Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

स्वामी नारायण ध्यान केंद्राद्वारे गरजूंसाठी जेवणाची व्यवस्था

पनवेल : वार्ताहर पनवेलमधील बावन्न बंगला या विभागात असलेल्या स्वामी नारायण ध्यान केंद्राद्वारे पनवेल परिसरातील जवळपास 28 हजार नागरिकांची गेल्या 42 दिवसांमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मजूर, गरीब, तसेच ज्यांचा हातावर पोट आहे. अशा लोकांची दुर्दशा झाली आहे. त्या अनुषंगाने स्वामीनारायण ध्यान केंद्र पनवेलने गरजू लोकांना …

Read More »

शिरढोण गावात आयुष क्वाथ गोळ्यांचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिरढोण ग्रामस्थांच्या आरोग्याचा विचार करून प्रितेश मुकादम यांनी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून शिरढोण गावातील नागरिकांना आयुष क्वाथ या रोगप्रतिकारशक्ती वाढविणार्‍या गोळ्यांचे मोफत वाटप केले. कोरोनावर अजूनपर्यंत कोणतीही प्रभावी लस सापडली नसल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे शिरढोण …

Read More »

बांधावरच बियाणे उपलब्ध झाल्याने उरणमधील शेतकरी पेरणीसाठी सज्ज

चिरनेर : रामप्रहर वृत्त शेतकरी राजा मशागतीची कामे आटपून, पेरणीसाठी सज्ज झाला आहे. पावसाची चाहूल लागताच शेतकर्‍यांची आप-आपल्या शेतात पेरणी करण्यासाठी लगबग होणार आहे. उरण तालुक्यातील दोन हजार चारशे हेक्टर क्षेत्र हे लागवडीखालील क्षेत्र असून, यात भातरोपांसाठी 240 हेक्टर जमिनीच्या क्षेत्रावर भातपेरणी होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शेतकर्‍यांना शेताच्या …

Read More »

आईच्या पुण्यतिथीनिमित्त वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची दिली भेट

भाजप नेते राजेंद्र पाटील यांची सामाजिक बांधिलकी पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या मातोश्री अनुसया हरिचंद्र पाटील यांच्या 13व्या पुण्यतिथीनिमित्त भानघर येथील करुणेश्वर वृद्धश्रमाला अन्नधान्य, फळे, सॅनिटायझर, रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याची औषधे आदी वस्तू सामाजिक बांधिलकी म्हणून भेट दिली. …

Read More »

पमपा हद्दीत 147 इमारती सील

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पनवेल महापालिकाकडून आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या नागरिकांच्या 147 इमारती सील करण्यात आल्या आहेत. इमारत परिसरात नियमाचे पालन करून 28 दिवसांचा कोरोना विषाणू बाधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन)म्हणून जाहीर करण्यात येत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा …

Read More »

उरण नगर परिषदेकडून गटार आणि नालेसफाई

उरण : वार्ताहर उरण नगरपरिषदेने दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वीच्या कामांना सुरुवात केली असून उरण नगरपरिषद हददीतील,शहरातील  गटारे, नाले साफ करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पावसाळ्यात शहरामध्ये, ज्या ठिकाणी पाणी साचते पाण्याचा निचरा होत नाही, अशी ठिकाणे पाहून त्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन  गटारे चोकअप होऊ नये त्यासाठी गटारातील गाळ, कचरा काढून …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गोरगरिबांना भाजपतर्फे अन्नदान

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना व लॉकडाऊन परिस्थितीत भुकेलेल्या अन्न देण्याचे काम पनवेल परिसरात भाजपच्या वतीने केले जात आहे. त्या अनुषंगाने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी (दि. 28) खारघर येथे गरीब, गरजू लोकांना अन्नवाटप केले. या वेळी स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित …

Read More »

रायगडात 56 रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 28) कोरोनाच्या 56 रुग्णांची नोंद झाली, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. पनवेल महपालिका हद्दीत 29, पनवेल ग्रामीण 12, मुरूड पाच, रोहा तीन, पेण दोन, तर कर्जत, अलिबाग, माणगाव, तळा व म्हसळ्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. मृतांमध्ये पनवेल आणि कामोठे येथील रुग्णांचा समावेश …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

उरण : वार्ताहरकोरोना महामारीच्या काळात अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची ही तूट भरून काढण्यासाठी भाजप युवा मोर्चा उरणच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी (दि. 31) उरणमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.  जेएनपीटी टाऊनशिप मल्टिपर्पज हॉल येथे सकाळी 9 ते दुपारी …

Read More »

‘अमेया लॉजिस्टीक’ने जपली सामाजिक बांधिलकी

खोपटे येथे अन्नधान्यासह सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंग मशीन पनवेल : वार्ताहर उरण तालुक्यातील खोपटे गावात धसाखोशी पाड्याजवळ वसलेल्या अमेया लॉजिस्टीक पार्क नामक कंटेनर यार्डने सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे समोर आले आहे. कंपनीने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाचे सीईओ पर्सी वापीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली खोपटा गावातील गरजू नागरीकांसाठी तांदूळ वाटप केले आहे. त्याचबरोबर खोपटे …

Read More »