्यचे संस्थापक रोहिदास राघो ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली व शिवकार्य मधील महेश दुर्गे, आकाश गोडीवले, किरण …
Read More »शासकीय योजनांच्या प्रमाणपत्र, कार्डाचे वाटप
नगरसेविका संजना कदम यांचा उपक्रम; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिका नगरसेविका संजना कदम यांच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांचा शिबिराद्वारे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान डिजिटल लिटरसी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक कार्ड, पॅनकार्ड, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper