पनवेल ः वार्ताहर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत पनवेल परिसरातील थंडीत कुडकुडणार्या निराधारांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. निराधार आणि गरजू नागरिकांना पनवेल बसस्थानक, रेल्वेस्थानक, तक्का परिसरात मायेची ऊब देत ब्लँकेट वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे पनवेलसह रायगड जिल्ह्यातून पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे कौतुक होत आहे. …
Read More »साहित्य जगण्याला आत्मबळ देते -कवी अशोक बागवे
पनवेल : रामप्रहर वृत्त साहित्य हे जगण्याला आत्मबळ देते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे यांनी केले. ते कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्याचा मधुघट समूहाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात बोलत होते. रातवड येथील माध्यमिक विद्यामंदिरात झालेल्या स्नेहमेळाव्यास कवी अरुण म्हात्रे, प्रा. एल. बी. पाटील, कवी साहेबराव ठाणगे, सतीश सोलांकुरकर, कोमसाप …
Read More »रिसवाडीत श्रमदानातून बांधले घर
मोहोपाडा : प्रतिनिधी आशियाना मोहिमेंतर्गत डॉ. गुरुमीत राम रहिम सिंह यांच्या डेरा सच्चा सौदा भक्तांकडून खालापूर तालुक्यातील रसायनी परिसरातील रिसवाडी येथील वयोवृद्ध लक्ष्मण दगडू पंदेकर यांना श्रमदानातून राहण्यासाठी घर बांधून देण्यात आले. गुरुमीत संत डॉ. राम रहिम सिंग जी इंसा यांच्या डेरा इंसा डेरा सच्चा सौदा शहा संत नामजी परमसुख …
Read More »कर्नाळा अभयारण्यात पक्षीगणना
पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यातील पक्ष्यांसाठी पहिल्या असलेल्या कर्नाळा अभयारण्यात पक्षीगणना करण्यात आली असून, येथे 103 प्रजातींचे पक्षी असल्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा आधार घेण्यात आला आहे.मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात एकूण किती प्रजातींचे पक्षी आहेत याची नोंद आतापर्यंत करण्यात आली नसल्याने …
Read More »पनवेलमध्ये शेकापला गळती
उसर्ली बुद्रुक, उमरोलीतील कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल ः रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्षाच्या मतलबी कारभाराला कंटाळून पनवेल तालुक्यातील उसर्ली बुद्रुक व उमरोली येथील असंख्य कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 21) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवागतांचे स्वागत केले. भाजपच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती …
Read More »‘रोटरी’च्या अध्यक्षपदी डॉ. जय भंडारकर
पनवेल : वार्ताहर – रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदी पनवेलमधील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ, भंडारकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. जय भंडारकर यांची निवड झाली आहे. सन 2023-2024 च्या अध्यक्षपदासाठी डॉ. जय भंडारकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पीपी प्रमोद वालेकर यांनी डॉ. जय भंडारकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध …
Read More »तळोजा परिसरातील हवा प्रदूषित
प्रदूषण नियंत्रण महामंडळाने लक्ष देण्याची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – तळोजासह परिसरातील हवेमधील प्रदूषक घटकांची वाढ झाली आहे. वातावरण या संस्थेने केलेल्या मोजणीमधून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे अशा वेळी मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने याची दखल घ्यावी, अशी मागणीही वातावरण संस्थेने केली आहे. …
Read More »जड-अवजड वाहनांवर पोलिसांची कारवाई
पनवेल : वार्ताहर – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाका येथे विशेष मोहीम सेफ्टी ऑन हायवेज या मोहिमेंतर्गत जड-अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रवासी बसेस, जड-अवजड वाहनांनी डाव्या मार्गिकेचा वापर करावा, जी अवजड वाहने मधल्या किंवा पहिल्या मार्गिकेमधुन जात असल्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. तसेच वेगाने जाणार्या लहान वाहनांना डाव्या बाजुने …
Read More »उरणमध्ये मासळीची आवक घटली
प्रदूषणाचा मच्छीमारांना फटका; आर्थिक नुकसान उरण : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्याचा 240 किमीचा विस्तीर्ण सागरी किनारा मासेमारीसाठी अनुकूल असला तरी मागील काही वर्षांत या किनारपट्टीवर प्रदूषण वाढले आहे. आर्थिक लाभासाठी केल्या जात असलेल्या बेसुमार मासेमारीमुळे किनार्याच्या परिसरात आढळणार्या माश्यांच्या विविध जातीही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी पारंपरिक व्यवसाय करणार्या मच्छीमार …
Read More »पनवेल येथील दीक्षा सोनार यांच्या लघुपटाला नामांकन
पनवेल : रामप्रहर वृत्त भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग व मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली आयोजित इंडिया इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिवल, (शॉर्ट फिल्म) दिल्लीचे नामांकन नुकतेच जाहीर झाले आहे. विद्यार्थी गटात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नवीन पनवेल येथील चांगू काना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper