एमकेसीएल कॉलेज फाऊंडेशनचा पुढाकार पनवेल : रामप्रहर वृत्त – राज्यातील पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर टिलीमिली ही मालिका 20 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती एमकेसीएलचे कोकण विभाग समन्वयक जयंत भगत यांनी दिली आहे. याचा फायदा कोकणातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त …
Read More »रसायनी येथील हॉटेलमध्ये पाणीच पाणी!
मोहोपाडा : प्रतिनिधी – रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी हद्दीतील कराडे खुर्द ग्रामपंचायत परिसरात येणार्या रसायनी हॉटेल (उज्वल हॉटेल) भोवतालच्या परिसराला पावसाच्या पाण्याने वेढले असून परिसराला तलावाचे स्वरुप आले आहे. यात रसायनी हॉटेल चार फुट पाण्यात गेल्याने हॉटेलातील फर्निचर व इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. हॉटेलजवळच विजवितरणाचा ट्रान्सफार्म असलेले …
Read More »लॉकडाऊन काळात औषधी वनस्पतींच्या लागवडीत वाढ
पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोनाकाळात गवती चहा, कृष्ण-कापूर तुळस, गुळवेल या औषधी वनस्पतींच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेलमधील विविध रोपवाटिकांमध्ये सध्या फुलझाडांऐवजी औषधी वनस्पतींना मागणी वाढल्याचे चालकांनी सांगितले. खारघर वसाहतीच्या मध्यवर्ती असलेल्या उत्सव चौकाशेजारील कोकण कृषी विकास प्रतिष्ठानमधून कोरोनाकाळात गेल्या तीन महिन्यांत हजारो औषधी वनस्पती रोपांची …
Read More »लाखो शोभिवंत फुलझाडांनी बहरणार जेएनपीटी महामार्ग
उरण : प्रतिनिधी – उरण : जेएनपीटी-गव्हाणफाटा आणि कळंबोली-जेएनपीटी-पळस्पे या एनएच-4बी आठ पदरी राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकांवर राष्ट्रीय महामार्ग अॅथारिटी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन लाख विविध प्रकारची आकर्षक शोभिवंत फुलझाडे लावण्यात येत आहेत. या फुलझाडांच्या लागवडीमुळे दररोज या महामार्गावरुन ये-जा करणार्या दहा हजार वाहतुकदार, प्रवासी, नागरिकांचा प्रवास निश्चितपणे आकर्षण आणि डोळ्यांना ही …
Read More »आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांची सुरक्षा धोक्यात
रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी लक्ष देण्याची मागणी उरण : प्रतिनिधी – कोरोना संकटाचा सामना करण्याची परिस्थिती सर्वच नागरिकांवर ओढावली आहे. त्यांना स्वतःच्या सुरक्षतेसाठी कोणतेही साधन शासनामार्फत पुरविण्यात आलेले नाही. अल्प वेतनात त्या आपली जबाबदारी सांभाळत आहेत. तरी याची दखल जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेऊन त्यांच्या वेतनात वाढ करून त्यांना सुरक्षतेची उपकरणे देण्याची …
Read More »भाजपचे राजेंद्र बनकर यांचे निधन
कळंबोली : प्रतिनिधी, बातमीदारभाजपचे कळंबोली सरचिटणीस आणि माथाडी कामगारांचे नेते राजेंद्र दादू बनकर यांचे बुधवारी (दि. 8) पहाटे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. ते 53 वर्षांचे होते. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राजूशेठ यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. राजेंद्र बनकर यांना शुक्रवारी अस्वस्थ वाटायला लागल्याने खांदा कॉलनीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात …
Read More »चिंतानजनक! रायगडात आठ जणांचा मृत्यू; 273 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे आठ जणांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 8) झाली असून, 273 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मृतांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील तीन, खालापूर व पेण प्रत्येकी दोन आणि उरण तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर नवे रुग्ण पनवेल मनपा हद्दीत 93, पनवेल ग्रामीण 31, पेण तालुक्यात 38, कर्जत 25, …
Read More »तळोजा येथे वृक्षारोपण
पनवेल : बातमीदार तळोजा 102 वाहिनी द्रुत कार्यबल यांच्याकडून रोडपाली वनक्षेत्र, पांडवगड, धामोळे गाव, भंडारली वनक्षेत्र याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. बटालियनद्वारे कडुनिंब, अर्जुन, पिंपळ, मोलश्री, अमलतास, गुलमोहर, अशोक, लोनजी फ्लोलिया यासारखे वृक्ष लावण्यात आले. वृक्षारोपणाच्या दरम्यान नागरिकांना समजावण्यात आले की वनमहोत्सव हे आपल्या भारत देशासाठी आवश्यक आहे. देशाची …
Read More »बँक कर्मचारी, ग्राहकांच्या सुरक्षेसाठी नियमांचे काटेकोर पालन करा
पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार, वार्ताहर बँकिंग सेवा अत्यावश्यक सेवेत समावेश झाल्याने लॉकडाऊन काळातही पूर्णक्षमतेने कर्मचार्यांनी बँकांचे कामकाज सुरू ठेवले. त्यामुळे अनेक बँकांतील कर्मचारी आणि अधिकारी यांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. बँक कर्मचारी-ग्राहक यांच्या सुरक्षेसाठी सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आणि प्रत्येक कर्मचारी अधिकार्याचा 50 लाखाचा विमा द्यावा तसेच बँकेत कर्मचार्यांची …
Read More »काळसेकर पॉलिटेक्निकतर्फे करिअर मार्गदर्शन वेबिनार
पनवेल : रामप्रहर वृत्त अंजुमन-ए-इस्लाम या अग्रणी शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या, एन. बी. ए. मानांकन प्राप्त अब्दुल रझ्झाक काळसेकर पॉलिटेक्निक, पनवेल द्वारा नुकतेच ऑनलाइन माध्यमातून दहावी, बारावी व आयटीआय विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व पदविका अभियांत्रिकीमधील संधी या विषयावर निशुल्क वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. कोविड प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा विचार करता, हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper