Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या!

आमदार प्रशांत ठाकूर यांची आग्रही मागणी कळंबोली : प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे नेते तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने पनवेल, उरणसह नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचा त्याला कडाडून विरोध होताना दिसत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणारे झुंजार नेते स्व. दि. …

Read More »

ग्रामपंचायत निवडणूक : उरणमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील सहा ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख बुधवारी (दि. 30) असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सहा ग्रामपंचायतींमधील उमेदवारांनी उरण तहसील कार्यालयातील निवडणूक कार्यालयात गर्दी केली होती. सहा ग्रामपंचायतींमध्ये प्रभागांची संख्या 25 असून सदस्यसंख्या 70 आहे. उरण तालुक्यातील आपल्या …

Read More »

पनवेल मनपा स्थायी समितीमध्ये विविध विषयांना मंजुरी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (दि. 30) स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करुन त्यांना मंजूरी देण्यात आली. या सभेत नियमीत खर्चाची व विकासकामांची देयक अदा करण्यासाठी मुदतसाठी मुदतपूर्व वटविणे, आणि सण 2020-21 व 2021-22 वित्तीय वर्षासाठी …

Read More »

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. 29) संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उलवे नोडे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या सभेत चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या मुख्याध्यापिका …

Read More »

सांगुर्ली ग्रामपंचायतमधील भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील सांगुर्ली ग्रामपंचायतीत चार प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी मंगळवारी (दि. 29) आणि बुधवारी (दि. 30) आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल केले. यामध्ये प्रभाग क्र. 2मध्ये सांगुर्लीतून भाजपचे संतोष पारधी, निर्मला ठोकळ, वनिता कातकरी, संगीता वाघमारे; प्रभाग क्र. 3मध्ये तुरमाळे, चिरवत येथून यशवंत हातमोडे, अस्मिता …

Read More »

राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा

गृहमंत्री राजीनामा द्या; भाजयुमोची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला, मुलींवर होणार्‍या अत्याचारांंमध्ये वाढ झाली असून, महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशातच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तरुणीवरील या अत्याचाराचा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे उत्तर रायगड …

Read More »

कोरोना काळातही बीसीटी विधी महाविद्यालयाचे उत्तम कार्य

पनवेल : रामप्रहर वृत्त – भारतात कोविड 19 साथीच्या आजाराच्या प्रादुर्भावामुळे मार्च 2020 पासून लॉकडाऊन सुरू झाले आणि तेव्हापासून अजूनही महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीस मनाई आहे. मार्चपासून लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांची वर्गात होणारी दैनंदिन लेक्चर्स बंद केली असतानासुध्दा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भागूबाई …

Read More »

ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले

पनवेल : वार्ताहर – आपण कुठेतरी कामात असताना अचानक फोन येतो आणि पलीकडून सांगितले जाते, “मी अमुक बँकेतून बोलत आहे, तुमचे एटीएम कार्ड एक्स्पायर्ड झाले आहे, ते ब्लॉक होऊ शकते. त्याला अपडेट करावे लागेल, व्हेरिफिकेशन करायचे आहे.” यावर विश्वास ठेवून विचारल्याप्रमाणे आपण नंबर सांगत बसलो तर थोड्या वेळातच मोबाइलवर तुमच्या …

Read More »

वेश्वी ग्रामपंचायतीसाठी ग्रामविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल

उरण ः रामप्रहर वृत्त – वेश्वी ग्रामपंचायत ग्रामविकास आघाडीतर्फे वॉर्ड क्र. 2मधून अजित पाटील, सोनाली पाटील, सुनील तांबोळी, विलास पाटील, गणेश पाटील, सविता पाटील, तर वॉर्ड क्र. 3मधून संदीप पाटील, नूतन मुंबईकर, प्रमिला मुंबईकर यांनी मंगळवारी (दि. 29) निवडणूक निर्णय अधिकारी भस्मे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी भाजप …

Read More »

मनसे पनवेल शहर अध्यक्ष शीतल सिलकर यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

पनवेल ः रामप्रहर वृत्त – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल शहर अध्यक्ष शीतल सिलकर यांचे शुक्रवारी (दि. 25) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानिमित्त पनवेल येथील तथास्तू हॉलमध्ये सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगडच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शोभसभेला …

Read More »