पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 19 प्राथमिक शाळा शिक्षण विभागाकडून अनधिकृत घोषित करण्यात आल्या आहेत. या अनधिकृत शाळांची यादी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये पनवेल तालुक्यातील सात शाळांचा समावेश आहे. या शाळांना मान्यता नसल्याने येथे प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी पालकांना …
Read More »माऊलींच्या वारी प्रस्थानानिमित्त ‘अभंग सुमनांजली’चे थेट प्रक्षेपण
पनवेल ः प्रतिनिधीमाऊलींच्या वारी प्रस्थान सोहळ्यानिमित्त शनिवारी (दि. 13) महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक पंडित उमेश चौधरी यांच्या सुमधूर गायनाच्या अभंग सुमनांजली कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मल्हार टिव्हीवर होणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाचा भक्तमंडळींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आज संपूर्ण जगावर …
Read More »उरण मोरा येथील एसबीआयचे एटीएम सुरू
उरण : वार्ताहर – उरण तालुक्यातील उरण नगरपरिषद हददीतील मोरा येथील एसबीआयचे एटीएम मशीन निसर्ग चक्रीवादळाने गुरुवार (दि.4) पासून बंद असल्याने येथील ग्राहकांची गैरसोय होत होती. या समस्येविषयी दैनिक रामप्रहर वृत्तपत्रात रविवारी (दि. 7) रोजी बातमी छापून आली आणि बँकेचे अधिकारी कामाला लागले. बुधवारी (दि.10) एटीएम मशिन दुरुस्त करण्यात आले. …
Read More »आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; पोलिसांसह वकिलाचीही तारांबळ
पनवेल : बातमीदार – चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला 30 वर्षीय आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या आरोपीच्या संपर्कात आलेल्या तळोजा पोलीस स्टेशनमधील पोलिसांसह वकिलपत्र स्वीकारलेल्या आरोपीच्या वकिलाचीही तारांबळ उडाली आहे. संबंधित आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यावर संपर्कातील 15 पोलीस कर्मचारी आणि वकील यांना क्वारंटाइन व्हावे लागले आहे. 7 जून …
Read More »पनवेल तालुक्यात 51 जण पॉझिटिव्ह; 57 रुग्ण बरे
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 11) कोरोनाचे 51 नवीन रुग्ण आढळले आहे. तर 57 जणांची कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत गुरुवारी कोरोनाच्या 44 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 55 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर पनवेल ग्रामीणमध्ये सात नवीन कोरोनाबाधित आढळले …
Read More »सिडकोच्या मान्सूनपूर्व कामांची चौकशी करावी
नगरसेविका कुसुम पाटील यांची मागणी; अनियमित व निकृष्ट दर्जाची कामे असल्याचा आरोप कळंबोली : प्रतिनिधी कोरोना महामारीचा फायदा घेत सिडको अधिकारी व ठेकेदार यांनी साटेलोटे करत मान्सूनपूर्व कामांना थुकपट्टी लावण्याचे काम केले आहे. सिडको वसाहतीतील कामे निकृष्ठ दर्जाची करण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली जावून रहिवासींना अनेक समस्यांना सामोरे …
Read More »निसर्ग चक्रीवादळामुळे केबल व्यावसायिकांचे नुकसान
पनवेल : बातमीदार टाळेबंदी सुसह्य करण्यात दूरचित्रवाणी अर्थात टीव्ही संच सर्वांनाच उपयोगी पडला. मात्र, निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने केबल सेवा कोलमडली आहे. ग्रामीण भागातील छोट्या केबलचालकांची (इनपुटर) व्यवस्था उध्वस्त झाली आहे. घरोघरी केबलद्वारे सुरू असलेल्या वाहिन्यांचे जाळे विस्कटलेले आहे. टाळेबंदीत केबल उपलब्ध झाली नाही. त्यात संसर्गाच्या भीतीने तंत्रज्ञ गावी गेल्याने मनुष्यबळाची …
Read More »भात पेरणीची कामे पूर्णत्वास
उरण : प्रतिनिधी जून महिन्याच्या आगमनातच दोन दिवसातील निसर्ग चक्रीवादळाने उरण तालुक्यातील घरांची छप्परे, विद्युत पोल व रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठी वृक्षे उन्मळून पडल्याने अनेकांचे अतोनात नुकसान झाले असून, सार्यांचेच जनजीवन विसखळीत केले आहे. मात्र वादळानंतर पावसाने दिलेल्या उघाडीमुळे तालुक्यातील शेतकर्यांनी भाताच्या पेरणीची कामे पूर्णत्वास नेली आहेत. निसर्ग चक्रीवादळानंतर पावसाने उघाडी …
Read More »किरण मढवी यांचा नेत्रदानाचा संकल्प
उरण : प्रतिनिधी जागतिक दृष्टिदान दिनाचे औचित्य साधून उलवे येथील सामाजिक कार्यकर्ते किरण एकनाथ मढवी यांनी बुधवारी (दि. 10) लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडे मरनोत्तर नेत्रदान संकल्प अर्ज भरुन नेत्रदान करण्याचे निर्धार केला आहे. या वेळी त्यांना प्रमाणपत्र डॉ. सचिन भुमकर, डॉ. भुपेश जैन आणि डॉ. रिटा धामणकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र …
Read More »माची प्रबळ येथील नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांना सुनीता पाटील कन्स्ट्रक्शनकडून मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त निसर्ग चक्रीवादळामुळे पनवेल तालुक्यातील माची प्रबळ येथील नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांना पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांच्या सुनीता पाटील कन्स्ट्रक्शनने सामाजिक बांधिलकी जपत 38 घरांना दोन हजार रूपयांची आर्थिक मद्त केली आहे. अचानक आलेल्या चक्रीवादळाने पनवेल तालुक्यातील माची प्रबळ येथील आदिवासी वाडीला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper