मोहोपाडा ः प्रतिनिधी कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रसायनी परिसरातील वासांबे मोहोपाडा हद्दीतही कोरोनाने दहशत निर्माण केली आहे. वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने परिसरात चार दिवसांचा जनता कर्फ्यूही झाला. दरम्यान, मंगळवारी दुपारपर्यंत वासांबे मोहोपाडा हद्दीतील महेशवरी पार्क वसाहतीत दोघांचे, तर रिसवाडीतही दोघा पती-पत्नीचे कोरोना अहवाल …
Read More »कामोठ्यातील डुकरे दाम्पत्याची कोरोनाकाळात घरपोच भाजीपाला सेवा
कामोठे ः प्रतिनिधी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे. अटी-शर्थींसह जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला पालिकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. असे असले तरी ते अपरिहार्य झाले आहे. अशा परिस्थितीत एकता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कामोठ्यातील उषा डुकरे आणि बिबीषण डुकरे दाम्पत्य …
Read More »वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून 38 जणांवर कारवाई
मोहोपाडा ः प्रतिनिधी रसायनी परिसरातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या वासांबे मोहोपाडा हद्दीत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी ग्रामपंचायतीने कडक पावले उचलली असून मास्क न वापरणार्या 36 जणांवर कारवाई करीत 15,200 रुपयांचा दंड वसूल केला, तर बाजारपेठेतील दोन दुकानदारांकडून ग्राहकांसाठी सोशल डिस्टन्ससाठी उपाययोजना न केल्याने ग्राहक गर्दी करीत असल्याने …
Read More »कोरोनाच्या संकटातही कामगार भरतीसाठी मुलाखती; भाजप कार्यकर्ते आक्रमक
मोहोपाडा ः प्रतिनिधी रसायनी मोहोपाडा परिसरातील एनआयएसएम सेबी रस्त्यालगत जय प्रेसिजन प्रोडक्ट कंपनी आहे. या कंपनीतील काही कामगारांना कोरोनाची लागण होऊन त्यांचे कोरोना अहवालही पॉझिटिव्ह येत आहेत. शिवाय कंपनीतील बरेच कामगार व त्यांचे कुटुंबीय विविध आजारांनी त्रस्त आहेत. त्यातच जय कंपनीने हा डाव साधून बाहेरील कामगारांच्या मुलाखती सुरू केल्याने त्या …
Read More »रायगडात 12 रुग्णांचा मृत्यू; 264 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 6) तब्बल 12 कोरोनाबळींची नोंद झाली असून, 264 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मृत रुग्णांमध्ये पनवेल ग्रामीणमधील पाच, तर पनवेल महापालिका हद्द तसेच उरण, खालापूर, पेण, म्हसळा, महाड व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. याशिवाय पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल मनपा हद्दीत 124, अलिबाग …
Read More »पनवेल महापालिका हद्दीत आजपासून अत्यावश्यक सुविधांच्या दुकानांवर निर्बंध
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल महापालिका हद्दीत आज मंगळवार (दि. 7) पासून लॉकडाऊन कडक करण्यात येणार असून औषधे व वैद्यकीय सेवा सोडून सर्व अत्यावश्यक सुविधांच्या दुकानावर निर्बंध लावण्यात आले आहेत. पनवेल महापालिका हद्दीत 3 जुलैपासून 14 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला असताना अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली नागरिक मोठ्या प्रमाणात फिरत असल्याने पोलीस …
Read More »पनवेल तालुक्यात 144 नवे कोरोनाग्रस्त
सहा जणांचा मृत्यू; 116 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 6) कोरोनाचे तब्बल 144 रुग्ण आढळले आहेत. तर 116 जण कोरोनामुक्त झाले. तसेच सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पालिका हद्दीत 124 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 75 रुग्ण बरे झाले. ग्रामीणमध्ये 20 रुग्ण आढळले …
Read More »अजगराच्या पिलांना जीवदान
उरण : प्रतिनिधी – वन्यजीव निसर्ग संरक्षण सर्पमित्र संस्थेच्या सदस्यांनी दोन दिवसात चार अजगराच्या पिलांना जीवदान दिले असून, त्यांना वनरक्षकांच्या उपस्थितीत जंगलात सोडण्यात आले.अजगर जातीचा साप हा शेड्युल्ड 1 मध्ये मोडत असल्याने त्याचे वन कायदे कडक करण्यात आले आहेत. उरण परिसरात सर्पमित्र, निसर्गमित्र सतर्क असल्यामुळे या परिसरात अनेक वन्यप्राणी साप …
Read More »सिडकोने पाचशे खाटांचे कोविड सेंटर उभारावे -भाजप नेते संदिप पाटील
पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेलमध्ये सिडकोने सुविधायुक्त पाचशे खाटांचे कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी भाजप नेते माजी नगराध्यक्ष संदिप पाटील यांनी केली आहे. या संदर्भात सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदन दिले आहे. नगराध्यक्ष पाटील यांनी निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, सिडको महामंडळाने उरण-पनवेल येथील जमिनींवर मोठ्या प्रमाणत वसाहती वसविल्या आहेत तर काही ठिकाणी …
Read More »उरणमध्ये 275 दुचाकींवर दंडात्मक कारवाई
40 वाहनांवर गुन्हे दाखल उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यात कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या व्हायरसचा फैलाव आत्ता दुप्पटीने वाढला असूनही शहरातील बाजरपेठेत नागरिकांची दैनंदिन होणारी गर्दी कमी होत नसल्याने आत्ता शहरात येणार्या आणि परिसरातील मार्गांवर हेल्मेट वापरणे, मास्क न लावणे, वाहन चालवितांना मोबाइलचा वापर करणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे अशा प्रकारच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper