पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा जानेवारी 2021मध्ये सातवी अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाकडी, उमरोली, उसर्ली खुर्द, पाली देवद, वाजे, वलप, सावळे, हरिग्राम, पाले बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी भाजपच्या उमेदवारांनी मंगळवारी (दि. 29) तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज पंचायत समितीमध्ये दाखल केले.राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक होत …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा
पनवेल : रामप्रहर वृत्तसामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणार्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 29) झाली.उलवे नोड येथील रामशेठ …
Read More »रायगड मुख्याध्यापक संघ अध्यक्षपदी भगवान माळी
कळंबोली : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नवीन पनवेल येथील के. आ. बांठीया विद्यालयात झाली. यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य भगवान शिवदास माळी यांची रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. रायगड जिल्ह्यात जवळपास 800 माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. …
Read More »कोरोनामुळे उरणमधील दत्त जयंती साधेपणाने
उरण ः वार्ताहर – यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उरण तालुक्यात दरवर्षी दत्त जयंतीला भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. येथे दत्त जयंतीच्या दिवशी दर्शनासाठी भक्तांची तुरळक गर्दी होती. दुपारी 12 वाजता दत्त मंदिराचे पुजारी ओमकार बैरागी यांच्या हस्ते देवाची आरती करण्यात आली. त्यानंतर भक्तांनी सामाजिक अंतर ठेवून दर्शन घेतले. दरवर्षी उरण …
Read More »दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांची गर्दी
उरण ः वार्ताहर – उरणमध्ये कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असतानाच तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसाठी उरण तहसील कार्यालयात गर्दी केली होती. तहसील कार्यालय सेतू केंद्रावर दाखले काढण्यासाठी इच्छुक उमेदवारांची झुंबड उडत आहे. सकाळपासूनच उमेदवार व त्यांचे सहकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी …
Read More »पळस्पेतील वाहतूक कोंडी दूर करा; रहिवाशांची मागणी
पनवेल : वार्ताहर – पनवेलजवळील पळस्पे फाटा येथे दररोज मोठ्या प्रमाणात पनवेलकडून पुण्याकडे जाणार्या रस्त्यावर पेट्रोल पंप परिसरात वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विनापरवाना हातगाड्या व खाद्यपदार्थांच्या गाड्या लावण्यात येत असल्याने होते. तरी पनवेल वाहतूक शाखेने संबंधित गाड्यांवर कारवाई करून रस्ता मोकळा करून द्यावा, अशी …
Read More »अवैध मद्यसाठा जप्त
पनवेल ः वार्ताहर – राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक भरारी पथक क्र. 2 पनवेल यांना मिळालेल्या माहितीनुसार मौजे घर नं. 59 अ, मधली आळी, पोटदुखी माता मंदिराजवळ, कोप्रोली, ता. पेण, जि. रायगड येथे छापा मारला असता गोवा राज्यनिर्मित अवैध मद्याचा साठा आढळून आला. या प्रकरणी हेमलता शशिकांत म्हात्रे (43) या महिलेस …
Read More »बलात्कारी नराधमाच्या आवळल्या मुसक्या
सेलिब्रेशनसाठी आलेल्या महिलेवरील बलात्कार प्रकरण पनवेल ः वार्ताहर – ख्रिसमस व न्यू इयरनिमित्त मुंबईभ्रमण करण्यास आलेल्या मुलीवर बलात्कार करणार्या नराधमास पनवेल शहर पोलिसांनी 12 तासांत जेरबंद केले आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील कोळीवाडा स्मशानभूमीच्या बाजूच्या सार्वजनिक शौचालयाच्या पाठीमागे पनवेल येथील रिक्षाचालक सचिन नावाच्या अनोळखी इसमाने फिर्यादी महिलेस दगडाने …
Read More »कळंबोली भाजी मार्केटमधील बेकायदा बांधकामाबाबत सभागृह नेते परेश ठाकूर आक्रमक
पनवेल ः रामप्रहर वृत्तकळंबोली सेक्टर 5 येथील भाजी मार्केटमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येथील गोरगरीब भाजीवाल्यांची पिळवणूक करून त्यांच्याकडून हजार रुपये वसूल करून बेकायदा बांधकाम करण्याचा घाट सभागृह नेते परेश ठाकूर यांनी हाणून पाडला आहे. सोमवारी (दि. 28) कळंबोली भारतीय जनता पक्षाच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper